Grampanchayat Malda – ग्रामपंचायत मालदा च्या सरपंच यांच्या शुभहस्ते कार्यक्रम संपन्न

Grampanchayat Malda ग्रामपंचायत मालदा.

Grampanchayat Malda - ग्रामपंचायत मालदा च्या सरपंच यांच्या शुभहस्ते कार्यक्रम संपन्न

आज दि,१५/०६/२०२२ रोजी,शहादा तळोदा मतदारसंघांचे लोकप्रिय आमदार मा,राजेशदादा पाडवी साहेब व सरपंच करूणा पावरा यांच्या शुभहस्ते,खालील उद्घाटन व भूमिपुजनाचा कार्यक्रम पार पडला.

  • १) ५% पेसा अंतर्गत मालदा येथे वाँटर फिल्टर प्लाँन्टचे उद्घाटन करण्यात आले.
  •  २) पंधरावा वित्त आयोग अंतर्गत ५००० लीटर पाण्याची क्षमतेची टाकीसह दूहेरी हातपंम्पचे उद्घाटन करण्यात आले.
  • ३) जनसुविधा योजने अंतर्गत काँक्रेटिकरण रस्त्याचे भूमिपुजन करण्यात आले.
  • ४) पंधरावा वित्त आयोग अंतर्गत मालदा ग्रुप ग्रामपंचायत अंतर्गत येणार्या जुवानी गावात काँक्रेटिकरण रस्त्याचे भूमिपुजन करण्यात आले.

*यावेळी,मा,आमदार राजेशदादा पाडवी,सरपंच करूणा पावरा,नारायण दादा ठाकरे,बळिराम दादा पाडवी,गोपी पावरा,विठ्ठल दादा बागले, प्रविण दादा वळवी,ग्रामसेवक आर टि गावित,ग्रा पं सदस्य विजू मावची मगन ठाकरे,आंबूलाल वळवी,सागर नाईक,दिलीप नाईक,फकिरा खर्डै,भगतसिंग खर्डै,ईश्वर खर्डै,दंगल खर्डै, Grampanchayat Malda – ग्रामपंचायत मालदा च्या सरपंच यांच्या शुभहस्ते कार्यक्रम संपन्न

संभू खर्डै,हिम्मत पवार,मनोज बागूल,राजू गाढे,अशोक खर्डै,गोविंद खर्डै,मेहरबान खर्डै,अरूण ठाकरे,आन्ना खर्डै,बाबुराव खर्डै,दिवान खर्डै,सुरसिंग खर्डै,रायसिंग खर्डै,सुरेश पवार,कैलास पाडवी, राजू पाडवी,आबेसिंग बिलाव,छगन पवार,जयसिंग पवार,राकेश खर्डै,क्रिष्णा नावडे,राजेश नाईक,आदि ग्रामस्थ उपस्थीत होते,

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *