पावती 3 ची अन् वसुली 10 रुपयांची. पार्किंगच्या नावे लूट सुरूच .

निविदा रद्द झाल्यानंतरही पार्किंगच्या नावे लूट सुरूच पोलखोल हातात मोबाईल आहे, त्याचा योग्य वापर करा! Looting continues in the name of parking

थोडीशी माहिती घ्या आणि योग्य प्रचार प्रसार करा! ठेकेदार म्हणतात…. गाडी लावा, नाहीतर बाहेर व्हा ! पावती नसेल तर दंड म्हणून होते ५० रुपयांची मागणी पावती 3 ची अन् वसुली 10 रुपयांची.

ग्रामीण बातम्या. पुणे महापालिकेच्या पेशवे पार्क वाहनावर पार्कच्या नावाखाली सरोस लूट सुरू आहे. ठेकेदाराने पैसे वसूल करण्यासाठी येथे चार ते पाच अल्पवयीन मुलांच्या टोळ्या ठेवल्या असून पावती 3 रुपयांची पण वाहनचालकांकडून प्रत्यक्ष १० रुपये घेतले जातात, वाहनचालकाने पावती घेतली नसेल तर दंडात्मक रक्कम वसूल करण्याच्या नावाखाली ५० रुपये मागितले जात आहेत. विशेष म्हणजे हा सर्व प्रकार पार्किगधी निविदा रद्द केल्यानंतरही सुरू आहे.

सारसबागेचा परिसर कायमच गजबजलेला. येथे एक वाहन आहे. तिये शनिवारी-रविवारी पार्क करायला जागा मिळत नाही. वाहनचालकांना मान सारसबागेच्या उजव्या बाजूला चौपाटीच्या दिशेने येऊन गाड़ी पार्क करण्यासाठी जागा शोधावी लागते. तिथेही गर्दीमुळे जागा मिळणे अशक्य असते. कुठेही नो पार्किंगमध्ये गाड़ी लावल्यास ती उचलण्याची भीती असल्याने शेवटी पेशवे पार्क शेजारच्या वाहनतळावर पैसे देऊन गाड़ी पार्क करण्याशिवाय गत्यंतर नाही हीच अडचण ओळखून ठेकेदाराकडून लूट सुरू आहे.

शनिवारी, रविवारी, गण दिवशी वाहनचालकांकडून अवाच्या सच्चा पैसे उकळले जात आहेत. नागरिकही पावती पाहता नसल्याने हा गोरखा दिवस सुरू आहे. महापालिकेच्या इतर पार्किंग स्थळावर यापेक्षा वेगळे काय चित्र असेल, असा प्रश्न निर्माण होत आहे.

स्टिंग ऑपरेशन अशी होतेय लूट गाड्या उचलतील म्हणून करतो पार्क. Looting continues in the name of parking

महापालिकेकडून वाहनतळासाठी अनेक भूखंड राखीव ठेवण्यात आले असले तरी प्रत्यक्षात पानांच्या तुलनेत ही संख्या कमी आहे. काही भागामध्ये खासगी पे अँड पार्क ख आता पोलिसांकडून गाय उचलण्याची भीती असल्याने वाहनचालकही मागतील तेवढे पैसे द्यायला तर होत आहेत.

Looting continues in the name of parking
Looting continues in the name of parking

हे वाहनतळ बंदच Looting continues in the name of parking

जंगली महाराज रस्त्यावर रस्त्याच्या दोनही बाला पाव होगा याचा विचार करून ८० गाड्या पार्क होऊ शकतील असे भव्य वाहनतळ जी. एम. रस्त्यावर उभे केले होते. काही पासू वाहनतळ चंदच आहे. 10/- 

महापालिका म्हणते आठ वाहनतळांची निविदा रद्द Looting continues in the name of parking

शहरात पुणे महापालिकेचे एकूण पाहत आहेत. लगातील सदाशिव पेठेतील पेशवे पार्कनसिहगड पु. ल. देशपांडे उद्यान येथील वाहनतळवाडी येथील डिसिजन टॉवर येथील वाहनतळ, गुलटेकडी येथील साईबाबा मंदिराजवळील वाहनतळ स्व. राजीव गांधी उद्यान प्राणि येथील आणि दू अळी पीएमपीएमएल टर्मिनल येथील एकाच होता संबंधित ठेकेदार पार्किंगसाठी आदा शुल्क आकारत असल्याच्या तक्रारी येत होत्या. त्यामुळे कारवाई केली. स्वानंतर या आठही वा० मार्च रोजी पालिकेने रट फैल्या आहेत. या ठेकेदाराकडून पार्किग घेताना शुल्क महापालिका ठेकेदाराकडून घेते. या आनन निविदा काढली आहे. या निविदेची प्रक्रिया पूर्णता मोफत असल्याचा फलक लावण्यात येणार आहे.

अभिजित अधवार कार्यकारी अभियंता प्रकल्प विभाग, महापालिका द्यावे लागले.

स्थळ: पेशवे पार्क वाहनतळ

वार शनिवार रविवार १८ १९

वेळ: सायं ६ ते ८ वा.

  •  प्रतिनिधी: पार्किग किती पैसे द्यायचे?
  •  मुलगा १० रुपये
  •  प्रतिनिधी : पावती आहे का?
  • मुलगा : हो 
  • प्रतिनिधी : अरे पण, पावतीवर 3 रुपये लिहिले आहेत
  • मुलगा : तरीही २० रुपये द्यावे लागतील. आम्ही चिल्लरमध्ये डिल करत नाही.
  • प्रतिनिधी : देणार नाही, जेवडे लिहिले आहेत व देईन मी १ तासच गाडी लावणार आहे. 
  • मुलगा : २ तासाच्या पर गाडीचे तास झाले तर ५० रुपये ये लागतील.
  • प्रतिनिधी : तरी रुपयाच्या हिशोबाने ९ रुपये होतील.
  • मुलगा काहीच बोलला नाही. आवाज वाढविल्यावर 3 रुपये घेतले

प्रसंग १

दिवस अर्थात रविवारी मी मुलीला घेऊन सात गेले होते. तिथे पार्किंगला जागा नसल्याने पेशवे उद्यानाच्या शेजारी महापालिकेच्या गाड़ी पार्क होते१४ ते १५ वर्षांची मुल बाहेरपणाला ५० रुपये मागत होते. मला है पैसे जरा जास्त वाटले. मी गाड़ी पार्क करून त्या मुलांना पैसे किती विचारायला गेले. त्यांनी सांगितले २० रुपये. मी त्याला २० रुपये गुगल पे लेनिन पाहिलेल्या एका तासासाठी रुपये लिहिले होते. त्या मुलाकडे पुन्हा गेले आणि म्हटले की, अरे यावर ३ रुपये लिहिले आहेत आणि २० रुपये तो माणाला तुमच्याकडे परत दिले.

सुट्टे रुपये असेल तर या मी 3 रुपये गुगल पे केल्यावर त्याने मला १० रुपये भावना बलिया सचेत नागरिक.

प्रसंग २

मी तिथे गाडी लावायला गेलो पावली पाहिल्यानंतर त्यावर रुपये लिहिले होते. मी विचारले तर उद्धटपणे दहा रुपये असतील तर आम्हीसुद्धा पैशा खेत नाही, असे सांगण्यात आले. पार्किंगला जागा नसल्याने १० रुपये.

Police complaint application in case of theft at home PDF Important Links

Notification (जाहिरात) येथे क्लिक करा 
Official Website (अधिकृत वेबसाईट) येथे क्लिक करा 
Join Us On WhatsApp येथे क्लिक करा
Join Us On Telegram येथे क्लिक करा
Join Us On Facebook येथे क्लिक करा
पोलिसांविरुद्ध तक्रार कशी करावी? pdf येथे क्लिक करा 
पोलिसांविरुद्ध तक्रार कशी करावी? Download PDF येथे क्लिक करा 

Related Informational Post :

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *