आयुष्मान कार्डचे नवे पोर्टल सुरु Beneficiary NHA gov in login

Beneficiary NHA gov in login : नमस्कार मित्रांनो सध्या गावा खेड्यात आशा वर्कर्स यांच्या माध्यमातुन एकत्रित असलेले आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना व महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना – चे कार्ड काढणे चालू आहे, हे कार्ड कोणत्या साईट “Beneficiary NHA gov in login” वर काढणे चालू आहे. याची संपूर्ण माहिती सह आयुष्मान कार्ड ई-केवायसी कशी करायची याची माहिती या लेखात दिली आहे.

Beneficiary NHA gov in login /

आयुष्मान कार्डचे नवे पोर्टलभारत सरकार आता एकत्रित असे कार्ड आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना व महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनासाठी नवीन पोर्टल सुरु केले आहे, ह्या दोन्ही कार्ड चे लाभ एकत्रित असून या अंतर्गत प्रति वर्ष प्रती कुटुंब 5,00,000 रुपया पर्यंतचे मोफत उपचार महाराष्ट्र व देशातील इतर राज्यामध्ये योजनेशी संलग्नित सरकारी किंवा खाजगी रुग्णालयात केले जातात.

Beneficiary NHA gov in login Card

बेनिफिशिअरी लॉगिन चा वापर करून तुम्ही घरच्या घरी स्वतःचे कार्ड स्वतः बनवू शकता. त्या साठी तुम्हाला १२ अंकी शिधापत्रिका (राशन कार्ड) आयडी लागेल किंवा आधार कार्ड नंबर द्वारे आपण https://beneficiary.nha.gov.in/ या वेबलिंकवर जाऊन बघू शकता. आणि नंतर Beneficiary NHA gov in login Card तुम्ही करू शकता.

Beneficiary NHA gov in Kyc

आयुष्मान कार्ड ई केवायसी प्रक्रिया वेबलिंकवर क्लिक करून आपण माहिती मिळवू शकता : या योजनेचा लाभ घेण्यासाठी आपल्या कडे आयुष्मान कार्ड असणे आवश्यक आहे व हे कार्ड आपल्याला घरपोच मिळण्यासाठी आगोदर आपणास आयुष्मान कार्ड-ई केवायसी करून घेणे गरजेचे आहे.

Beneficiary NHA gov in Downloads Card

आपले नाव यादीत असल्यास किंवा राशन कार्ड, आधार कार्ड व आधार संलग्नित मोबाईल क्रमांकसह आपण कार्ड Downloads करू शकता. आयुष्मान कार्ड डाउनलोड प्रक्रिया जाणण्यासाठी खालील वेबलिंक वर क्लीच्क करून अधिक माहिती जाणून घेऊ शकता.

हेही वाचा : आयुष्मान कार्ड काढण्यासाठी अधिकारिक नवीन वेबसाईट लिंक 

Beneficiary NHA gov in Registration
आयुष्मान कार्ड Registration करण्यासाठी आम्ही खालील स्टेप्स दिलेले आहे.

  • स्टेप १ : सर्वप्रथम https://beneficiary.nha.gov.in/ लिंक वर जा.
  • स्टेप २ : आपला मोबाईल नंबर टाका.
  • स्टेप 3 : verify वर क्लीक करा.
  • स्टेप ४ : AUTH Mode वर OTP Selected करा.
  • स्टेप ४ : नंतर OTP टाका.
  • स्टेप  : नंतर Captcha Code टाका
  • स्टेप ५ : Registration बटनावर क्लिक करा

Beneficiary NHA gov in Search

सर्वप्रथम आपण या योजनेचे लाभार्थी आहोत की नाही हे जाणून घेण्यासाठी https://beneficiary.nha.gov.in/ या ओफिसिअल वेबलिंकवर जाऊन Search करून बघा आणि लगेच आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना व महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना चे लाभ घेऊ शकता.

संबधित लेख वाचा. वैरण विकास योजना १०० टक्के अनुदान

निष्कर्ष :

आम्ही दिलेली आयुष्मान कार्डचे वरील माहिती नक्कीच आवडली असेल तर इतरांना हि शेअर करा जेणेकरून गावा खेड्यातील, लोकं या योजने पासून वंचित राहणार नाही. अशाच प्रकारची माहिती जाणून घेण्यासाठी आम्हाला फॉलो करत राहा.

You Tube Channel Link

WhatsApp Channel Link

Instagram Channel Link

1 Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *