मुख्याध्यापकाला पडेल महागात – ग्राहक निवारण मंच Unfair Trade Practice
Unfair Trade Practice : मुख्याध्यापकाला पडेल महागात – ग्राहक निवारण मंच रावलीन कौर ही इयत्ता नववीची विद्यार्थिनी होती. आपल्याला शाळा सोडण्याचा दाखला मिळावा म्हणून तिने शाळेशी संपर्क केला, परंतु तिला शाळेने दाखला दिला नाही. आपल्याला वेळेवर दाखला मिळाला नाही, म्हणून…