गुढीपाडवा ची माहिती मराठीत वाचा Gudi Padwa in Marathi

Gudi Padwa in Marathi : गुढीपाडवा मराठी वर्षातील पहिला सण म्हणून साजरा केला जातो. गुढीपाडवा हा फक्त सुरवातीचा सणच नाही तर आपल्या संस्कृतीतील महत्वाचा सण देखील म्हटला जातो. गुडीपाडव्याच्या दिवशी वर्षाची सुरुवात होत असून प्रथम म्हणून वसंत ऋतूचे आगमन होते. तसेच याच बरोबर वसंत ऋतूत या दिवशी सूर्याचा प्रभाव हा मेष राशीत मोडला जातो. तसेच या सणा च्या दिवशी चित्रा नक्षत्र हा चंद्र स्थिर दिसत असतो. आणि म्हणूनच, या गुढीपाडवा ला मराठी वर्षाच्या पहिल्या महिन्याच नाव हे “चैत्र” हे आहे. ( Gudi Padwa in Marathi )

गुढीपाडवा ची माहिती मराठीत वाचाGudi Padwa In Marathi
गुढीपाडवा ची माहिती मराठीत वाचा Gudi Padwa In Marathi
गुढीपाडवा ची माहिती मराठीत वाचा Gudi Padwa in Marathi

गुढीपाडवा ची माहिती मराठीत ( Gudi Padwa In Marathi )

हिवाळा संपताच, प्रति वर्षी प्रमाणे प्रत्येक व्यक्तीला उन्हाळ्याची चाहूल लागलेली असते. गुढीपाडवा सणा नंतर लगेचच होळीच्या सणाला सुरवात होत असते. होळीच्या दिवशी सर्व अमंगल, झालेल्या बाबी, शुभ – अशुभ ,पापी गोष्टींचे दहन करून देतात. ,तसेच सन २०१९ आणि २०२० मधील वर्षी तर कोरोनासारख्या भिषण रोगाचे देखील या होळीच्या अग्नीत लोकांनी दहन केलं. आणि दुसऱ्या दिवशी निर्मळ पाण्यात म्हणून धुहून ,रंगपंचमी तिच्या अनेक रंगांनी अवघ्या सृष्टीला रंगा उन ,साजरी करतात. गुढीपाडवा आगमनाचा निरोप घेऊन आलेली असते आणि लोकांना असे सांगते कि ” जय्यत तयारी करा, मराठी अस्मितेचा नवा सूर्य उगवतीच्या दिशेनं वाटचाल करत आला आहे.

गुढीपाडवा कधी साजरा केला जाईल?

Gudi Padwa Celebrated in Marathi : मंगळवार ९ एप्रिल २०२४ रोजी साडेतीन मुहूर्तापैकी एक मानला जाणारा सण गुढीपाडवा साजरा केला जाईल. गुढीपाडवा हा सण ( Gudi Padwa Celebrated in Marathi ) तर गुढीपाडव्याशी निगडीत आहेत.

गुढीपाडवा का साजरा करतात? Gudi Padwa in Marathi

गुढीपाडवा च्या काही पौराणिक कथा, जे आज पर्यंत आजी आजोबांनी सांगितलेलं कथा आहे. भारतात हा दिवस ‘चैत्र शुद्ध प्रतिपदा’ ‘महापर्व’ म्हणून साजरा करतात. याच दिवशी नववर्षाच्या नवे संकल्प करून प्रगतीकडे वाटचाल सुरू करण्याचा हा दिवस म्हणून ‘गुढीपाडवा’ म्हणून साजरा करतात.
Related Informational Post :

गुढीपाडवा दिवस कसा साजरा केला जातो ? Gudi Padwa in Marathi

सर्वप्रथम सांगायला गेलो तर गुढीसाठी बांधला जाणारा बांबू म्हणजेच कळक होय. हा बांबू  जसा उंच असतो. तसेच या घरातील लहान पासून ते मोठ्या प्रत्येक व्यक्ती अशीच उतुंग भरारी आम्ही घेऊ, आणि घरातील सर्व सदस्य यांचे चांगले आरोग्य लाभो, जीवनात आनंदात राहो! त्यांच्या जीवनात एवढं बळ असो की ,आकाशात गवसणी घेऊ असे म्हटले जाते. तसेच पाहायला गेलो तर या बांबूला तांबडा कलश ,नववारी साडी,साखरेची घाटी,कडू लिंबाची धाहळी, आंब्याची डहाळी, चाफ्याची फुलाची माळ एकत्र करून रेशमी धाग्यात बांधून ते कळकाला बांधली जाते.

गुढीपाडवा ची माहिती मराठीत वाचा Gudi Padwa In Marathi
गुढीपाडवा ची माहिती मराठीत वाचा
Gudi Padwa In Marathi

गुढीपाडव्याच्या दिवशी काय करावे?

गुढीपाडव्याच्या दिवशी घराच्या चौकटीला आंब्याचे तोरण बांधले जाते. आनंद ,मांगल्य, असते म्हणून गुढीला बांधले जाते. याच दिवशी घरातील सर्व स्त्रिया दुकानातून आणलेली नवीन काटपद्राची साडी नेसतात. त्यांच्या कपाळावर चंद्र बिंदी असते. नाकात नथ ( नाथणी ) घालतात. तसेच घरातील पुरुष देखील सकाळी लवकर उठून अंघोळ करून मस्त तयार होतात. मग ते अंगणात गुडी उभारून गुढी ची पूजा करून औक्षण करतात. ( Gudi Padwa Celebrated in Marathi )
Related Informational Post :

निष्कर्ष

माझा वाचक मित्रहो तुम्हाला आम्ही दिलेला गुढीपाडवा ची माहिती मराठीत आवड्लीच असेल, तुमचे जर का गुढीपाडवा विषयी किंवा इतर काही प्रश्न असतील तर आम्हला आमच्या कमेंट Box मध्ये सांगा. किंवा आमच्या सोसीअल मेडिया ला प्रश्न विचारू शकता. ( Gudi Padwa Celebrated in Marathi )

Related Information

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *