Gairee Marathi Movie : आदिवासी समाजातल्या डॉक्टर होऊ पाहणाऱ्या एका तरुणाची गोष्ट असलेला ‘गैरी’ चित्रपट ला प्रेक्षकांची पसंती!
Gairee Marathi Movie : |
१६ डिसेंबरला नुकताच संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित झाला. या चित्रपटाला रसिक प्रेक्षकांचा उत्तम प्रतिसाद मिळत आहे. युक्ता प्रॉडक्शन्स आणि द्विजराज फिल्म्स यांची निर्मिती असलेल्या ‘गैरी‘ या चित्रपटाचं लेखन, दिग्दर्शन पांडुरंग बाबूराव जाधव यांनी केले असून, त्यांचा हा पहिलाच चित्रपट आहे.चित्रपटाला मिळत असलेल्या प्रतिसादाविषयी लेखक, दिग्दर्शक पांडुरंग बाबूराव जाधव म्हणाले.
Gairee Marathi चित्रपटाला मिळत असलेला प्रतिसाद आनंददायी आणि भारावून टाकणारा आहे. गैरी‘ चित्रपटातून आदिवासी समाजाची व्यथा मांडण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला होता. अनेक अडचणींवर मात करून, महाराष्ट्रातील अनेक आदिवासी पाड्यात जाऊन त्यांच्यापर्यंत हा चित्रपट पोहोचविण्याचा मी प्रयत्न केला.
आता प्रेक्षकांकडून मिळत असलेल्या प्रतिसादामुळे या प्रयत्नांचं चीज झाल्यासारखं वाटतं. माझ्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिलेल्या निर्माते आणि संपूर्ण टीमचा मी आभारी आहे.
‘गैरी’ या मनोरंजनातून समाजप्रबोधन करणाऱ्या या चित्रपटात गुरू ठाकूर आणि विष्णू थोरे यांनी गीतलेखन, अमितराज, मयुरेश केळकर यांचे संगीत J. MEDICAL CO CO HOS
दिग्दर्शन, फुलवा खामकर यांनी नृत्य दिग्दर्शन केलं आहे. वैशाली सामंत, अमितराज, मधुरा कुंभार हृषिकेश शेलार यांनी गाणी गायली आहेत, तर पार्श्वसंगीत मयूरेश केळकर यांचे
पाटील यांचं छायालेखन आहे.
अभिनेता मयूरेश पेम, नम्रता गायकवाड, प्रणव रावराणे, आनंद इंगळे, केतन पवार, समीर खांडेकर, सुनील देव, कृतिका गायकवाड आणि देविका दफ्तरदार यांच्या चित्रपटात मुख्य भूमिका आहेत.
अभ्यासाचं असेल टेन्शन तरी मनात असते त्याची आठवण गैरी आपल्या जवळच्या चित्रपटगृहात!
#OneDayToGo #InCinemasTomorrow
#Gairee #GaireeOn16December #YuktaProduction #DwirajFilms
Presented By : Yukta Productions & Dwijraj Films
Produced By : Pravin Balaprasadji Biyani and Dattatray Jadhav
Directed By : Pandurang Baburao Jadhav
Story , Screenplay , Dialogues : Pandurang Baburao Jadhav
Starring : Namrata Gaikwad , Mayuresh Pem , Pranav Raorane , Ketan Sunil Pawar, Devika Daftardar, Paandurang Jadhav, Anand Ingle
Cinematography : Vinod Patil
Executive Producer : Ajay Khobragade
Music : Amitraj Raj
Lyrics : Guru Thakur , Vishnu Thore
Choreography : Phulawa Khamkar
Edited by : Vijay Khochikar
Art Director : Vaibhav Bhosale , Abhinav Kulkarni
Make Up Artist : Santosh Bhosale
Still Photography : Popat Kamble
Music Director : Mayuresh Kelkar
Sound By : Dinesh Uchil , Shantanu Akerkar
Singers : Vaishali Samant , Amitraj , Madhura Kumbhar , Rushikesh Shelar
Costume Designer : Smita Koli, Priyanka Nandanvar and Bhagyashri Patil
Studio & Sound Recording : Suraj Patro
PR : Darshan Musale
Distributed By : August Entertainment
Publicity Design : Milind Matkar
Digital Marketing : It’s Social Time
आदिवासी पाड्यातून डॉक्टर होण्याची स्वप्न घेऊन आलेल्या या २ भावांची गोष्ट तुमच्या जवळच्या चित्रपटगृहात जाऊन नक्की पहा.
📳 *Full movie पाहण्यासाठी आताच subscribe करा.* लवकरच प्रसिद्ध केले जाणार..
👇🏻👇🏻👇🏻