MahaDBT Lottery | शेतकरी योजनांची नवीन लॉटरी यादी जाहीर.

MahaDBT Lottery List 2023 : नमस्कार शेतकरी मित्रांनो आम्ही घेऊन आलो आहोत महाडीबीटी लॉटरी यादी संदर्भात अतिशय महत्त्वाचे असे अपडेट. शेतकरी मित्रांनो तुम्ही जर महाडीबीटी पोर्टल वरती ट्रॅक्टर, ट्रॅक्टर अवजारे, pvc पाईप, पिंकलर, इत्यादी विविध योजनेसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज केला असेल, तर तुमच्यासाठी अतिशय आनंदाची बातमी आहे. 


महाडीबीटी ची आजची नवीन लॉटरी लागलेली आहे आणि लॉटरीमध्ये जर तुमचे नाव असेल तर तुम्ही ज्या घटकासाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज केला असेल तो घटक तुम्हाला आता मिळणार आहे. मित्रांनो महाडबीटी लॉटरी 2023 ची यादी डाउनलोड करण्यासाठी आम्ही देत आहोत PDF आणि लिंक द्वारे माहिती .


Table of Contents

MahaDBT नवीन लॉटरी यादीची तारीख कोणती ?


१ डिसेंबर 2023 रोजी महाराष्ट्र शासनाच्या वतीने महाडीबीटी अंतर्गत नवीन लॉटरी जाहीर करण्यात आलेली आहे. जर का आपण Mahadbt मार्फत केलेल्या अर्ज घटकासाठी पात्र झालेला असाल तर तुमच्या मोबाईल नंबर वर महाडीबीटी च्या माध्यमातून एक मॅसेज (SMS) आलेला असेल. MahaDBT Lottery विविध घटकांसाठी निवड झालेली आहे. ज्यामध्ये PVC, ट्रॅक्टरचलित सर्व अवजारे , पावर टिलर,ट्रॅक्टर , पाईप इत्यादी प्रकारची जे कृषी अवजारे आहेत त्या अवजारांची ही लॉटरी लागलेली आहे.

MahaDBT लॉटरी निवड झालेल्याची कागदपत्रे अपलोड करण्याची मुदत किती ?

Mahadbt पोर्टल (Mahadbtfarmer) द्वारे ज्या लाभार्थ्यांची निवड झालेली आहे. त्यांनी मोबाईल क्रमांक वरती संदेश मिळाला असेल. त्यांनी निवड झालेल्या घटकासाठी पुढील 7 दिवसांमध्ये आवश्यक असलेली कागदपत्रे महाडीबीटी पोर्टल वर अपलोड करून घ्यावे.

Mahadbt पोर्टल वर लाभार्थ्यांची निवड झालेली असेल तर लागणारे कागदपत्रे काय काय लागणार.

  • 7/12
  • ८ अ उतारा .
  • शेतजमिनीची कागदपत्रे.
  • महाराष्ट्राचे रहिवासी प्रमाणपत्र.
  • आधार कार्ड.
  • ओळखपत्र.
  • शेतकरी अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती प्रवर्गातील असल्यास . जाती प्रमाणपत्र.

निवडलेल्या लाभार्थ्यांची सर्व जिल्हा यादी जाहीर. करीत आहे. Mahadbt Lottery List 2023 : रोजीची नवीन लॉटरी यादी पहा.

1

अकोला

Link

2

अमरावती

Link

3

अहमदनगर

Link

4

उस्मानाबाद

Link

5

औरंगाबाद

Link

6

कोल्हापुर

Link

7

गडचिरोली

Link

8

गोंदिया

Link

9

चंद्रपुर

Link

10

जळगाव

Link

11

जालना

Link

12

ठाणे

Link

13

धुळे

Link

14

नंदुरबार

Link

15

नांदेड

Link

16

नागपूर

Link

17

नाशिक

Link

18

परभणी

Link

19

पालघर

Link

20

पुणे

Link

21

बीड

Link

22

बुलढाणा

Link

23

भंडारा

Link

24

रत्नागीरी

Link

25

रायगड

Link

26

लातूर

Link

27

वर्धा

Link

28

सांगली

Link

29

सिंधुदुर्ग

Link

30

सोलापूर

Link

31

हिंगोली

Link.

32

यवतमाळ

Link

33

वाशिम

Link

34

सातारा

Link

 

  Mahadbt Lottery List pdf 

 Link

Mahadbt Lottery List साठी संपर्क कुठे कावे.

आपले यादीत नाव आल्यास किंवा काही माहिती जाणून घ्यायचे असल्यास आपल्या तालूका कृषि कार्यालयात संपर्क करा धन्यवाद. Mahadbt Lottery List 2023 पहा | महाडबीटी लॉटरी 2023 ची यादी डाउनलोड करण्यासाठी तुमच्या जिल्ह्याच्या लिंक नावावर क्लिक करा. किंवा आमच्या सोसीअल मेडिया ला जॉईन व्हा.

Mahadbt Farmer Scheme Lottery. List 2023.

शेतीविषयी शासकीय योजना च्या माहिती साठी आमच्या ग्रुपला खालील लिंक वरून जॉइन होऊ शकता. आणि Mahadbt पोर्टलवर शेतकरी योजनांची यादी पाहू शकता. Facebook Link.   Telegram Link . 

 Mahadbt Lottery List PDF 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: हे तुम्ही copy करू शकत नाही !