लोकसभा निवडणूकीचा वाद, उद्या आंदोलन माजी जि.प. सदस्य व त्याची 3 मुले यांच्यावर गुन्हा दाखल करावा 

Shirpur Mazi Jilha Parsihd Sabhapati Yancha Var Gunha Dakhal Karava : लोकसभा निवडणूकीचा वाद, उद्या आंदोलन शिरपूर च्या माजी जि.प. सभापतींवर गुन्हा दाखल करावा.

Shirpur Mazi Jilha Parsihd Sabhapati Yancha Var Gunha Dakhal Karava : लोकसभा निवडणूकीचा वाद, उद्या आंदोलन शिरपूर च्या माजी जि.प. सभापतींवर गुन्हा दाखल करावा.

Shirpur Mazi Jilha Parsihd Sabhapati Yancha Var Gunha Dakhal Karava : लोकसभा निवडणूकीचा वाद, उद्या आंदोलन शिरपूर च्या माजी जि.प. सभापतींवर गुन्हा दाखल करावा.
Shirpur Mazi Jilha Parsihd Sabhapati Yancha Var Gunha Dakhal Karava

शिरपूर/प्रतिनिधी तालुक्यातील दुर्बड्या येथे १३ मे रोजी मतदानाच्या दिवशी झालेल्या मारहाण प्रकरणी माजी जि.प. सदस्य वसंत पावरा व त्याच्या तीन मुलांवर गुन्हा दाखल करण्यात यावा यासाठी उद्या दि.१८ रोजी सांगवी पोलीस ठाण्यासमोर आंदोलन करण्यात येईल अशा आशयाचे निवेदन आदिवासी विकास परीषदेतर्फे प्रशासनाला देण्यात आले.

निवेदनानुसार, गेल्या महिन्यात दि.१३ रोजी नंदुरबार लोकसभा मतदार संघासाठी तालुक्यात मतदान पार पडले. मतदानाच्या दिवशी सायंकाळी ५ वाजेच्या सुमारास दुर्बड्या येथे धुळे जि.प.चे माजी समाज कल्याण सभापती वसंत पावरा व ग्रामस्थांमध्ये चुकीच्या पद्धतीने मतदान करण्यावरून वाद झाला होता. या वादाचे पर्यावसान हाणामारीत झाले.

हेही वाचा :

माजी जि.प. सदस्य वसंत पावरा व त्याची ३ मुले यांनी मारहाण केली. संशयित चौघांविरोधात विविध कलमांखाली गुन्हा दाखल होणे अपेक्षित होते. त्यामुळे ग्रामस्थांनीच माजी सभापती वसंत पावरा व त्याच्या तीन मुलांवर फौजदारी स्वरुपाचा गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी केली, परंतु अद्यापावेतो पोलीस प्रशांसन याने कुठलेली कार्यवाही केलेली न करता त्याकडे कानाडोळा केला.

संशयितांविरोधात तात्काळ गुन्हा दाखल करण्यात यावा यासाठी उद्या दि.१८ रोजी आदिवासी विकास परीषदेतर्फे बोराडी फाटा ते सांगवी पोलीस ठाणे असा मोर्चा काढून पोलीस ठाण्याबाहेर आंदोलन करण्यात येणार आहे. जोपर्यंत गुन्हा दाखल होत नाही तोपर्यंत आंदोलन करण्यात येईल असा इशाराही निवेदनात देण्यात आला आहे.

Read More : 

अशाच नवनवीन माहिती साठी : शासकीय योजना : माहिती अधिकार : ग्रामपंचायत चे माहिती : साठी आमच्या सोसिअल मेडिया ला जॉईन व्हा : आम्ही दररोज नवीन माहिती शेअर करत असतो.

Related Notification Information : Shirpur Mazi Jilha Parsihd Sabhapati Yancha Var Gunha Dakhal Karava Click Here
Official Website Information  : Shirpur Mazi Jilha Parsihd Sabhapati Yancha Var Gunha Dakhal Karava  Click Here
Join Us On Telegram  Click Here
Join Us On WhatsApp  Click Here
Join Us On Instagram  Click Here
Join Us On Facebook  Click Here

By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: हे तुम्ही copy करू शकत नाही !