Bus Stand महिला सवलत पण स्थानकात सुविधांचे काय ?

बस प्रवासात महिलांना सवलत; पण स्थानकात सुविधांचे काय ? एसटीकडे ओढा वाढला : पिण्यास पाणी नाही, स्वच्छतागृहही बंद.

Bus Stand महिला सवलत पण स्थानकात सुविधांचे काय ?

Gramin Batmya : चाकूर निर्णय वेगवान महाराष्ट्र गतिमान असा प्रगतीचा नारा राज्य सरकार देत आहे. याअंतर्गत महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या बसमधून प्रवास करणाऱ्या १८ ते ६५ या वयोगटातील महिला प्रवाशांना प्रवास भाड्यात ५० टक्के सवलत देण्यात आली आहे. त्यामुळे महिला प्रवाशांचा एसटीकडे ओढा वाढला असल्याने प्रवाशी संख्या भरमसाट वाढली आहे. परंतु, बसस्थानकात आवश्यक त्या सुविधा उपलब्ध नसल्याने महिला प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागत आहे.
चाकूर येथील बसस्थानकातून दररोज २८० बसेस धावतात, त्यात लांब पल्ल्याच्या बसेसचा समावेश आहे. मात्र, दुरून आलेल्या प्रवाशी महिलांसह अन्य प्रवाशांसाठी आवश्यक त्या सुविधा उपलब्ध नाही. मूलभूत सोयी- सुविधा उपलब्ध नसल्याने महिलांतून नाराजी व्यक्त केली जात आहे. बसस्थानकातील स्वच्छतागृह गेल्या काही वर्षापासून बंद आहे. त्यामुळे प्रवाशांची होणारी अडचण जाणून घेऊन नगरपंचायतीने मोठा गाजावाजा करून पाच स्वच्छतागृहे या परिसरात उभारली.

चाकूर येथील बसस्थानकाची स्वच्छता करण्यात येत नसल्याने घाणीचे साम्राज्य पसरल्याचे पहावयास मिळत आहे.

  • सुविधा देणे आवश्यक…..
  • पाण्याच्या टाकीसह तोट्याही गायब…..

चाकूर बसस्थानकात स्वच्छतागृह नाही. त्यामुळे महिला प्रवाशांची मोठी कुचंबणा होत आहे. महिलांना बस भाड्यात सवलत दिली. परंतु, सुविधा दिल्या नाहीत. राज्यातील प्रत्येक बसस्थानकात प्रवाशांना पिण्यासाठी पाणी आणि स्वच्छतागृहे सुरू करावीत. लाखो रुपयांचा खर्च व्यर्थ गेला.

सुविधांचा उडाला बोजवारा.

बसस्थानकात घाणीचे साम्राज्य पसरले आहे. प्रवाशांसाठी स्वछतागृहाची सोय नाही. बसस्थानकाच्या आवारात डांबरीकरण करण्यात यावे. संरक्षण भिंत बांधण्यात यावी.- प्रल्हाद तिवारी.
गेल्या दोन वर्षापूर्वी पाणीपुरवठा योजनेअंतर्गत पिण्याच्या पाण्याची टाकी येथे उभारण्यात आली होती. या टाकीला तोट्या बसविण्यात आल्या होत्या, परंतु, त्या टाकीसह तोट्याही गायब झाल्या. त्यामुळे या योजनेवर केलेला

राजश्री साळी, सामाजिक कार्यकर्ती. आजतागायत प्रवाशांना पिण्यासाठी पाण्याची सोय नाही. बसस्थानकाच्या आवारातील गिट्टी उघडी पडली आहे. बस स्थानकात आली अथवा बाहेर निघाली की गिट्टी उड़त आहे. तसेच मोठ्या प्रमाणात धूळ निर्माण होऊन ती सर्वत्र पसरत आहे. स्थानकातील स्वच्छतागृह बंद असल्याने महिला प्रवाशांची कुचंबणा होत आहे. प्रवाशांच्या सेवेसाठी असे ध्येय उराशी बाळगून असलेल्या एसटी महामंडळाचे येथील स्थानकाकडे दुर्लक्ष होत आहे. सदस्य, जिल्हा ग्राहक संरक्षण परिषद,

स्वच्छ भारत अभियानात.

नगरपंचायतीने सहभाग घेतल्याने पुरस्कार मिळाला नाही. दरम्यान, साफसफाई… अशी अत्यंत बिकट स्वच्छतेची मोहीमही राबविण्यात नगरपंचायतीने या स्वच्छतागृहांकडे अवस्था स्वच्छतागृहाची झाली आहे. आली. परंतु, या स्पर्धेत नगरपंचायतीस पाठ फिरवली. ना पाणी… ना त्यामुळे नाराजी व्यक्त होत आहे.

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *