Best Complete Information of School Management Committee in Marathi : नमस्कार ग्रामपंचायत मधील मित्र बांधवांनो तुमच्या साठी एक खास विशेष लेख घेऊन आलो आहे. तो म्हणजे शाळा व्यवस्थापन समिती म्हणजे काय? समिती रचना, कार्य व जबाबदारी काय आहे. अत्यंत महत्वाची माहिती वाचा.
शाळा व्यवस्थापन समिती म्हणजे काय? : What is School Management Committee?
शाळा व्यवस्थापन म्हणजे गावातील शाळेच्या कामकाजाचे संनियंत्रण करता यावे, शालेय विकास आराखडा तयार करुन त्याची शिफारस करता यावे, शाळेस शासनाकडून, आणि स्थानिक प्राधिकरणाकडून किंवा अन्य कोणत्याही मार्गाने प्राप्त होणाऱ्या निधीच्या विनियोगावर देखरेख करता यावे, म्हणून हि शाळा व्यवस्थापन होय ?
शाळा व्यवस्थापन समिती कशी बनवायची? : How to form a School Management Committee?
शाळा व्यवस्थापन समिती हि ग्रामपंचायत मधून १२ ते १६ लोकांची तसेच यात सचिव आणि इतर सदस्य वगळून बनवायची असते. तसेच यात ७५ टक्के जे लहान बालके शिकत असतात त्यांचे आई वडील यामधून असतात. पालक सदस्यांची निवड पालक सभेतून मधूनच करता येते. तसेच शिकत असलेले बालकांचे आईवडील/ पालक सदस्यांमधून, सदर समिती अध्यक्ष व उपाध्यक्ष यांची निवड करतात. अशी बनत असते शाळा व्यवस्थापन समिती .
शाळा व्यवस्थापन समितीचे प्रमुख कोण असतात? : Who heads the School Management Committee?
शाळा व्यवस्थापन समिती मध्ये शिक्षकांच्या कर्तव्यांचा पाठपुरावा करणे व त्यांच्या समस्यांचे निराकरण करणे. शासनाचा अन्य अशैक्षणिक कामांचा बोजा शिक्षकांवर पडणार नाही यांचे संनियंत्रण करणे हे समिती मधील प्रमुखाचे देखील असते. तसेच शाळा मान्यतेसाठी निश्चित केलेल्या मानके व निकष समितीचे प्रमुख चे असते. आणि बालकांची १०० टक्के पटनोंदणी व १०० टक्के उपस्थिती यामध्ये सातत्य राहील याची दक्षता घेणे शाळा व्यवस्थापन समितीचे प्रमुख चे असते.
शाळा व्यवस्थापन समितीमध्ये किती सदस्य असतात ? : How many members are there in the school management committee?
शाळा व्यवस्थापन समितीमध्ये १२ ते १६ लोकांची सदस्य ता असते. त्यात सचिव आणि अध्यक्ष नसतात, गावातील शिकत असलेल्या मुलांच्या संख्येनुसार गावातील सदस्य देखील निवडले जातात. तर काही वेळेस ७५ टक्के जे लहान बालके शिकत असतात तेवढेच शाळा व्यवस्थापन समितीमध्ये सदस्य असतात.
शाळा व्यवस्थापन समिती सभा विषय काय असतात ? : What are the topics of school management committee meetings?
सभा विषय हे सदस्य यांना म्हटले जाते कि, प्रत्येक महिन्याला किमान एक बैठक आयोजित करणे बंधनकारक करावे, गावातील एकमेकांच्या आदराने शाळेच्या सर्वांगीण विकास करणे बंधनकारक करावे. शाळा विकास आराखडा तयार करून दर महिन्याला सदस्य मार्फत लोकांना सूचना द्यावा ? बालकांच्या कलागुणांना वाव करत सत्कार करावा. समिती सदस्य/ मुख्याध्यापक/ शिक्षकांचा आदर तेणे उत्कृष्ट कार्य करणाऱ्यांना प्रोत्साहन देण्यात यावे. असे विविध शाळा व्यवस्थापन समिती सभा विषय असतात.
शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष निवड कशी होते ? : How is the school management committee president selected?
शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष निवड साठी 75 टक्के सदस्य शिकणाऱ्या विद्यार्थ्यांचे आईवडील/भाऊ बहिण पालकांमधून निवडले जातात. तर इतर सदस्यांपैकी 50 % सदस्य या अध्यक्ष पदा साठी महिला राहतील. शाळा व्यवस्थापन समितीचे कार्ये नुसार बालकांचा हक्क साठी यातूनच शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष निवड केली जाते. असे म्हटले जाते.
शाळा व्यवस्थापन समिती ठराव नमुना : School Management Committee Resolution Sample:
समिती सभा नंतर शाळा व्यवस्थापन समिती ठराव करणे गरजेचे आहे. जेणेकरून गावातील सूचना बरोबर इतर काही समस्या चे इराकरन करणे चांगले यावे. तसेच खालीलप्रमाणे काही मुद्दे सुद ठराव नमुना अर्ज दिलेला आहे. जो प्रत्येक वेळी कमी येणार.
शाळा व्यवस्थापन समिती सभा क्र. 7 ठराव क्रमांक – 10
विषय – शालेय मुलां करिता साहित्य खरेदी करणेबाबत. ( किंवा इतर मुद्दा लिहावा )
आज दि. …… रोजी शाळा व्यवस्थापन समितीची सभा आयोजित करण्यात आली. सभेतील विषय क्रमांक-10 शालेय मुलां करिता साहित्य खरेदी करण्याबाबत चर्चा करण्यात आली. शाळा व्यवस्थापन समिती सचिव आणि अध्यक्ष यांनी सदर साहित्य खरेदीबाबतची यादी सर्वांना वाचून दाखवली. यादीतील सर्व शालेय मुलां करिता साहित्याबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. सचिव आणि अध्यक्ष यांना चर्चेत सर्व सदस्यांनी सहभाग घेऊन आपले मत मांडले आहे. त्यानंतर आज दिनांक( ) शालेय मुलां करिता साहित्य खरेदीची यादी अंतिम करण्यात आली. चर्चे नुसार शालेय मुलां करिता साहित्य खरेदी बाबतचा ठराव सर्वानुमते मंजूर करण्यात आला.
- सूचक –
- अनुमोदक –
- अध्यक्ष/ सचिव
- शाळा व्यवस्थापन समिती
शाळा व्यवस्थापन समिती पुनर्गठन : Best Complete Information of School Management Committee in Marathi 2024
करोना काळानंतर सरकारने सद्या असे कोणतेही सूचना निर्देश दिलेले नाही जे कि शाळा व्यवस्थापन समिती पुनर्गठन व्हावी, शिक्षणाचा अधिकार अधिनियम २००९ मधील कलम (२१) अन्वये आणि शिक्षणाचा अधिकार नियम २००९ मधील नियम (१३) अन्वये बालकांचा मोफत व सक्तीच्या झालेल्या शाळा व्यवस्थापन समितीस शैक्षणिक वर्ष २०२३-२४ मध्ये शाळा सुरु होईपर्यंत मुदतवाढ देण्यात आलेली होती.
Read More :
अशाच नवनवीन माहिती साठी : शासकीय योजना : माहिती अधिकार : ग्रामपंचायत चे माहिती : साठी आमच्या सोसिअल मेडिया ला जॉईन व्हा : आम्ही दररोज नवीन माहिती शेअर करत असतो.
Related Notification Information of School Management Committee in Marathi | Click Here |
Official Website Information of School Management Committee in Marathi | Click Here |
Join Us On Telegram | Click Here |
Join Us On WhatsApp | Click Here |
Join Us On Instagram | Click Here |
Join Us On Facebook | Click Here |