Divyang Apang Mofat Riksha Vatap Yojana : महाराष्ट्र राज्यातील पर्यावरण स्नेही दिव्यांग व्यक्तींना फिरत्या वाहनावरील दुकान ( Divyang Apang Mofat Riksha Vatap Yojana ) उपलब्ध करून दिव्यांग व्यक्तींनी या योजनेसाठी इच्छुक व पात्र असलेले उमेदवार ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकता. चला समजून घेऊया संपूर्ण माहिती.
दिव्यांगांसाठी मोफत ई-रिक्षा योजना काय आहे? Divyang Apang Mofat Riksha Vatap Yojana
महाराष्ट्र राज्यातील प्रत्येक शहरातील दिव्यांगांसाठी ई-रिक्षा योजना राज्य सरकारने चाली केले आहे. यात मुख्यतः जे कि सुशिक्षित दिव्यांग आहे त्यांना देण्यात येणार आहे. यापूर्वी हि योजना ४५ वर्षे वयापर्यंतची दिव्यांग व्यक्ती यांना देण्यात येत होते आता हि योजना ५० वर्षांपर्यंत वाढविण्यात आली आहे. मात्र, जे पर्यावरण स्नेही सुशिक्षित दिव्यांग व्यक्तींना आहे. तसेच ज्यांना ई-रिक्षा नको असेल. त्यांना इतर फिरत्या वाहनावरील दुकान तांत्रिक रोजगाराची आवश्यकता आहे. त्यांना देखील देण्यात येणार आहे.
Divyang Apang Mofat Riksha Vatap Yojana 2023 – 2024
या लेखाचे नाव | दिव्यांगांसाठी मोफत ई-रिक्षा योजना संपूर्ण माहिती |
या योजनेचे नाव |
Divyang Apang Mofat Riksha Vatap Yojana |
अर्ज करण्यास सुरवात | ४ डिसेंबर २०२३ पासून |
अर्ज करण्याची शेवट ची तारिख | ४ जानेवारी २०२४ पर्यंत |
विभाग | महाराष्ट्र राज्य दिव्यांग कल्याण विभाग |
अर्ज करण्याची ची पद्धत | ऑनलाईन लिंक |
या योजनेचे लाभार्थी कोण |
४० % दिव्यांग असलेले व्यक्ती |
Official वेबसाइट |
https://evehicleform.mshfdc.co.in/ |
Divyang Apang Mofat Riksha Vatap Yojana अर्ज करण्यासाठी अटी व शर्ती काय आहे?
या योजनेच्या मुख्यतः अटी व शर्ती खालीलप्रमाणे आहे.
- अर्जदाराकडे ४० % दिव्यांग असायलाच पाहिजे,
- अर्जदाराकडे दिव्यांग त्व कडे UDID प्रमाणपत्र असायला,
- अर्जदाराचे वय १८ ते ५५ असायला पाहिजे.
- अर्जदाराचे वार्षिक उप्त्पन्न २.५० पेक्षा जास्त नसावे.
- अर्जदार हा शासकीय किंवा निमशासकीय कर्मचारी नसावा.
Divyang Apang Mofat Riksha Vatap Yojana ऑनलाइन अर्ज करण्यासाठी आवश्यक लागणारी कागदपत्रे : खालीलप्रमाणे बघा
- Passport Photo (15kb ते 100kb)
- Signature (3kb ते 30kb)
- Caste Certificate (3kb ते 30kb)
- Domicile Certificate (3kb ते 30kb)
- Address Proof
- UDID Certificate
- Disability Certificate (15kb ते 100kb)
- ओळखपत्र (Identity Proof)
- ( Aadhar Card , Election Card आणि Pan Card ) (3kb ते 30kb)
- (Bank Passbook) (15kb ते 100kb)
- अर्जदाराचे प्रतिज्ञापत्र (Applicant’s Affidavit) (15kb ते 100kb)
- Ration Card (3kb ते 30kb)
हेही वाचा : दोन लाखांचा विमा विनामूल्य इ श्रम पोर्टलवर नोंदणी
Divyang Apang Mofat Riksha Vatap Yojana साठी Registration कसे करावे .
- सर्वप्रथम https://evehicleform.mshfdc.co.in लिंक वर क्लिक करा.
- नंतर Registration बटनावर क्लिक करा.
- नंतर मोबाईल नंबर टाका.
- नंतर मोबाईल वर आलेला OTP टाका.
- नंतर Automatic Registration होईल
Conclusion
Divyang Apang Mofat Riksha Vatap Yojana दिव्यांगांसाठी मोफत ई-रिक्षा योजना / संपूर्ण माहिती Watch On Video