Jio | Reliance Jio Infocomm Limited in marathi.

तालुका प्रतिनिधी – Jio चा रिचार्ज संपत आलेला म्हणून ते आठवडा भरापासून रोज सांगत होते रिचार्ज करा नाहीतर तुमच्या सेवा बंद होतील.

मी परवा रिचार्ज केला. आणि सकाळ सकाळ त्यांच्या कस्टमर केयर ला कॉल करून सांगितलं मी रिचार्ज केला आहे. नंतर दुपारी पण कॉल करून सांगितलं नंतर रात्री झोपताना एकदा आठवण करून देण्यासाठी कॉल केला.

दुसऱ्या दिवशी –  सकाळी त्यांच्या ऑफिस मध्ये जाऊन पण सांगितलं. दुपारी चक्कर मारली तेव्हा जेवन चालू होतं. मग सायंकाळी एकदा जाऊन सांगितलं.

तिसऱ्या दिवशी – सकाळ त्यांच्या कस्टमर केयर ला कॉल करून सांगितलं मी रिचार्ज केलाय दुपारी त्यांच्या jio ऑफिस मध्ये जाऊन पण सांगितलं. मग सायंकाळी एकदा jio ऑफिस मध्ये जाऊन  सांगितलं. रात्री झोपताना परत एकदा आठवण करून देण्यासाठी कॉल केला.

वैतागून त्या मॅडम म्हणाल्या अहो सर तुम्ही रिचार्ज केलय हे 10 वेळा सांगायची गरज नाही.

त्यांना म्हणलं अगदी खरय मॅडम. तुम्ही जस 10 वेळा आम्हाला रिचार्ज संपला अस सांगता तस आम्ही पण तुम्हाला 10 वेळा रिचार्ज केल्याची माहिती सांगितली पाहिजे..

मॅडम कडून jio च्या मुंबई च्या ऑफिस चा पत्ता घेऊन आलोय. तिकडं पण एखादं पत्र पाठवतो. असं म्हटलं. आणि त्या पत्यावर सुद्धा पत्र पाठविलं.

Reliance Jio
Reliance Jio


Reliance Jio – 

Reliance Jio Infocomm Limited, doing business as Jio, is an Indian telecommunications company and a subsidiary of Jio Platforms, headquartered in Navi Mumbai, Maharashtra, India. It operates a national LTE network with coverage across all 22 telecom circles.

Customer service: 1800 889 9999

Headquarters: Reliance Corporate Park, Ghansoli, Navi Mumbai, Maharashtra, India

Founded: 2007, Ahmedabad

Founder: Mukesh Ambani

Parent organization: Jio Platforms

Subsidiaries: LYF, Reliance Jio Infocomm Pte. Ltd

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *