शासकीय मालमत्तेचे नुकसान व अतिक्रमण केल्याबाबत गुन्हा :

Crime regarding damage and encroachment of government property : शेवगांव तालुक्यातील खामपिंप्री सारख्या गावातही मुंगी सारखेच खासगी अतिक्रमण मुंगीच्या धर्तीवर या भागातील शेतकऱ्यांना पाटबंधारे विभागाच्या नोटिसा जलसंपदा विभागाच्या जमिनीवर अतिक्रमण करणाऱ्या धनदांडग्या शेतकऱ्यांकडून सर्वसामान्य शेतकऱ्यांना दमदाटी आमची तक्रार प्रशासनाकडे केल्यास तुमचा बेत पाहु तुमचा ऊस कोणता कारखाना नेतो तें पाहु कालव्याचा रस्ता उखडला आणि शेती सुरु केली मांजराच्या गळ्यात घंटा बांधणार कोण?

शासकीय मालमत्तेचे नुकसान व अतिक्रमण केल्याबाबत गुन्हा : Crime regarding damage and encroachment of government property

अविनाश देशमुख शेवगांव  Crime regarding damage and encroachment of government property

*जलसंपदा अधिकारी व ईतर वरिष्ठ अधिकाऱ्यांना या प्रकरणी  विचारपूस केली असता तुम्ही मंत्री महोदय याना भेटा  आमच्या हातात काही नाही !!!  फोन केला फोन उचलत  नाही ऑफिस मध्ये भेट देत नाही!!! तसेच तक्रार दार याना रस्ता मिळू नये म्हणुन पाथर्डी प्रांताधिकारी यांच्या दबाब टाकत असल्याचे दिसून येत आहे!!!” Crime regarding damage and encroachment of government property

याची सविस्तर हकीकत अशी की शेवगांव तालुक्यातील मुंगी येथील  येथील गट नंबर ४१२ व ४१३ येथे जायकवाडी उजवा कालवा वितरीका (चारी) नं.५ अतिक्रमण केल्याप्रकरणी संबंधितांना नोटीसा बजावण्यात आली असून *चारी व रस्ता पूर्ववत करण्याचे काम प्रगतीपथावर असल्याचे सांगितले सुमारे १ ते २ किलो मीटर पर्यंत सदर काम पूर्ण झाले असता गट नंबर ४१२/४१३ शेती जवळ काम बंद पडले आहे  तसेच शासकीय मालमत्तेवर अतिक्रमण करुन सुमारे 30 गुंठे जमिनीवर शेती वहिती करून कब्जा केलेला आहे.

याप्रकरणी शेतकऱ्यांनी चौकशी केली असता संबंधित विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यां कडूनही याप्रकरणी दुर्लक्ष करण्यात येत असून त्यांच्यावर एका राजकीय नेत्याचा दबाव असल्याचे सांगण्यात येतें  सदर प्रकरणी दोषी असलेल्यांनी शासकीय कामात अडथळा आणलेला असून त्यांच्यावर शासकीय कामात अडथळा, शासकीय मालमत्तेचे नुकसान व अतिक्रमण केल्याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला   स्पष्ट आदेश दिले असताना शासनाने यासर्व प्रकरणी वरिष्ठ पातळीवर पारदर्शक चौकशी करुन नेमके चारीचे पाणी कुठे मुरते???*

ताजा कलम Crime regarding damage and encroachment of government property

*शेवगांव तालुक्यातील मुंगी गावातील बाप लेकांचे  शासकीय कामात अडथळा खासगी शेतकऱ्यांचे जायकवाडी धरणाच्या चारी क्रमांक 05 च्या  कालव्यात आणि रस्त्यात शेतीचे  अतिक्रमण अन्याय ग्रस्त शेतकऱ्यांची मंत्रालया पर्यंत धाव महसुल पाटबंधारे जलसंपदा अहमदनगर चे अधिकारी आणि कार्मचारी येडं घेऊन पेडगांवला त्यांच्यावर दबाव कोणाचा  जिल्ह्यातील प्रशाकीय यंत्रणेत खळबळ???*

क्रमशः अविनाश देशमुख शेवगांव सामाजिक कार्यकर्ता /  पत्रकार Crime regarding damage and encroachment of government property

Important Links

Notification (जाहिरात) येथे क्लिक करा 
Official Website (अधिकृत वेबसाईट) येथे क्लिक करा 
Join Us On WhatsApp येथे क्लिक करा
Join Us On Telegram येथे क्लिक करा
Join Us On Facebook येथे क्लिक करा
 Pdf येथे क्लिक करा 
?Download PDF येथे क्लिक करा 

Related Informational Post :

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *