चार हजाराची लाच घेतांना ग्रामसेवक जेरबंद. Gramsevak Gajaad While Accepting Four Thousand Bribe

चार हजाराची लाच घेतांना ग्रामसेवक जेरबंद. Gramsevak Gajaad While Accepting Four Thousand Bribe
चार हजाराची लाच घेतांना ग्रामसेवक जेरबंद. Gramsevak Gajaad While Accepting Four Thousand Bribe
चार हजाराची लाच घेतांना ग्रामसेवक जेरबंद.

चार हजाराची लाच घेतांना आष्टीत ग्रामसेवक जेरबंद.  Gramsevak Gajaad While Accepting Four Thousand Bribe

बीड महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत मजुरांची बिल काढण्यासाठी पाच हजार रुपयांची लाच मागणी करून चार हजार रुपये स्वीकारताना ग्रामसेवकास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहात पकडले. ही कारवाईआष्टी येथील पंचायत समिती आवारात 13 जून रोजी दुपारी तीन वाजता करण्यात आली.

किरण दगडू वनवे असे त्या ग्रामसेवकाचे नाव आहे ते धनगरवाडी तालुका आष्टी ग्रामपंचायत मध्ये कार्यरत होते गावातील 48 वर्षीय तक्रारदाराच्या वडिलांच्या नावे महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत लाभार्थ्यांच्या शेततळ्याचे मजुरांचे बिल काढण्यासाठी ग्रामसेवक किरण वनवे याने पाच हजार रुपयाची लाचेची मागणी केली याबाबत पंचायत समक्ष पडताळणी केली असता लाच मागितल्याचे निष्पन्न झाले.

हेही वाचण्यासारखे आहे. —  

Gramsevak Gajaad While Accepting Four Thousand Bribe

तडजोडीनंतर चार हजार रुपये देण्याचे ठरले होते आष्टी येथील पंचायत समिती समोर तक्रारदार कडून चार हजार रुपये स्वीकारताना याची पथकाने झडप घालून किरण वनवे ला पकडले.

आष्टी पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यासाठी प्रक्रिया सुरू होती उपअधीक्षक शंकर शिंदे पोलीस अमलदार अमोल खरसाडे अविनाश गवळी चालक गणेश मेहेत्रे यांनी कारवाई केली.

Related Post :

Important Links : 

Notification (जाहिरात) येथे क्लिक करा 
Official Website (अधिकृत वेबसाईट) येथे क्लिक करा 
Join Us On WhatsApp येथे क्लिक करा
Join Us On Telegram येथे क्लिक करा
Join Us On Facebook येथे क्लिक करा
Gramsevak Gajaad While Accepting Four Thousand Bribe Important Pdf येथे क्लिक करा 
Gramsevak Gajaad While Accepting Four Thousand Bribe Download PDF येथे क्लिक करा 

 

By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: हे तुम्ही copy करू शकत नाही !