Birsa fighters for approval of forest claim : वनदावे मंजूरीसाठी बिरसा फायटर्स चे ठिय्या आंदोलन ; लेखी आश्वासनानंतर आंदोलन स्थगित.
दिनांक:२० डिसेंबर २०२३ शहादा :जिल्ह्यासह शहादा तालुक्यातील वर्षानुवर्षे प्रलंबित असलेले वनदावे तात्काळ मंजूर करून निकाली काढावीत;यासाठी बिरसा फायटर्ससह प्रलंबित वनदावेदारांनी शहादा विभागीय कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन केले. काही गावनिहाय प्रलंबित वनदावे वडगांव ३४४,चांदसैली १३१, दूधखेडा ५८, लंगडी १७९,सटीपाणी ३००,मानमोळ्या ७७, नवानगर ४०,भोंगरा २५ व मलगाव येथील संबंधित कार्यालयाकडून हरवलेले १४९ असे एकूण १३०३ प्रलंबित वनदावे मंजूर करून तात्काळ निकाली काढण्याची मागणी केली.
Birsa fighters for approval of forest claim : वनदावे मंजूरीसाठी बिरसा फायटर्स चे ठिय्या आंदोलन ; लेखी आश्वासनानंतर आंदोलन स्थगित.
अधिकारी आंदोलन स्थळी येऊन आपल्या मागणीनुसार विभागीय वन हक्क समितीची बैठक घेऊन लवकरच वनदावे निकाली काढू;व बैठकीवेळी बिरसा फायटर्स पदाधिकाऱ्यांना बोलवण्यात येईल असे लेखी आश्वासनानंतर आंदोलन मागे घेण्यात आले. Birsa fighters for approval of forest claim
हेही वाचा -.
- Birsa Munda History In Marathi | बिरसा मुंडा यांचा इतिहास वाचा.
- बिरसा ब्रिगेड संघटना शाखा उद्धघाटन सोहळा संपन्न! | Birsa Brigade Branch Opening Ceremony held!.
- Protest by Birsa Fighters against the state government.
संस्थापक राष्ट्रीय अध्यक्ष सुशीलकुमार पावरा व गोपाल भंडारी,सामाजिक कार्यकर्ते यांनी उपस्थित वनदावेदारांना मार्गदर्शन केले.यावेळी बिरसा फायटर्सचे राज्य उपाध्यक्ष गणेश खर्डे,जिल्हा प्रसिद्धप्रमुख जालिंदर पावरा,वडगांव शाखाध्यक्ष राहुल चव्हाण,कार्याध्यक्ष बिरबल पावरा,माजी सरपंच रमेश पावरा,राजेश वळवी,करण सुळे,सुनील ठाकरे,राजल ठाकरे व मोठ्या संख्येने प्रलंबित वनदावेदार उपस्थित होते. Birsa fighters for approval of forest claim
Read More :
अशाच नवनवीन माहिती साठी : शासकीय योजना : माहिती अधिकार : ग्रामपंचायत चे माहिती : साठी आमच्या सोसिअल मेडिया ला जॉईन व्हा : आम्ही दररोज नवीन माहिती शेअर करत असतो. तसेच आपल्या क्षेत्रात काही घटना घडल्यास आमच्या सोसिअल मेडिया ग्रुप ला शेअर करू शकता ? आणि आपल्या संबंधित मित्र / मैत्रिणी यांना शेअर करू शकता. How to scrutinize documents for Sarpanch and Member Election Post?
Related Notification Information : | Click Here |
Official Website Information | Click Here |
Information Government Scheme | Click Here |
Join Us On WhatsApp | Click Here |
Join Us On Facebook | Click Here |
Join Us On Telegram | Click Here |