खुशखबर 10वी बोर्ड परीक्षेच्या निकालाची तारीख जाहीर : Maharashtra SSC Result 2024 Date Decided

खुशखबर 10वी बोर्ड परीक्षेच्या निकालाची तारीख जाहीर : Maharashtra SSC Result 2024 Date Decided

खुशखबर 10  वी बोर्ड परीक्षेच्या निकालाची तारीख जाहीर : Maharashtra SSC Result 2024 Date Decided

Maharashtra SSC Result 2024 Date Decided : 10 वी बोर्डाच्या परीक्षार्थींसाठी अतिशय महत्वाची बातमी आहे. 10 वी परीक्षेच्या निकालाची तारीख अखेर ठरली आहे. 10 वी शिक्षण बोर्डाने यासंदर्भातील माहिती दिली आहे. 10 वी बोर्ड परीक्षेच्या निकालाची तारीख जाहीर झाली असून अधिकृत संकेतस्थळ वर जाऊन निकाल पाहू शकता?
महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने दहावी आणि बारावीच्या परीक्षेच्या निकालाच्या तारखा जाहीर केल्या आहेत. दहावी बारावी परीक्षेचे पेपर तपासणीचे काम जवळ जवळ  पूर्ण झाले असेल . 10 वीच्या  परीक्षेचा निकाल तयार करण्याचे काम सुरू झाले आहे. असे शिक्षण मंडळाकडून सांगण्यात आले आहे.

दहावी परीक्षेच्या निकालाची तारीख ठरली; बोर्डाने दिली अधिकृत माहिती : Maharashtra SSC Result 2024 Date Decided

ग्रामीण न्यूज – : महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने दहावी च्या परीक्षेच्या निकालाच्या तारखा जाहीर केल्या आहेत. दहावी बोर्डाच्या परीक्षेचे पेपर तपासणी जवळपास संपली आहे. आता 10 वीच्या परीक्षेचा निकाल तयार करण्याचे काम सुरू आहे. यंदा, बोर्ड 10 वी बोर्डाच्या परीक्षेचा निकाल २७ मे ला जाहीर करेल. असे राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने सांगितले.

People Also Ask FAQ. 

Maharashtra SSC Result 2024 Date Decided : प्रतीक्षा संपली; दहावी बोर्डाच्या निकालाची तारीख जाहीर

दरवर्षी 10 वीच्या परीक्षांचे निकाल मे महिन्यात, जून महिन्यात जाहीर होतात. मात्र शिक्षकांनी पेपर तपासणी लवकर केल्याने, विद्यार्थी व पालक यांना आता कुठे अडमिशन घ्यावे याची चिंता वाटत आहे. 10 वीच्या परीक्षांचे निकाल जून महिन्यातच जाहीर होणार असल्याने आता मे महिन्यातच लागले असून विद्यार्थी आणि पालकांची मोठी चिंता मिटली आहे.

निकाल जाहीर झाल्यानंतर विद्यार्थ्यांनी अधिकृत वेबसाइट लिंक ला भेट द्यावी. SSC निकाल 2024 साठी एक लिंक वेबसाइटवर दिसेल. या लिंकवर क्लिक करा. येथे क्लिक केल्यानंतर, तुमची जन्मतारीख आणि रोल नंबर टाका. Official Website Link

Read More : 

अशाच नवनवीन माहिती साठी : शासकीय योजना : माहिती अधिकार : ग्रामपंचायत चे माहिती : साठी आमच्या सोसिअल मेडिया ला जॉईन व्हा : आम्ही दररोज नवीन माहिती शेअर करत असतो.

Related Notification Information : Maharashtra SSC Result 2024 Date Decided  Click Here
Join Us On WhatsApp  Click Here
Join Us On Telegram  Click Here
Join Us On Facebook  Click Here
Official Website Information  Click Here

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *