लाच स्वीकारतांना जेरबंद. Anti Corruption Bureau Maharashtra

Anti Corruption Bureau Maharashtra

घरकुलासाठी पाच हजाराची लाच स्वीकारताना उपसरपंच जेरबंद. Anti Corruption Bureau Maharashtra

वाशिम शबरी अम्मा योजना घरकुल मिळवून देण्याकरिता तक्रारदार कडून पाच हजार रुपयांची लाच स्वीकारताना घोंसर तालुका रिसोड येथील उपसरपंच संतोष रंगनाथ घुकसे वय 32 याच लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने 31 मार्चला दुपारच्या सुमारास जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक शाखा रिसोडच्या परिसरात रंगेहात पकडले.

आरोपीविरुद्ध रिसोड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला ग्रामीण भागात घरकुल मिळवून देतो असे म्हणत लाभार्थींच्या आर्थिक लूट करणारे अनेक दलाल सक्रिय झाले आहेत. Anti Corruption Bureau Maharashtra

घरकुल प्रकरणी कोणी लाच मागितली तर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार नोंदवल्यानंतर सापळा रचून कारवाई करण्यात येते दोन-चार येथील एका तक्रारदाराला शबरी आम्हाला घरकुल योजनेत घरकुल मिळवून देण्याकरिता उपसरपंच आता उपसरपंच पदाच्या अतिरिक्त कार्यभार सांभाळणारे संतोष रंगनाथ घुकसे यांनी पाच हजार रुपयांची लाच मागितली होती याप्रकरणी तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार नोंदवली याप्रकरणी 31 मार्चला जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक शाखा तिजोरीच्या परिसरात सापळा रचला असता आरोपीने पंचांसमक्ष पाच हजार रुपयांची लाच स्वीकारली.

हेही वाचण्यासारखे आहे.

आरोपीला ताब्यात घेते रिसोड पोलिस ठाण्याला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई पोलिस अधीक्षक विशाल गायकवाड अप्पर पोलीस अधीक्षक अरुण सावंत पोलीस अधीक्षक गजानन शेळके यांच्या मार्गदर्शनात पोलिस निरीक्षक ममता अफुने यांच्या पथकाने केले.

घरकुल संबंधित तक्रारी करा. क्लिक  करा   Anti Corruption Bureau Maharashtra

Important Links : 

Notification (जाहिरात) येथे क्लिक करा 
Official Website (अधिकृत वेबसाईट) येथे क्लिक करा 
Join Us On WhatsApp येथे क्लिक करा
Join Us On Telegram येथे क्लिक करा
Join Us On Facebook येथे क्लिक करा
Anti Corruption Bureau Maharashtra Important Pdf येथे क्लिक करा 
Anti Corruption Bureau Maharashtra Download PDF येथे क्लिक करा 

 

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *