It is difficult for boys and girls to get married – एकविसाव्या शतकातील गंभीर समस्या.

It is difficult for boys and girls to get married
It is difficult for boys and girls to get married

एकविसाव्या शतकातील गंभीर समस्या मुला-मुलींची लग्न जमणे अवघड आणि ठिकणी ही मुश्किल. / It is difficult for boys and girls to get married

 

1) बदलती मानसिकता – दोघांचे विचार पटत असतील तरच एकत्र राहा. स्वभाव वेगळे आहेत,एकमेकांचे पटत नाही असे वाटले तर वेगळे व्हा,अशी संकल्पना रुजत आहे.

2) सामाजिक बदल – आज मुली उच्चशिक्षित आणि आर्थिक दृष्ट्या स्वावलंबी आहेत आता मी सक्षम आहे तर मी का सहन करायचे असे मुलींचे म्हणणे आहे.

3) बदलती जीवनशैली – सोशल मीडिया च्या अतिरेकी वापरामुळे नातेसंबंधात दरी निर्माण होत आहे. तरुण पिढीच्या एकमेकांबद्दलच्या अपेक्षा बदलत चालल्या आहेत. प्रत्येकाला स्वातंत्र्य पाहिजे त्यामुळे स्वतःमध्ये बदल करण्याची अजिबात तयारी दाखवली जात नाही.

It is difficult for boys and girls to get married
It is difficult for boys and girls to get married

4) संवाद कमी – टीव्ही मोबाईल व्हाट्सअप फेसबुक यांच्या सतत वापरामुळे पती-पत्नीचे एकमेकांवर चे संवाद कमी झाले आहेत पती-पत्नीच्या मोबाईल वरील केवळ व्यावहारिक संवादामुळे संवाद होत नाही वादच वाढत जातात.

5) पालकांचा हस्तक्षेप – मुलीच्या सासरी सर्व गोष्टी तिला हव्या तशाच मिळाव्यात म्हणून मुलीच्या घरात तिच्या आई-वडिलांचा हस्तक्षेप होतो आणि लग्न झाल्यावर आपला मुलगा आपल्यापासून दूर होऊ नये म्हणून त्याच्या संसारात मुलांच्या आई वडील सतत लक्ष घालतात.

6) अहंकार – पती-पत्नी दोघेही उच्चशिक्षित आर्थिक दृष्ट्या सक्षम असल्यामुळे कोणी कोणाचे एकायचे समोरच्याचे बद्दल व्हावे मी बदलणार नाही अशा आकारामुळे नातेवाइकांमध्ये तणाव निर्माण होतो.

7) इतर कारणे – एक मे काम बाबत गैरसमज संशय व्यसन दुसऱ्याला त्रासदायक असणाऱ्या सवयी शारीरिक व मानसिक आजार आदी कारणामुळे समस्या निर्माण होतात.

8) उपाययोजना : कुटुंब टिकवता येते – मेड फॉर इच अदर या केवळ कल्पनेतल्या गोष्टी असतात ते अवघड व शक्य असते परंतु मोल्ड फार आदर करायचे ठरवले तर कुटुंब टिकू शकतात.

9) मनमोकळा संवाद – पती-पत्नी त्यांनी एकमेकांना दात देणे कौतुक करणे या गोष्टी पटल्या नाहीत या योग्य शब्दात मम्मीकडे बोलणे गरजेचे आहे.

10) स्पर्धा टाळावी – पती-पत्नी दोघांनी एकमेकांशी स्पर्धा टाळावीत माझ्या आई-वडिलांची नातेवाईक ईशी नीट बोलत नाही आता मीही तुमच्या आई-वडिलांशी नातेवाईकांशी चांगले वागणार नाही.

It is difficult for boys and girls to get married
It is difficult for boys and girls to get married
विवाह प्रेमबंधन

11) स्वीकार महत्त्वाचा – अपेक्षेप्रमाणे जोडीदार मिळाला नाही तरी किरकोळ मतभेद व दोघांना सहित आपापल्या त्याला सी करता येईल का हा विचार प्राधान्याने करावा.

12) बदल करण्याची तयारी – मीच का बदलायचे हा अहंकार न ठेवता नाते संबंध सुधारण्यासाठी स्वतःमध्ये बदल करण्याची तयारी दाखवावी.

Related News : It is difficult for boys and girls to get married Any Information 

13) जबाबदारीची जाणीव – लग्न झाल्यानंतर येणार्‍या जबाबदारीची जाणीव आणि ती निभावण्याची तयारी ठेवून आपल्या भूमिका व दृष्टिकोन यामध्ये बदल करावे.

14) तडजोडीची तयारी – कोणत्याही जोडप्यांमध्ये वाद होतातच पण ते किती ताणायचे ते आपल्या हातात असते वाद न वाढवता तडजोडीची भूमिका स्वीकारली तर हे वाद ठोकायला जात नाही.

थोडक्यात आपल्याला हवे तसे सगळेच कधी मिळत नाही पण जे मिळाले आहे ते मनापासून आणि आनंदाने स्वीकारले तर कौटुंबिक नाते टिकवणे शक्य होईल. It is difficult for boys and girls to get married

 

It is difficult for boys and girls to get Married PDF Information Link

Related Important Link

By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: हे तुम्ही copy करू शकत नाही !