सावधान ह्या 4 Apps मुळे आपले बँक खाते होऊ शकते क्षणभरात खाली | Beware these Apps Can take Your Bank Account Down in no Time

Beware these Apps Can take Your Bank Account Down in no Time : नमस्कार मित्रांनो आज मी मोबाईम मधील मोफत आप्स बद्दल माहिती देत आहे जे कि, मोफत तर असतात परंतु काही आप्स हे फसवणूक करणाऱ्या आप्स देखील असतात. म्हणून जास्त करून मोफत आप्स वापरणे टाळावे.

मोबाईल हे आजकाल खूप महत्वाचे झाले आहे.  त्याशिवाय आपले कोणतेही काम होत नाही. मोबाईलमुळे आपले जीवन अधिक सोयीस्कर झाले असले तरी ते तितकेच धोकादायकही आहे. फसवणूक करणाऱ्यांनी असे काही ॲप्स तयार केले आहेत ज्याद्वारे ते तुमची बँकिंग माहिती चोरतात आणि लोकांची फसवणूक करतात. आज आम्ही तुम्हाला हे सांगणार आहोत की ते कोणते ॲप्स आहे ज्यांचे अस्तित्व तुमच्यासाठी धोकादायक ठरू शकते.

या 4 प्रकारचे ॲप्स टाळा : सावधान ह्या 4 Apps मुळे आपले बँक खाते होऊ शकते क्षणभरात खाली | Beware these Apps Can take Your Bank Account Down in no Time

सावधान ह्या Free antivirus Apps Apps मुळे आपले बँक खाते होऊ शकते क्षणभरात खाली | Beware these Apps Can take Your Bank Account Down in no Time

1 ) Free antivirus Apps : Beware these Apps Can take Your Bank Account Down in no Time

फ्री अँटी व्हायरस मुळे आपले बँक खाते होऊ शकते क्षणभरात खाली. Free Antivirus Apps जर तुमच्या मोबाईलमध्ये मोफत अँटी व्हायरस ॲप असेल तर ते तुमच्यासाठी धोकादायक ठरू शकते. लोक त्यांचा मोबाईल सुरक्षित ठेवण्यासाठी अनेक प्रकारचे फ्री अँटी व्हायरस ॲप इन्स्टॉल करतात.  तुम्ही हे ॲप्स डाऊनलोड करणं टाळावं आणि तुमच्या मोबाईलमध्ये हे ॲप असेल तर लवकरात लवकर डिलीट करा. Free Antivirus Apps सारख्या आप्स इन्स्टॉल करणे जास्त टाळावे .

Related Informational Post :

सावधान ह्या Free flashlight Apps मुळे आपले बँक खाते होऊ शकते क्षणभरात खाली | Beware these Apps Can take Your Bank Account Down in no Time

2 ) Free flashlight Apps  : Beware these Apps  Can take Your Bank Account Down in no Time

फ्लॅश लाइट ॲप.मुळे आपले बँक खाते होऊ शकते क्षणभरात खाली. Free Flashlight Apps अधिक वैशिष्ट्यांमुळे बरेच लोक फ्लॅश लाइट ॲप स्वतंत्रपणे डाउनलोड करतात. पण हे ॲप तुमची वैयक्तिक माहिती गोळा करते.  त्यामुळे लगेच डिलीट करा. Free Flashlight Apps सारख्या आप्स इन्स्टॉल करणे जास्त टाळावे .

Beware these Apps  Can take Your Bank Account Down in no Time

सावधान ह्या Free keyboard Apps मुळे आपले बँक खाते होऊ शकते क्षणभरात खाली | Beware these Apps Can take Your Bank Account Down in no Time

3 ) Free keyboard Apps : Beware these Apps Can take Your Bank Account Down in no Time

कीबोर्ड ॲप  मुळे  आपले बँक खाते होऊ शकते क्षणभरात खाली Free Keyboard Apps मोबाइलमध्ये आढळणाऱ्या सामान्य कीबोर्डशिवाय, लोक आकर्षक कीबोर्डसाठी ॲप डाउनलोड करतात. नवीन लेखन शैली साठी लोक असे करतात जेणेकरून त्यांना नवीन इमोजी आणि नवीन लेखन शैलीसह कीबोर्ड मिळू शकेल. पण हे ॲप्स धोकादायक आहेत आणि तुमच्या खात्याची माहितीही घेतात. Free Keyboard Apps सारख्या आप्स इन्स्टॉल करणे जास्त टाळावे

Related Informational Post :

सावधान ह्या Free cleaner Apps मुळे आपले बँक खाते होऊ शकते क्षणभरात खाली | Beware these Apps Can take Your Bank Account Down in no Time

4 ) Free cleaner Apps : Beware these Apps Can take Your Bank Account Down in no Time

क्लीनर ॲप मुळे आपले बँक खाते होऊ शकते क्षणभरात खाली Free cleaner Apps मोबाइलचा वेग वाढवण्यासाठी वापरला जातो.  पण अनेक वेळा लोक यासाठी अनेक प्रकारचे ॲप्स इन्स्टॉल करतात, जे आधी तुमच्या फोनवर अनेक गोष्टींची परवानगी घेतात. आणि मग तुमची सर्व माहिती गोळा करतात. Free cleaner Apps सारख्या आप्स इन्स्टॉल करणे जास्त टाळावे .

Important Links

Notification (जाहिरात) येथे क्लिक करा 
Official Website (अधिकृत वेबसाईट) येथे क्लिक करा 
Join Us On WhatsApp येथे क्लिक करा
Join Us On Telegram येथे क्लिक करा
Join Us On Facebook येथे क्लिक करा
 Pdf येथे क्लिक करा 
?Download PDF येथे क्लिक करा 

Related Informational Post :

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *