एशिया स्पेसिफिक एज्युकेशन समिट अँड अवॉर्ड्स कार्यक्रमात रेणुकामाता मल्टीस्टेट चे संस्थापक अध्यक्ष श्री प्रशांत भालेराव सन्मानित.
Asia Pacific Education Summit Award’s 2022.
Asia Pacific Education Summit Award’s 2022 |
बँकॉक येथे आयोजित एका कार्यशाळेत जागतिक पातळीवर उल्लेखनीय कामं करणाऱ्या संस्था आणि व्यक्तीचा आशिया स्पेसिफिक कोणीक अवॉर्ड्स स्पेसिफिक एक्सलन्स अवॉर्ड विडॉक्टरेट अवॉर्ड असे विविध पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला.
यावेळी बँकिंग आणि सामाजिक कार्यात उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल अहमदनर जिल्ह्याचे सुपुत्र श्री. प्रशांत भालेराब यांचा सन्मान करण्यात आला हा पुरस्कार मिळाल्या बद्दल सर्वच स्तरांतून त्यांचे अभिनंदन होत आहे
ताजा कलम.
श्री प्रशांत भालेराव यांनी रेणुकामाता मल्टीस्टेट यां संस्थेच्या माध्यमातुन हजारो लोकांचे संसार फुलविले रेणुकामाता सामाजिक संस्थेमार्फत अनेक गरीब विदयार्थ्यांना आर्थिक सहाय्य्य गेली कित्येक वर्षे करत आहेत.
याची दखल देशातच नाही तर आशिया खंडातील संस्थांनी घेऊन गौरव केल्याबद्दल त्यांचे अभिनंदन आपल्या हातुन अशीच समाजसेवा घडो हीच ईश्वरचरणी प्रार्थना.
*अविनाश देशमुख शेवगांव*
*सामाजिक कार्यकर्ता / पत्रकार.