Aamdar Vikas Nidhi And Khasdar Vikas Nidhi माहिती अधिकार अर्ज नमुना. : मित्रांनो आपल्या शहरातील आमदार आणि खासदार साहेबांनी कोठे कोठे कामे केले आहे. याची माहिती जाणून घ्यायची असल्यास. आपण खाली दिलेल्या प्रमाणे आपल्या सुवाक्ष अक्षराने हाताने लिहून किंवा टायपिंग करून. संबंधित माहिती चा अधिकारात माहिती मांगू शकता.
Aamdar Vikas Nidhi ? आमदार विकास निधीचा माहिती अधिकाराचा नमूना.
आमदार विकास निधीचा हिशोब तपासण्यासाठी माहिती अधिकाराचा नमूना. Aamdar Vikas Nidhi ? आमदार निधी अंतर्गत झालेले कामाची माहिती अधिकार अर्ज नमुना.
आमदार निधी अंतर्गत झालेले माहिती अधिकार अर्ज : Aamdar Vikas Nidhi And Khasdar Vikas Nidhi
(जोडपत्र “अ” नियम ३ पहा )
प्रति,
जनमाहिती अधिकारी
जिल्हाधिकारी कार्यालय
—— जिल्हा.
१) अर्जदाराचे नांव –
२) अर्जदाराचा पूर्ण पत्ता:
३) माहितीचा विषय :—– —- या मतदार संघातील आमदारांच्या विकास निधीची माहिती
४) माहितीचे वर्णन आणि कालावधी (खालील मुद्याप्रमाणे )–
श्री / श्रीमती —-
मतदारसंघातील आमदार
यांच्या पासून आज तारखेपर्यंतच्या आमदार विकास निधीचा मंजूरी,विकासकामे, खर्च व नियमनाची खालील मुद्येनिहाय माहिती मिळणेबाबत.
अ) ( वर्ष टाका ) आमदार निधीतून कामे पूर्ण कामे झालेली माहिती मिळावे. सध्या स्थितीत कामे चालू असल्याची माहिती मिळावे.
आमदार निधीतून कामे प्रस्तावित आणि प्रत्येक विकास कामावर निधी खर्च झाल्याची माहिती मिळावे.
खर्च झालेला वर्ष निहाय निधी तसेच न वापरलेला शिल्लक निधी ची माहिती मिळावे.
ब) आमदार विकास निधीचे काम दिलेल्या ठेकेदारास देण्यात आले, त्या साठी निविदा मागविलया गेल्या प्रत्येक कामाच्या निविदांचा तुलनात्मक तक्ता माहिती मिळावे.
आमदार विकास निधी वापर कसा करावा या विषयीचे शासनाचे नियम, नियमन, कायदा किवां अद्यादेश यांच्या सत्यप्रती उपलब्ध करून द्याव्यात.
क ) आमदारांनी विकासकामासाठी विनंती किंवा आदेश दिल्यानंतर काम पूर्ण होईपर्यंत ची माहिती मिळावे.
ड ) कामाची प्रकिया कशी असते ? कामाची मंजूरी ते काम पूर्ण होईपर्यतचे निकष काय असतात.
५) माहिती टपालाने हवी की व्यक्तिश: माहिती मी व्यक्तीश: घेऊन जाईन.
६) अर्जदार दारिद्र्य रेषेखालील आहे / नाही (१० रूपयाचा कोर्ट फी स्टॅम्प जोडला आहे)
•अर्जदाराची सही
ठिकाण :
दिनांक :
(नाव : ——– मोबाईल नंबर)
आमदार निधी आला पहा आपला आमदार कडे किती निधी आला Link
खासदार निधीचा हिशोब तपासण्यासाठी माहिती अधिकाराचा नमूना. Aamdar Vikas Nidhi And Khasdar Vikas Nidhi ?
खासदार निधी अंतर्गत झालेले कामाची माहिती अधिकार अर्ज नमुना : Aamdar Vikas Nidhi And Khasdar Vikas Nidhi ?
(जोडपत्र “अ” नियम ३ पहा )
प्रति,
जनमाहिती अधिकारी
जिल्हाधिकारी कार्यालय
—— जिल्हा.
१) अर्जदाराचे नांव –
२) अर्जदाराचा पूर्ण पत्ता:
३) माहितीचा विषय :—– —- या मतदार संघातील आमदारांच्या विकास निधीची माहिती
४) माहितीचे वर्णन आणि कालावधी (खालील मुद्याप्रमाणे )–
श्री / श्रीमती —-
मतदारसंघातील आमदार
यांच्या पासून आज तारखेपर्यंतच्या खासदार विकास निधीचा मंजूरी,विकासकामे, खर्च व नियमनाची खालील मुद्येनिहाय माहिती मिळणेबाबत.
अ) ( वर्ष टाका ) खासदार निधीतून कामे पूर्ण कामे झालेली माहिती मिळावे. सध्या स्थितीत कामे चालू असल्याची माहिती मिळावे.
खासदार निधीतून कामे प्रस्तावित आणि प्रत्येक विकास कामावर निधी खर्च झाल्याची माहिती मिळावे.
खर्च झालेला वर्ष निहाय निधी तसेच न वापरलेला शिल्लक निधी ची माहिती मिळावे.
ब) खासदार विकास निधीचे काम दिलेल्या ठेकेदारास देण्यात आले, त्या साठी निविदा मागविलया गेल्या प्रत्येक कामाच्या निविदांचा तुलनात्मक तक्ता माहिती मिळावे.
खासदार विकास निधी वापर कसा करावा या विषयीचे शासनाचे नियम, नियमन, कायदा किवां अद्यादेश यांच्या सत्यप्रती उपलब्ध करून द्याव्यात.
क ) खासदारांनी विकासकामासाठी विनंती किंवा आदेश दिल्यानंतर काम पूर्ण होईपर्यंत ची माहिती मिळावे.
ड ) कामाची प्रकिया कशी असते ? कामाची मंजूरी ते काम पूर्ण होईपर्यतचे निकष काय असतात.
५) माहिती टपालाने हवी की व्यक्तिश: माहिती मी व्यक्तीश: घेऊन जाईन.
६) अर्जदार दारिद्र्य रेषेखालील आहे / नाही (१० रूपयाचा कोर्ट फी स्टॅम्प जोडला आहे)
•अर्जदाराची सही
ठिकाण :
दिनांक :
(नाव : ——– मोबाईल नंबर)
Related News Post :
- माहिती अधिकार अर्ज कसा करावा. | How to Apply RTI Offline In Marathi
- माहिती अधिकार अपील अर्ज नमुना / RTI Apil Format in Marathi
- घरकुल योजनेचे माहिती अधिकार अर्ज कसा करावा ? | RTI Gharkul Yojana Format In Marathi
Important Links :
Notification (जाहिरात) | येथे क्लिक करा |
Official Website (अधिकृत वेबसाईट) | येथे क्लिक करा |
Join Us On WhatsApp | येथे क्लिक करा |
Join Us On Telegram | येथे क्लिक करा |
Join Us On Facebook | येथे क्लिक करा |
Aamdar Vikas Nidhi And Khasdar Vikas Nidhi Important Pdf | येथे क्लिक करा |
Aamdar Vikas Nidhi And Khasdar Vikas Nidhi RTI Download PDF | येथे क्लिक करा |