Rural Development : ग्रामविकासाचा अर्थसंकल्प मांडा दिशा ग्रामविकासाची
Rural Development : देशाचा कारभार प्रधानमंत्री आणि त्यांच्या मंत्रिमंडळाच्या पुढाकाराने आणि संपूर्ण संसदेच्या मान्यतेने चालतो. त्याचप्रमाणे प्रत्येक ग्रामपंबायतीने कारभार करावा असे अपेक्षित आहे. यासाठी राज्यघटनेने ( Rural Development ) ग्राम पंचायत आणि ग्रामसभेला घटनात्मक अधिकार दिले आहेत. देशाचा अर्थसंकल्प सादर करण्यात ध्येयधोरणानुसार देशासाठी विकासाचा आराखडा तयार करता येतो. प्राप्त होणान्या निधीच्या आधारे संसदेच्या मान्यतेने अर्थसंकल्प … Read more