सत्ताधारी पक्षाचा कार्यकर्ता मोठ्या रकमेसह पकडला गेला

A worker of the ruling party : BJP सत्ताधारी पक्षाचा हा कार्यकर्ता तामिळनाडूत मोठ्या रकमेसह पकडला गेला आहे.

A worker of the ruling party  : ना खाऊंगा ना खाने दुंगा वाल्या अत्यंत उच्च नैतिकता असलेल्या सत्ताधारी पक्षाचा हा कार्यकर्ता तामिळनाडूत मोठ्या रकमेसह पकडला गेला आहे. ही रक्कम निवडणुकीत लोभी मतदारांसाठी जगातल्या सगळ्यात मोठ्या पक्षानं उदारहस्ते दिलेली आहे. इलेक्टोरल बाॅन्डची कृपा.

सत्ताधारी पक्षाचा कार्यकर्ता मोठ्या रकमेसह पकडला गेला A worker of the ruling party
सत्ताधारी पक्षाचा कार्यकर्ता मोठ्या रकमेसह पकडला गेला A worker of the ruling party

निवडणुकीत कुणी पैसे वाटत असेल तर तक्रार कशी करावी?

दरम्यान, केंद्रीय निवडणूक आयोगाकडून cVigil म्हणजेच सिटिझन विजिल या अॅपची सुविधा देण्यात आली आहे. या अॅपच्या माध्यमातून देशभरातील नागरिकांना मतदानकाळात कुठल्याही प्रकारचे बेकायदेशीर कृत्य आढळल्यास जसे की, पैशांचे वाटप, किंवा काही वस्तु (दारू, भेटवस्तू, विकृतपणा करण्यात येत असेल) यासंबंधित माहिती या अॅपवर टाकता येऊ शकते.

ही माहिती निवडणूक आयोगापर्यंत पोहोचून जास्तीत जास्त १०० मिनिटांच्या आत संबंधितांवर कार्यवाही केली जाईल. या अॅपमध्ये असणाऱ्या स्वयंचलित लॅप्टिट्यूड आणि लाँग्निट्यूड असल्याकारणाने आपल्याला लोकेशन टाकण्याची गरज पडणार नाही. तसेच, आचारसंहिता भंग करणाऱ्या कृत्यांशी निगडीत फोटोज डिस्क्रिप्शनसहित टाकणाऱ्यांची ओळख लपविली जाणार आहे.

देशभरात सध्या निवडणुकीची रणधुमाळी पाहायला मिळत आहे. त्यातच आता आगामी लोकसभा निवडणूक २०२४ काही महिन्यांवर ठेपल्या आहेत. पण, तत्पूर्वी देशातील महत्त्वाच्या पाच राज्यांत विधानसभा निवडणूका होणार आहेत. या निवडणूकांकडे मिनी लोकसभा निवडणूक म्हणूनही पाहिले जात आहे.

A worker of the ruling party सत्ताधारी पक्षाचा कार्यकर्ता मोठ्या रकमेसह पकडला गेला. A worker of the ruling party सत्ताधारी पक्षाचा कार्यकर्ता मोठ्या रकमेसह पकडला गेला
A worker of the ruling party सत्ताधारी पक्षाचा कार्यकर्ता मोठ्या रकमेसह पकडला गेला

या पार्श्वभूमीवर केंद्रीय निवडणूक आयोगाकडून जनजागृती करण्यात येत आहे. मतदान करताना कुठल्याही प्रकारचा गैरव्यवहार होऊ नये म्हणून निवडणूक आयोग सतर्क झाले आहे. मतदारांना संबंधित प्रलोभनांपासून परावृत्त करण्यासाठी किंबहूना जागरूक करण्यासाठी म्हणून निवडणूक आयोगाकडून जनजागृतीपर संदेश विविध माध्यमातून सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहोचविले जात आहेत.

सत्ताधारी पक्षाचा कार्यकर्ता मोठ्या रकमेसह पकडला गेला A worker of the ruling party
सत्ताधारी पक्षाचा कार्यकर्ता मोठ्या रकमेसह पकडला गेला A worker of the ruling party

तर cVigil या अॅपच्या माध्यमातून निवडणुकीच्या वेळी होणाऱ्या गैरकृत्यांना आळा घालण्याची मोहिम केंद्रीय निवडणूक आयोगाकडून विशेष प्रयत्न करण्यात येत आहे.

ईमेल /

जर तुम्ही भारतीय नागरिक असाल, तर तुम्ही तक्रारी@eci.gov.in वर ईमेल पाठवू शकता आणि जर तुम्ही परदेशातील मतदार असाल तर तुम्ही overseas.elector@eci.gov.in वर ईमेल पाठवू शकता. तुम्ही कोणत्याही सूचना किंवा तक्रारींबाबत ईमेल पाठवू शकता आणि कोणत्याही माहितीसाठी विनंती करू शकता.

मोबाईल ऍप्लिकेशन्स /

जर तुम्ही अँड्रॉइड स्मार्टफोन वापरकर्ते असाल तर प्ले स्टोअरवर जाऊन व्होटर हेल्पलाइन ॲप डाउनलोड करा . मोबाईल ॲप वापरून तुम्ही तुमची तक्रार नोंदवू शकता. अनुप्रयोगाबद्दल अधिक समजून घेण्यासाठी सी-विजिल मॅन्युअल पहा .

पोस्टाने /

तुम्ही निवडणूक क्षेत्रीय अधिकारी, मुख्य निवडणूक अधिकारी किंवा जिल्हा निवडणूक अधिकारी यांना पत्र पाठवून तक्रार दाखल करू शकता. कार्यालये कोठे आहेत ते तुम्ही येथे शोधू शकता .

cVigil या App च्या माध्यमातून येथे करा तक्रार 

हेही वाचा : 

Important Link

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *