पोलिसांविरुद्ध तक्रार कशी करावी? संपूर्ण माहिती वाचा How to file a complaint against the police

How to file a complaint against the police : नमस्कार नागरिकांनो तुमची तक्रार पोलीस कर्मचारी तक्रार नोंदवत नाही किंवा तुमच्या सोबत पोलिसांची वर्तवणूक चांगली नसेल किंवा करत असेल तर पोलिसांविरुद्ध तक्रार कशी करावी याचा लेख आम्ही तुम्हाला देत आहे, आवडल्यास आपल्या सोसीअस मेडिया ला नक्कीच शेअर करा. How to file a complaint against the police

पोलिसांविरुद्ध तक्रार कशी करावी How to file a complaint against the police
पोलिसांविरुद्ध तक्रार कशी करावी How to file a complaint against the police

पोलिसांविरुद्ध तक्रार दाखल कशी करावी ? How to file a complaint against the police

आपली काही करणाची तक्रार असेल तर  पोलीस स्टेशनमध्ये तुमची तक्रार पोलिसांविरुद्धच असेल, तर आशा वेळेस  तुम्ही online देखील तक्रार करू शकता. अर्ज करायला आपल्या जवळ Gmail असणे आवशक आहे, आणि आपल्या क्षेत्रातील वरिष्ठ पोलीस स्टेशन चा Gmail वर करू शकता.

पोलीस स्टेशन मध्ये पोलिसांविरुद्ध तक्रार दाखल कशी करावी ? How to file a complaint against the police

पोलिसांविरुद्ध तक्रार असेल तर आपण आपल्या जवळील पोलीस स्टेशनमध्ये जाऊन तुम्ही तक्रार आपल्या हाताने लेखी लिहून दिला तरी चालेल किंवा पोलीस कर्मचाऱ्याला तोंडी सांगून तक्रारी करू शकता. तुमची तक्रार साठी पोलीस कर्मचारी तक्रार करण्यासाठी कोणतेही शुल्क आकारले जात नाही. पोलीस स्टेशन मध्ये तक्रार नोंदवून घेणे पोलिसांना बंधनकारक आहे. आणि त्याची तक्रारीची एक प्रत तुम्हाला विनाशुल्क दिली जाते.

 

पोलीस कर्मचारी तुमची तक्रार घेत नसेल तर.पोलिसांविरुद्ध तक्रार दाखल कशी करावी ? How to file a complaint against the police

सर्व प्रथम पोलिसांविरुद्ध तुमची तक्रार असेल आणि पोलीस स्टेशनमध्ये तुम्ही लेखी तक्रार पोलीस कर्मचारी तुमची तक्रार घेत नसेल किंवा तोंडी तक्रारी घेत नसेल तर यासाठी ग्रामीण भागात विभागीय अधिकारी (Zonal Officer ) म्हणजे पोलीस उपअधीक्षक यांना प्रत पाठवावी. शहरी विभागात सदर पोलिस स्थानक ज्या सहहायक / उप आयुक्त यांच्या अधिकार क्षेत्रात त्यांना एक प्रत पाठवावी.

पोलीस कर्मचाऱ्याची तक्रार कोठे करायची?

सर्व प्रथम आपण ज्या पोलीस स्टेशन हद्दीत राहता त्या ठिकाणचे पोलीस स्टेशन प्रमुखास भेटून सर्व तोंडी हकीकत सांगून पहा, या उलट तुम्हाला आत टाकेन अशी धमकी देत असेल. तर, लेखी तक्रार देऊ शकतात, किंवा आपण ई-मेलने ऑनलाइन तक्रार देऊ शकतात,,तसेच तो पोलीस कर्मचारी ज्या पोलीस स्टेशन ला राहत असेल त्याचे पोलीस स्टेशन ला ई-मेलने करून सुद्धा ऑनलाइन तक्रार देऊ शकतात, काही दिवस वाट पहा, जर कोणी अधिकारी कडून प्रतिसाद आला नाही विचारणा केली नाही, तर त्यांचे वरिष्ठ कडे सुद्धा ई-मेल फॉरवर्ड करून सांगू शकतात,,

संबंधित लेख वाचा : पोलिस तक्रार अर्ज नमुना

पोलिसांविरुद्ध तक्रार प्राधिकरण कडे कशी करावी ? How to file a complaint against the police

सर्व प्रथम आपली जी काही तक्रारी असेल ती तक्रारी पोलीस स्टेशन मध्ये करून करून थकला असला आणि कोणत्याच पोलीस कडून प्रतिसाद आला नसेल तर आपल्या कडे शेवटचा उपाय म्हणून राज्य पोलीस तक्रार प्राधिकरण आहे. यांच्या कडून नक्कीच प्रतिसाद आणि न्याय मिळेल , यांच्याशी ऑनलाइन तक्रारी करायची असल्यास ई-मेलने करून सुद्धा तक्रार देऊ शकतात.

How to file a complaint against the police PDF Important Links

Notification (जाहिरात) येथे क्लिक करा 
Official Website (अधिकृत वेबसाईट) येथे क्लिक करा 
Join Us On WhatsApp येथे क्लिक करा
Join Us On Telegram येथे क्लिक करा
Join Us On Facebook येथे क्लिक करा
पोलिसांविरुद्ध तक्रार कशी करावी? pdf येथे क्लिक करा 
पोलिसांविरुद्ध तक्रार कशी करावी? Download PDF येथे क्लिक करा 

Related Informational Post :

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *