महाडीबीटी अंतर्गत कांदाचाळ लाभार्थी निवड यादी अखेर लागली. MahaDBT Lottery List

MahaDBT Lottery List 2024 : नमस्कार मित्रांनो  महाडीबीटी अंतर्गत कांदाचाळ लाभार्थी निवड यादी अखेर लागली. | Mahadbt onion storage structure lottery list. महाडीबीटी पोर्टल द्वारे( दि 18 /03/2024 ) रोजी एकात्मिक फलोत्पादन विकास अभियान MIDH आणि राष्ट्रीय कृषि विकास योजना अंतर्गत कांदाचाळ Low Cost Onion Storage Structure लाभार्थी निवड यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे. यामध्ये तुम्ही निवड केलेली क्षमतेच्या कांदाचाळ लाभासाठी निवड झालेली आहे.

MahaDBT Lottery List 2024
MahaDBT Lottery List 2024

महाडीबीटी अंतर्गत कांदाचाळ लाभार्थी निवड यादी तारीख कोणती ? MahaDBT Lottery List 2024

दिनांक दि 18 /03/2024 रोजीची महाडीबीटी पोर्टल वर महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्याची कांदा चाळ अनुदानसाठी अर्ज केलेल्या शेतकऱ्यांची लॉटरी यादी काढण्यात आली आहे.

Mahadbt पोर्टल द्वारे कृषि विभागातील विविध योजना की यादी लागली आहे. जसे की, कृषि यांत्रिकीकरण, योजनेत कांदाचाळ साठी शेतकरी बांधवानी फोर्म भरला होता त्याची  या ‘कांदाचाळ’  मुख्य घटकांसाठी अर्ज केले होते. तर योजनांसाठी लाभार्थी निवड प्रक्रिया ही ऑनलाइन असून महाडीबीटी पोर्टल द्वारे लाभर्थ्यांची निवड केली जाते. अशातच यादी जाहीर झालेली आहे.

महाडीबीटी अंतर्गत कांदाचाळ लाभार्थी निवड यादी कशी पहावी? MahaDBT Lottery List 2024

तर कांदाचाळ साठी ही निवड प्रत्येक आठवड्यामध्ये केली जात असून निवड झालेल्या लाभर्थ्यांना Mahadbt  पोर्टल द्वारे त्यांच्या नोंदणी केलेल्या मोबाइल वर निवड झाल्या बाबतचा संदेश देखील दिला जातो आणि निवड झालेल्या कांदाचाळ बाबींसाठी कागदपत्रे ही अपलोड करण्यासंदर्भात कमी दिवसाचा सूचना दिल्या जातात. तर इथे तुम्ही महाडीबीटी अंतर्गत कांदाचाळ साठी निवड झालेल्या लाभर्थ्यांची निवड यादी पाहू शकता.

Mahadbt Onion Storage Structure Lottery List. कांदाचाळ लाभार्थी निवड यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे. यामध्ये कांदाचाळ साठी खालील क्षमतेच्या लाभार्थ्यांची निवड झालेली आहे.
  • कांदाचाळ क्षमता 5 मेट्रिक टन
  • कांदाचाळ क्षमता 10 मेट्रिक टन
  • कांदाचाळ क्षमता 15 मेट्रिक टन
  • कांदाचाळ क्षमता 20 मेट्रिक टन
  • कांदाचाळ क्षमता 25 मेट्रिक टन

आपल्या महाराष्ट्र राज्यातील जिल्हाची कांदाचाळ लॉटरी यादी पाहण्यासाठी किंवा डाउनलोड करण्यासाठी आपल्या जिल्हयावरती लिंक वर क्लिक करा. MahaDBT Lottery List 2024

1

अकोला

Link

2

अमरावती

Link

3

अहमदनगर

Link

4

उस्मानाबाद

Link

5

औरंगाबाद

Link

6

कोल्हापुर

Link

7

गडचिरोली

Link

8

गोंदिया

Link

9

चंद्रपुर

Link

10

जळगाव

Link

11

जालना

Link

12

ठाणे

Link

13

धुळे

Link

14

नंदुरबार

Link

15

नांदेड

Link

16

नागपूर

Link

17

नाशिक

Link

18

परभणी

Link

19

पालघर

Link

20

पुणे

Link

21

बीड

Link

22

बुलढाणा

Link

23

भंडारा

Link

24

रत्नागीरी

Link

25

रायगड

Link

26

लातूर

Link

27

वर्धा

Link

28

सांगली

Link

29

सिंधुदुर्ग

Link

30

सोलापूर

Link

31

हिंगोली

Link.

32

यवतमाळ

Link

33

वाशिम

Link

34

सातारा

Link

  Mahadbt Lottery List pdf  Link

महाडीबीटी अंतर्गत कांदाचाळ लाभार्थी निवड यादी Mahadbt Onion Storage Structure Lottery List साठी. अधिक माहिती साठी आपल्या तालुका कृषि कार्यालयात जाऊन संपर्क करावा.

  • महाडीबीटी शेतकरी योजना पोर्टल वर निवड झाल्यानंतर घटक/ बाब निहाय अपलोड करावयाची कागदपत्रे पहा
  • कांदाचाळ (Low Cost Onion Storage Structure) पहा
MahaDBT Lottery List : कांदा चाळ अनुदान Lottery निवड झाल्यानंतर तुम्हाला सातबारा, आधार कार्ड, बँक पासबुक, या गोष्टी सर्व घटकांसाठी अपलोड कराव्या लागतात.

हेही वाचा : 

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *