Information About Rohit Sharma in Marathi : आज या लेखात आपण रोहित शर्मा बद्दल माहिती मराठीत जाणून घेणार आहोत. रोहित शर्मा हा एक तरुण, युवा भारतीय क्रिकेटपटू म्हणून ओळख्लाजाणारा क्रिकेटपटू आहे. रोहित शर्माबद्दल बोलायचे झाले तर तो, उजव्या हाताने फलंदाजी करतो. तर सद्याचा भारताचा कर्णधार आणि ओपनिंग फलंदाज आहे. एकदिवसीय क्रिकेट सामन्यात सर्वाधिक धावा करण्यासारखे अनेक विक्रमही रोहित शर्मा ने आपल्या नावावर केले आहेत. रोहित शर्मा हा एक तरुण, युवा भारतीय प्रसिद्ध क्रिकेटपटू आहे.
Best Information About Rohit Sharma in Marathi: रोहित शर्मा बद्दल माहिती मराठीत
रोहित शर्माच्या २०२३ मधील आयपीएल कारकिर्दीबद्दल बोलायचे झाले तर तो मुंबई इंडियन्सचा कर्णधारही राहिला आहे. २०२४ मध्ये तो कर्णधार नसल्याने त्याच्या पाहिले मुंबईला आयपीएल मध्ये पाच ट्रॉफी जिंकून देण्यात रोहितने मुख्य आणि महत्त्वाची भूमिका बजावली आहे. जर का रोहित शर्मा च्या शिक्षण बद्दल बोललो तर तो फक्त 12वी पास आहे. तो अभ्यासात खूप हुशार होता पण त्याने क्रिकेट खेळ आवडीचा असल्याने क्रिकेटसाठी अभ्यास सोडला.
आम्हाला माहित आहे की तुम्ही रोहित शर्मा बद्दल माहिती मराठीत जाणून घेण्यासाठी येथे आला आहात (मराठीमध्ये रोहित शर्माबद्दल माहिती), तर तुम्ही योग्य ठिकाणी आला आहात, आम्ही तुम्हाला रोहित शर्मा बद्दल माहिती मराठीत लेख लिहून दिलेला आहे. या लेखात आम्ही तुम्हाला रोहित शर्माच्या जीवनाबद्दल हा लेख वाचू शकता.तसेच रोहित शर्मा च्या जन्म पासून ते क्रिकेट करियर पर्यंत संपूर्ण माहिती देणार आहे.
रोहित शर्माचा जन्म कधी झाला ? Information About Rohit Sharma in Marathi
रोहित शर्माचा जन्म हा 30 एप्रिल 1987 रोजी महाराष्ट्र च्या नागपूर जिल्ह्यात झाला. त्याचे पूर्ण नाव रोहित गुरुनाथ शर्मा असून वडिलांचे नाव गुरुनाथ शर्मा असे आहे. आणि आईचे नाव पूर्णिमा शर्मा असे आहे. तर रोहित शर्मा ला एक भाऊ असून त्याचे नाव विशाल शर्मा असे आहे. पूर्वी रोहित शर्मा चे वडील एका ट्रान्सपोर्ट कंपनीत कामाला होते. कुटुंबात आर्थिक परिस्थिती होती त्या मुळे ते काका, काकू आणि आजोबांसोबत राहत होते.
रोहित शर्मा चे शिक्षण ? Information about Rohit Sharma in Marathi
शिक्षणाबद्दल बोलायचे झाले तर, तर तो फक्त 12वी पास आहे. रोहितच्या शालेय शिक्षण बद्दल सांगायचे झाले तर, स्वामी विवेकानंद इंटरनॅशनल स्कूल मध्ये झाले. आणि रोहितच्या ज्युनियर कॉलेज बद्दल सांगायचे झाले तर, मुंबई आणि अवर लेडी वेलंकन्नी हायस्कूल – मुंबई येथून झाले आहे. रोहित शर्माचे क्रिकेट खेळण्यात रस होता म्हणून त्याने शिक्षण सोडून सन 1999 मध्ये क्रिकेट खेळायला सुरुवात केली. तो क्रिकेट मध्ये लवकर गोलंदाजी करायचा, आणि बॉलिंग लेगब्रेक करत होता. म्हणून त्यावेळी ८व्या क्रमांकावर फलंदाजीला यायचा. त्याने पहिला सामना सेंट्रल झोनसमोर खेळला तेव्हा पासून त्याची प्रसार प्रचारक झाली.
रोहित शर्मा चे IPL मध्ये निवड ? Information about Rohit Sharma in Marathi
2008 मध्ये डेक्कन चार्जर्स संघाने रोहित शर्मा ला प्रथम त्यांच्या संघात समाविष्ट केले होते. त्यानंतर रोहित शर्मा ला मुंबई इंडियन्सच्या संघात समावेश करण्यात आला, अशातच चांगले खेळ खेळत असतांना रोहित शर्माचे कर्णधार म्हणून मुंबईसाठी पाच वेळा आयपीएल ट्रॉफी जिंकलेली आहे. रोहित शर्मा ची जर्सी क्रमांक #45 आहे. रोहित शर्माला लोक प्रेमाने हिटमॅन देखील म्हणतात.
रोहित शर्माच्या पहिल्या आयपीएल मध्ये डेक्कन चार्जर्स संघाने बरोबर खेळत असतांना त्यांच्या संघात त्याची आयपीएल कारकीर्द खूप चांगली राहिली आहे, त्यावर्षी डेक्कन चार्जर्स संघाने जवळपास 5 कोटी रुपयांना त्याचा संघात समावेश करण्यात आला होता. रोहित शर्माने आपल्या पहिल्याच आयपीएल सत्रात सर्वाधिक म्हणून 405 धावा केल्या होत्या आणि ऑरेंज कप जिंकला देखील होता. अशातच त्याची पुढे सन 2011 मध्ये 16 कोटी रुपयांमध्ये मुंबई इंडियन्स संघात समावेश करण्यात आला होता. 2011 मध्ये रिकी पाँटिंगच्या निवृत्तीनंतर रोहितला शर्माच्या मुंबई इंडियन्सचा कर्णधार बनवण्यात आले. कर्णधार चा नेतृत्वाखाली मुंबई इंडियन्सने आतापर्यंत 2013, 2015, 2017, 2019 आणि 2020 मध्ये आशा पाच आयपीएल ट्रॉफी जिंकल्या आहेत.
रोहित शर्माची देशांतर्गत क्रिकेट कारकीर्द Information about Rohit Sharma in Marathi
रोहित शर्माच्या देशांतर्गत क्रिकेट कारकिर्दी, देवधर ट्रॉफीमध्ये त्याला पहिला सामना खेळायला मिळाला, जरी देवधर ट्रॉफीमध्ये त्याच्यासाठी फारसा खास नव्हता. त्यानंतर महाराष्ट्र च्या उत्तर विभागाविरुद्ध त्याने १४५ धावांची शानदार खेळी केली. तेव्हा पासून शर्मा प्रसिद्धीच्या झोतात आला. रोहित सातत्यपूर्ण चांगल्या कामगिरीनंतर केली त्या नंतर 2006 मध्ये न्यूझीलंड संघाविरुद्ध प्रथमच त्याची भारत – अ च्या संघात निवड झाली आणि 2006 मध्ये त्याच वर्षी त्याला रणजी ट्रॉफीमध्ये खेळण्याची संधीही देखील मिळाली. असे खेळ खेळत खेळत 2006 मध्ये त्याने गुजरात आणि बंगालविरुद्ध दोन शानदार द्विशतके झळकावली. तिन्ही फॉरमॅटमध्ये क्रिकेट खेळणारा रोहित शर्माच्या चांगल्या कामगिरीनंतर त्याला 2014 मध्ये मुंबई रणजी संघाचा कर्णधार देखील बनवण्यात आले.
रोहित शर्मा पत्नी Information about Rohit Sharma in Marathi
जर आपण रोहित शर्माच्या सोफिया हयात पत्नीबद्दल बोललो तर त्यापूर्वी त्याची एक मैत्रीण देखील होती जिचे नाव सोफिया हयात होते. तो बराच काळ सोफियासोबत रिलेशनशिपमध्ये होता. त्यांच्यातील सर्व काही संपल्यानंतर तिने 2015 मध्ये हृतिक सजदेहशी लग्न केले. रितिका सजदेह एका चांगल्या कुटुंबातील आहे.
रोहित शर्मा नेट वर्थ कसे आहे ? Information about Rohit Sharma in Marathi
रोहित शर्माच्या एकूण संपत्तीबद्दल बोलायचे झाले तर ती एकूण 216 कोटी रुपये आहे. त्याची सर्वाधिक कमाई आयपीएलमधून होते. आयपीएलच्या एका सीझनमधून तो एकूण 21 कोटी रुपये कमावतो. बीसीसीआय त्याला दरवर्षी 7 कोटी रुपये देते किंवा जास्त असेल. रोहित शर्मा महिन्याला 3 ते 4 कोटी रुपये आणि वर्षाला 35 कोटी रुपये कमावतो. त्याच्या उत्पन्न चा स्रोत हा क्रिकेट मॅच फी, बक्षीस रक्कम, आयपीएल लिलाव, ब्रँड प्रमोशन मधून होत असते.
रोहित शर्मा सोशल मीडिया : Information about Rohit Sharma in Marathi : Rohit Sharma Social Media
- इंस्टाग्राम @ रोहित शर्मा
- फेसबुक @ रोहित शर्मा
- ट्विटर @ रोहित शर्मा
निष्कर्ष
आज या लेखात आम्ही तुम्हाला रोहित शर्माच्या जीवनीबद्दल मराठीत माहिती दिलेली आहे. तसेच रोहित शर्माने क्रिकेट करियर मध्ये आज पर्यंत केलेली कामगिरी बद्दल संपूर्ण माहिती दिलेली आहे. रोहित शर्मा च्या जीवनीबद्दल याविषयी माहिती देण्याचा प्रयत्न केला आहे.आम्ही या लेखात ( Information about Rohit Sharma in Marathi ) रोहित शर्माच्या जीवनीबद्दल काय शिकलो आहे, हे तुम्हाला कळालेच असेल, मला आशा आहे की तुम्हाला आमचा लेख आवडला असेल, तर तुम्ही आपल्या मित्र मैत्रिणीना आणि इतरांसोबत शेअर करू शकता, धन्यवाद!
Important Links :
Related Notification Information Pdf : Information about Rohit Sharma in Marathi | Click Here |
Official Website Information Link : | Click Here |
Join Us On Facebook | Click Here |
Join Us On Telegram | Click Here |
Join Us On WhatsApp | Click Here |
Join Us On Instagram | Click Here |
Looking to travel cheaper and quicker? Click now for the top tips.
https://bit.ly/travel-at-a-lower-cost