Grampanchayt :ग्रामसेवक यांनी केला सहा लाखांचा भ्रष्टाचार.
Grampanchayat Bhrashtachar News ग्रामसेवक जीवन कोल्हे यांनी केला सहा लाखांचा भ्रष्टाचार. बँकेत पैसे जमा न करता स्वतः खर्चाकरिता वापरले. ग्रामीण बातम्या : नागपूर जिल्ह्यातील हिंगणा पंचायत समिती अंतर्गत येणाऱ्या ग्रामपंचायत शिरूळ येथील ग्रामसेवक जीवन कोल्हे यांनी सामान्य खंडातील रक्कम रीतसर…