आदिवासी समाजाचे नाव गौवरवविणाऱ्या चुनीलाल पावराचा जीवनपरिचय वाचा.

Chunilal Pawara : आजच्या लेखात आम्ही तुम्हाला चुनीलाल पावरा यांच्या संपूर्ण जीवन परिचयबद्दल माहिती देणार आहे. Biography of Chunilal Pawara

Biography of Chunilal Pawara
Biography of Chunilal Pawara

चुनिलाल पावरा यांचा अल्प परिचय. ( Biography of Chunilal Pawara )

चुनिलाल पावरा यांचा जन्म १ जुलै १९९७ रोजी शिरपूर तालुक्यातील कनगई या दुर्गम आदिवासी गावात झाला. त्यांच्या वडिलाचे नाव  शिवलाल भाया पावरा व आईचे नाव गारीबाई शिवलाल पावरा असे आहे. या शेतमजूर दाम्पत्याच्या पोटी चुनीलालचा जन्म झाला. लहानपणा पासूनच शालेय शिक्षण सुरू असतानाच त्याला कबड्डीसाठी त्याच्या आई- वडिलांनीही त्याला प्रोत्साहन दिले.

Chunilal Pawara Inforrmation In Marathi

क्रीडा क्षेत्र, सामाजिक कार्य, शिक्षण विभाग व संस्कृतीत उल्लेखनीय कार्य करण्याऱ्या एक गरीब कुटुंबातील आदिवासी बहुल भागातील चुनीलाल पावरा चा जीवन परिचय बद्दल हा लेख आहे. चुनीलाल पावरा यांना अनेक मोठ मोठ्या पुरुस्काराने देखील सन्मानित केले आहे.

चुनिलाल पावरा यांचे शिक्षण ( Biography of Chunilal Pawara )

शिरपूर तालुक्यातील वाघाडी आश्रम शाळेत पहिले ते दहावी पर्यंत त्यांचे शिक्षण झाले. पुढे त्यांनी एकरावी साठी. जय हिंद कॉलेज धुळे येथे शिक्षण घेतले, बारावी साठी परत त्यांनी शिरपूर च्या डॉ. पांडुरंग राजाराम घोगरे या कॉलेज मध्ये शिक्षण केले. नंतर परत फॉर्मसी करण्याचे ठरवले. म्हणून आर. सी पटेल फार्मसी कॉलेज मध्ये अडमिशन करून बाहेरून नाशिकच्या यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ मधून  B.A चे शिक्षण केले. आणि फार्मसी देखील पूर्ण केले. नंतर परत त्यांनी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ मधून Bped केले. आता सध्या ते, M.R Patel La PE Phycial Teacher Sport incharge म्हणून कार्यरत आहे.

Biography of Chunilal Pawara / आदिवासी समाजाचे नाव उंचाविणाऱ्या चुनीलाल पावरा चा जीवन परिचय वाचा.
Best Raider Price

 

चुनिलाल पावरा यांना क्रीडा क्षेत्र मध्ये मिळणारे अवॉर्ड पुरस्कार

  • २०१७ मध्ये युथ आयकॉन अवॉर्ड मिळाले.
  • २०१९ मध्ये आदिवासीं विकास विभाग महाराष्ट्र शासन मार्फत आदिवासीं रत्न पुरस्कार मिळाले.
  • २०२१ मध्ये आदर्श युवा पुरस्कार मिळाले.
  • २०२३ मध्ये नॅशनल प्राइड अवॉर्ड मिळाले.
  • २०२४ (१४-१५ जानेवारी ) मध्ये युवा पुरस्कार मिळाला.
  • २०१५-१६ मध्ये ज्युनियर नॅशनल मधे निवड झाली होती.
Biography of Chunilal Pawara / आदिवासी समाजाचे नाव उंचाविणाऱ्या चुनीलाल पावरा चा जीवन परिचय वाचा.
क्रीडा क्षेत्र मध्ये मिळणारे अवॉर्ड पुरस्कार

 

क्रीडा क्षेत्रात निवड 

  1. २०१७ मध्ये ‘जस्ट कबड्डी सीझन- ४’ मध्ये त्याने ‘गुजरात वॉरियर्स’ संघाकडून खेळताना दमदार खेळ करून संघाला विजेतेपद मिळवून दिले.
  2. २०१७ ला ( जस्ट कबड्डी सीझन-६ )ज्युनिअर कबड्डी लीग दबंग दील्ली कडून निवड झाली होती.
  3. २०१९ ला पुणेरी पाईरट टीम च्या कॅप्टन म्हणून माझी टीम मधे निवड झाली होती.
  4. २०१९ ला  पुणेरी पाईरट संघाला विजय मिळवून दिला.
  5. २०२१ धुळे जिल्हा बेसबॉल मध्ये चांगला खेळ दाखविला आणि बेसबॉल  टीम मधे निवड झाली 

Biography of Chunilal Pawara के बारे में और जादा पढे 

चुनिलाल पावराची प्रो कबड्डी लीगमध्ये निवड कसी झाली.

चुनिलाल पावरा याने कबड्डीतील प्रावीण्याच्या बळावर राष्ट्रीय पातळीवरील प्रो कबड्डीसारख्या लीगमध्ये निवड होण्यापर्यंत मजल मारली. त्याच्या रूपाने देशाला एक प्रतिभावान राष्ट्रीय कबड्डीपटू मिळाला आहे. दुर्गम आदिवासी भागात राहून, अत्यंत प्रतिकूल परिस्थितीशी तोंड देत त्याने घेतलेली ही गरुडझेप अचंबित करणारी आहे.२०१९  एप्रिल आणि मे मध्ये झालेल्या ‘जस्ट कबड्डी सीझन-६’ मध्ये तो ‘दिल्ली दमदार’ संघाकडून खेडला.

फिल्म इंडस्ट्री वाटचाल   

राष्ट्रीय कबड्डीपटू चुनीलाल पावरा यांची बॉलीवूड निर्माते सुभाष घई यांच्या ‘विजेता’ या मराठी चित्रपटात काम केले. चुनीलाल पावरा यांना राज्य शासनाच्या आदिवासी विकास विभागातर्फे आदिवासी रत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. ही प्रतिभा पाहून चुनीलाल पावरा यांना मराठी चित्रपटात संधी मिळाली. मराठी चित्रपट लोकप्रिय चित्रपट निर्माते सुभाष घई यांचा ‘विजेता’ हा चित्रपट प्रेक्षकांमध्ये प्रचंड चर्चेत आहे. विजेता चित्रपट 2019 च्या ऍथलेटिक्स क्रीडा प्रकारावर आधारित आहे. राष्ट्रीय स्तरावर विविध खेळांमध्ये महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करण्यासाठी स्पर्धकांची कशी निवड केली जाते हे या चित्रपटात दाखवण्यात आले आहे. अभिनेता सुबोध भावे या चित्रपटात सौमित्र देशमुखची भूमिका देखील साकारी होती.

chunilal Pawara फिल्म इंडस्ट्री वाटचाल
चुनीलाल पावराची फिल्म इंडस्ट्री वाटचाल   

 

इतर काही मराठी चित्रपटात काम केले

  • फुलपाखरू सीरियल मधे कॉलेज student cha रोल केला 
  • बाडू मामा सीरियल मधे गावकरी चा रोल केला. 
  • संभाजी महाराज सीरियल मधे मावळा च रोल केला. 
  • हे मन बावरे सीरियल मधे कॅफे बॉय च रोल केला .

चुनिलाल पावरा यांचे जीवन 

बहुल आदिवासी भागात गरीब कुटुंबात जन्म झालेल्या चुनिलाल पावरा यांना एक भाऊ, दोन बहिणी असून  यांच्यासह प्रतिकूल परिस्थितीला तोंड देत आले आहे, कुटुंबात दोन वेळच्या जेवणाची भ्रांत होती, त्याचे पहिली ते दहावीपर्यंतचे शिक्षण हे शिरपूर तालुक्यातील वाघाडी येथील आर.सी. पटेल आश्रमशाळेत  झाले. आश्रम शाळा मध्येच राज्यस्तर कबड्डी मधे निवड झाली होती.

चुनीलाल पावरा यांनी सामाजिक कार्य, सह शिक्षणाचे कार्य केले.

तालुक्यात कोरोनाचा प्रादुर्भाव होता त्या वेळेस सर्व आश्रमशाळा, महाविद्यालये, कॉलेज व शैक्षणिक संस्था बंद पडल्या. तेव्हा चुनीलाल पावरा ने आदिवासी गावातील गरीब विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. हे पहिले, ते नुकसान टाळण्यासाठी कनगई गावातील मुलांना शाळेत बोलावून शिक्षणाचे धडे गिरवित होता. शासनाने ऑनलाईन शिक्षण प्रणाली तर सुरु केली, पण आदिवासी भागात एक वेळचा जेवणाचा प्रश्न मिटायचा असतो.  तिथे गरीब लोक मुलांना ऑनलाईन शिक्षण कुठून मिळणार, पोटाचा प्रश्न सोडविण्यासाठी विद्यार्थी शेतात मजुरी करायला जावू लागले आहेत, मग त्यांना ऑनलाईन शिक्षण कसे देणार, ऑनलाईन शिक्षणासाठी स्मार्ट फोन, टीव्ही यांची गरज असते मात्र गरीब आदिवासी लोक कुठून आणणार हा सर्वात मोठा प्रश्न लोकांसमोर उभा राहिला.

ज्यांच्याकडे टीव्ही आहे पण वीज लाईट वेळेवर राहत नाही दिवसातून ३ ते ४ तास राहते मग आदिवासी मुले कुठे शिक्षण घेणार, या सर्व समस्या विचारात घेऊन तालुक्यातील कनगाई या छोट्याश्या खेडे गावातील तरुण चुनिलाल पावरा यांनी आपला १ जुलै वाढदिवस जन्मदिवस वेगळ्या त-हेने साजरा करायचा विचार केला. कनगाई गावात मुलं-मुलींचे जे शिक्षणापासून वंचित राहत होते. त्यांचे मोफत क्लास ट्युशन शिकवणी सुरु केले.

Biography of Chunilal Pawara
Birsa Education Intro.

त्याचा खूप मोठा फायदा गरीब आदिवासी मुलांना होत आहेत. १ ली ते १० वी पर्यंत मुलांना ऑनलाईन शिक्षण चुनिलाल पावरा स्मार्ट फोन मोबाईलचा वापर करून तसेच जे पुस्तक उपलब्ध आहेत त्यातून मुलांना शिक्षण देत आहे. सुरुवातीला क्लास सुरू केले तेव्हा अनेक आडचणींचा सामना करावा लागला, कोरोना विषाणूचा कहर सर्व ठिकाणी असल्यामुळे सर्व मुलांना मास्क, हॅण्डबॉश वाटप केले. सर्व मुलांना नीट स्वच्छ आंघोळ करणे, कोरोना विषाणूची माहिती देऊन सोशल डिस्टन्सचा विचार करून त्यानुसार सर्व नियम विचारत घेऊन क्लास ट्यूशन सुरू केले.

Conclusion :  

आशा या क्रीडा क्षेत्र, सामाजिक कार्य, शिक्षण विभाग व संस्कृतीत उल्लेखनीय कार्य करण्याऱ्या चुनीलाल पावरा यांची सध्या गावात खूप चर्चा होत आहे. आई-वडील प्रेरणादायी गरिबी पाचवीलाच पुजलेल् असतानादेखिल मोलमजुरी करून जीवाचे रान करीत येथपर्यंत पोहचवणारे आई-वडीलच चुनिलालचे गुरु, मार्गदर्शक प्रेरणास्थान आहेत. Biography of Chunilal Pawara ची  संपूर्ण जीवन परिचयबद्दल माहिती आवडली असेल. मित्रांनो तुम्हाला हि माहिती कशी वाटली ती आम्हला नक्कीच कमेंट करून सांगा. 

नीचे दिये गये आदिवासी नेता कि कहानी  पढे  ।

आदिवासी राजनीति / नेता राजकुमार रोत का जीवन परिचय पढे

चुनीलाल पावरा का you tube channel के माध्यम से जानकारी जाने.

1 thought on “आदिवासी समाजाचे नाव गौवरवविणाऱ्या चुनीलाल पावराचा जीवनपरिचय वाचा.”

Leave a Comment

error: हे तुम्ही copy करू शकत नाही !