सातपुड्यात महूच्या झाडाखाली विद्यार्थिनी दिली परीक्षा. In Satpuda a Student Gave an Examination Under a Mahogany Tree

सातपुड्यात महूच्या झाडाखाली विद्यार्थिनी दिली परीक्षा. In Satpuda a Student Gave an Examination Under a Mahogany Tree

सातपुड्यात महूच्या झाडाखाली विद्यार्थिनी दिली परीक्षा. In Satpuda a student gave an examination under a mahogany tree. धडगाव तालुक्यातील बिजरी येथील अनोखा उपक्रम. युवकांचा संकल्पनेतून करियर मार्गदर्शन

सातपुड्यात महूच्या झाडाखाली विद्यार्थिनी दिली परीक्षा. In Satpuda a Student Gave an Examination Under a Mahogany Tree

सातपुड्यात महूच्या झाडाखाली विद्यार्थिनी दिली परीक्षा. In Satpuda a Student Gave an Examination Under a Mahogany Tree

वाण्या विहीर – धडगाव तालुक्यातील भिजरी येथील आदिवासी जननायक बिरसा मुंडा सार्वजनिक वाचनालय च्या वतीने बिजरी येथे सामान्य ज्ञान स्पर्धा व करिअर मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्यात आले होते परीक्षेत दोनशेपेक्षा अधिक विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला दरवर्षीप्रमाणे परीक्षेचे नियोजन निसर्गाच्या सानिध्यात मोहाच्या झाडाखाली घेण्यात आली.

पारितोषिक वितरण कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सिनेट सदस्य डॉक्टर मोहन पावरा उपस्थित होते यावेळी त्यांनी सांगितले की शिक्षणाचे समाज देश घडू शकतो अपयशी झाले तरी जीवनात खचून जायचे नाही. आत्मविश्वासाचे पुन्हा संकटावर मात करून पुढे जायचं असतं प्रमुख मार्गदर्शक आपसिंग वसावे यांनी विद्यार्थ्यांनी संकटावर मात करून पुढे जायचं असतं विद्यार्थ्यांनी व्यसनापासून दूर रहावे लहान वयातच आपले ध्येय निश्चित करावे सामाजिक माध्यमे आणि तंत्रज्ञानाच्या शैक्षणिक वापरासाठी जास्तीत जास्त वापर करावा असे सांगितले

आंतरराष्ट्रीय गिर्यारोहक अनिल वसावे यांनी त्यांच्या आतापर्यंतच्या गिर्यारोहन प्रवासातील अनुभवा यशस्वी मोहिमा बद्दल सांगते योगेश मराठे यांनी आदिवासी विद्यार्थ्यात खूप क्षमता असतात आपली क्षमता ओळखून आपले ध्येय निश्चित करावे असे सांगितले कार्यक्रमात बी जरी गावातील सेवानिवृत्त शासकीय कर्मचाऱ्यांचा सत्कार करण्यात आला यातून पोलीस कर्मचारी जंगल सिंग साहेब व सैन्य दलातील जवान बन्सीलाल वसावे यांनी मार्गदर्शन केले यशस्वीतेसाठी सोना पटले सिंग आपटले चंद्रसिंग पडले संदीप पटले आदींनी परिश्रम घेतले प्रास्ताविक दिलीप फडके यांनी केले आभार महिंद्रा वसावे यांनी मांडले कार्यक्रमास बिजरी सह परिसरातील विद्यार्थी वग्रामस्थ उपस्थित होते.

 विद्यार्थ्यांचा गौरव : In Satpuda a student gave an examination under a mahogany tree.

या प्राथमिक माध्यमिक आणि वरिष्ठ अशा तीन गटात ही स्पर्धा घेण्यात आली प्राथमिक गटात. अंजली किसन पावरा प्रथम खुशी अमर सिंग वसावे द्वितीय कमलेश जंगल सिंह पटले व सुजल राजेंद्र पटले तृतीय माध्यमिक गटात गणेश सुभाष वसावे प्रथम वर्षा पिंट्या पावरा द्वितीय तर अभिजीत दामोदर पावरा याने तृतीय क्रमांक पटकावला वरिष्ठ गटात निलेश चिंट्या पावरा प्रथम दिनेश जाण्या वसावे दितीय राकेश दोहाण्या पावरा याने तृतीय क्रमांक पटकावला.

Important Links

Notification (जाहिरात) येथे क्लिक करा 
Official Website (अधिकृत वेबसाईट) येथे क्लिक करा 
Join Us On WhatsApp येथे क्लिक करा
Join Us On Telegram येथे क्लिक करा
Join Us On Facebook येथे क्लिक करा
In Satpuda a student gave an examination under a mahogany tree Pdf येथे क्लिक करा 
In Satpuda a student gave an examination under a mahogany tree Download PDF येथे क्लिक करा 

Related Informational Post :

By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: हे तुम्ही copy करू शकत नाही !