खोटे दाखले देवून पंधरा कोटींच्या रहिवाशी भत्त्याच्या केला अपहार. : Embezzlement of allowance of Rs 15 crore resident by paying false certificates

खोटे दाखले देवून पंधरा कोटींच्या रहिवाशी भत्त्याच्या केला अपहार. : Embezzlement of allowance of Rs 15 crore resident by paying false certificates

खोटे दाखले देवून पंधरा कोटींच्या रहिवाशी भत्त्याच्या केला अपहार. Embezzlement of allowance of Rs 15 crore resident by paying false certificates.

खोटे दाखले देवून पंधरा कोटींच्या रहिवाशी भत्त्याच्या केला अपहार. : Embezzlement of allowance of Rs 15 crore resident by paying false certificates
खोटे दाखले देवून पंधरा कोटींच्या रहिवाशी भत्त्याच्या केला अपहार. : Embezzlement of allowance of Rs 15 crore resident by paying false certificates

वडगाव मावळ : ग्रामसेवक व आरोग्य सेवक शिक्षक यांना त्यांच्या मुख्यालयी राहण्याचे आदेश आहे.मावळ पंचायत समिती मधील काही शिक्षकांसह ग्रामसेवक व आरोग्य कर्मचाऱ्यांनी केवळ कागदोपत्री मुख्यालयाच्या ठिकाणी राहत असल्याचे दाखवले आहे.

त्यांनी  2019 पासून सुमारे 15 कोटी 75 लाख रुपयांचे रहिवासी भत्त्याच्या अनुदान लाटण्याचे माहिती अधिकारातून उघड झाले आहे शासनाच्या 9 सप्टेंबर 2019 च्या परिपत्रकानुसार ग्रामसेवक आरोग्य सेवक व शिक्षकेतर त्यांचा मुख्यालयी राहणे आवश्यक आहे

मात्र मावळ पंचायत समिती मधून 781 शिक्षकांपैकी 685 शिक्षक केवळ कागदोपत्री मुख्यालयी राहत आहेत ते तसे दाखले दाखवून रहिवासी भत्त्याचा फरक करत आहे तसेच ग्रामसेवक व आरोग्य कर्मचारी यांनी ही कागदोपत्री मुख्यालयाच्या ठिकाणी राहत असल्याचे दाखवले आहे या सर्वांनी 2019 पासून सुमारे 15 कोटी 75 लाख रुपयांचे रहिवासी बच्चे अनुदान लाटल्याचा आरोप माहिती अधिकारातून स्पष्ट झाला आहे. कर्मचारी गावात राहत असल्याबाबत संबंधित ग्रामपंचायतीच्या ग्रामसभेचे ठराव घेणे बंधनकारक आहे .

मात्र मावळातील अनेक कर्मचाऱ्यांनी नियम डावलून स्थानिक सरपंचाकडून रहिवासी दाखले पंचायत समिती सादर केले ते केवळ कागदोपत्री. नियुक्ती ठिकाणी राहात असल्याचे सांगून शहरात राहत आहेत.

संबंधित कर्मचाऱ्यांकडून मागणी रहिवासी पत्ता वसूल करण्याची मागणी माहिती अधिकार कार्यकर्ते गणेश लाल गुडे,दत्तात्रेय काजळे,सुनील गुजर, दत्तात्रय वळवी,रामचंद्र मोडवे,राजू गायकवाड, भरत सातकर, राघव कदम, दिनकर शेटे यांनी केले आहे.

शासनाच्या आदेशाला केराची टोपली. Embezzlement of allowance of Rs 15 crore resident by paying false certificates

खोटे दाखले देवून पंधरा कोटींच्या रहिवाशी भत्त्याच्या केला अपहार. : Embezzlement of allowance of Rs 15 crore resident by paying false certificates

सर्वांगीण विकासासाठी शासनाच्या शिक्षक ग्रामसेवक व आरोग्य सेवकांना नियुक्तीच्या ठिकाणी राहणे आदेश आहे.मावळातील शिक्षक ग्रामसेवक व आरोग्य सेवक यांनी मात्र गावात राहत असल्याचे खोटे दाखले सादर करून आदेशाला केराची टोपली दाखवल्याचे आरोपी त्यांनी केला आहे.

Related Post :

Important Links : 

Notification (जाहिरात) येथे क्लिक करा 
Official Website (अधिकृत वेबसाईट) येथे क्लिक करा 
Join Us On WhatsApp येथे क्लिक करा
Join Us On Telegram येथे क्लिक करा
Join Us On Facebook येथे क्लिक करा
ग्रामपंचायतची माहिती Important Pdf येथे क्लिक करा 
ग्रामपंचायतची माहिती Download PDF येथे क्लिक करा 

Related Post :

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: हे तुम्ही copy करू शकत नाही !