बाहुलीला फाशी देऊन स्वतः घेतला गळफास? : Did you Hang Yourself by Hanging the Doll?

बाहुलीला फाशी देऊन स्वतः घेतला गळफास? : Did you Hang Yourself by Hanging the Doll ?

बाहुलीला फाशी देऊन स्वतः घेतला गळफास? : Did you Hang Yourself by Hanging the Doll?

पिंपरी पुणे – 8 वर्षाच्या मुलाने खेळत असताना पावलेला फाशी दिली त्यानंतर स्वतःदेखील गळफास घेऊन जीवन संपल्याचे धक्कादायक घटना थेरगाव येथे उघडकीस आली आत्महत्या केलेल्या मुलाला मोबाईलवर हॉरर चित्र सेक्सी पाहण्याची सवय होती त्यातून त्याच्या कडून असे कृत्य झाल्याचा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे.

कमल खेम साऊद 8 राहणार 16 नंबर बस स्टँड थेरगाव असे आत्महत्या केलेल्या मुलाचे नाव आहे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार गत रविवारी दुपारी दोनच्या सुमारास कमल आणि त्याचा लहान भाऊ आणि बहीण हे खेळत होते त्यावेळी कमल याने बाहुलीच्या तोंडावर कापड गुंडाळून तिला फाशी दिली बाहुली मृत्यू पावल्यास समज झाल्यानंतर कमल यांनी खिडकीला बांधलेला दोरी स्वतःही गड फास घेतला घटनेची माहिती मिळताच वाकड पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली त्या वेळे कमल मोबाईल मध्ये हॉरर फिल्म पाहत असल्याचे समोर आले.

Related News Post :

आई ने फोडला हंबरडा : Did you Hang Yourself by Hanging the Doll

कमल याने गळफास घेतल्याचे त्याच्या आईचा निर्देश नास आले त्याचे लागलीच खोलीमध्ये धाव घेतली कमलची थट्टा करू नको म्हणून आईने त्याला उठवण्याचा प्रयत्न केला मात्र तोपर्यंत उशीर झाला होता का मला अशा अवस्थेत पाहून आईने हंबरडा फोडला.

मोबाईल सोडून अभ्यासाकडे लक्ष दे म्हटल्याने आत्महत्या. Did you Hang Yourself by Hanging the Doll

नववीच्या वर्गात शिकत असलेल्या मुलाला त्याच्या वडिलांनी समजावून सांगितले मोबाईलचा वापर कमी करून अभ्यासाकडे लक्ष दे असे ते म्हणाले.त्याचा राग आल्याने मुलाने बाथरूम मध्ये साडी च्या सहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केली गाडी कॉलनी देहू फाटा आळंदी देवाची येथे रविवारी सकाळी हे ही धक्कादायक घटना उघडकीस आले बद्रीनाथ विष्णू राठोड वय 16 असे आत्महत्या केलेल्या मृताचे नाव आहे.

Important Links : 

Notification (जाहिरात) Click Here 
Official Website (अधिकृत वेबसाईट) Click Here 
Join Us On WhatsApp Click Here
Join Us On Telegram  Click Here
Join Us On Facebook  Click Here
Did you Hang Yourself by Hanging the Doll News Important Pdf Click Here 
Did you Hang Yourself by Hanging the Doll News Download PDF Click Here 

Breaking News :

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *