MHT-CET ऑनलाईन अर्ज कसा भरायचा |How to apply Online MHT-CET in Marathi

How to apply Online MHT-CET in Marathi एमएचटी-सीईटी ऑनलाईन अर्ज कसा भरायचा… 12th नंतर इंजिनिअर, कृषी, मेडिकल क्षेत्रात प्रवेश घेण्यासाठी महाराष्ट्रात सामाईक प्रवेश पात्रता परिक्षा MHT-CET द्यावी लागते. त्यासाठी अर्ज कसा करायचा याची पूर्ण माहिती आपण घेणार आहोत. 

MHT-CET ऑनलाईन अर्ज कसा भरायचा |How to apply Online MHT-CET in Marathi



How to Apply MHT-CET in Marathi.

सुरवातीला आपल्याला Google Search मध्ये MHT-CET 2023 टाईप करायचे आणि पहिली वेबसाईट निवडायची. पेज स्क्रोल करून MHT-CET हा ऑप्शन निवडा आणि रजिस्ट्रेशनचा फॉर्म ओपन होईल. New Registration वर क्लिक करा.

Step-1 Registration Detail :-

Personal Information :- उमेदवाराचे नाव (10th मार्कशीट प्रमाणे), वडिलांचे नाव (फक्त पाहिले नाव), आईचे नाव (फक्त पाहिले नाव), लिंग (निवडा), लिंग पुष्टी करा (पुन्हा निवडा), जन्म तारिख, जन्म तारिख पुष्टी करा, धर्म (निवडा), उमेदवार कोणत्या भागाचा रहिवासी आहे (निवडा),

वार्षिक उत्पन्न (निवडा), मातृभाषा (निवडा), राष्ट्रीयत्व.

MHT-CET 2023 अर्ज भरण्यासाठी येथे क्लिक करा…

Permanant Address :- पहिली ओळ, दुसरी ओळ, तिसरी ओळ, राज्य (निवडा), जिल्हा (निवडा), तालुका (निवडा), गाव (निवडा), पिन कोड. ‘How to apply online MHT-CET in Marathi’

Addres for Correspondence :- पहिली ओळ, दुसरी ओळ, तिसरी ओळ राज्य (निवडा), जिल्हा (निवडा), तालुका (निवडा), गाव (निवडा) पिन कोड, मोबाईल क्रमांक, ईमेल आयडी. 

Choose Password :- पासवर्ड तयार करा, पासवर्डची पुष्टी करा, सिक्युरीटी कोड, Submit केल्यानंतर दिलेल्या मोबाईल क्रमांकावर आलेल्या One Time Password ची पडताळणी करायाची व Registration No. Generate होईल तो जपून ठेवा आणि Procced to Complete Application Form वर क्लिक करा.

Step-2 Domicile and Category Details :- 

Domicile Details :– तुम्ही महाराष्ट्रात वास्तव्यास आहात का(निवडा). MHT-CET 2023

Category Details :- जात संवर्ग (निवडा), जात प्रमाणपत्र आहे का (निवडा), जात वैधता प्रमापत्राची स्थिती (निवडा), आपण दिव्यांग व्यक्ती आहात का (निवडा).

Apply online MHT- CET

Step-3 Qualification Details :-

10th Class :- 10th किंवा समतुल्य भारतात उत्तीर्ण झाले आहे का होय किंवा नाही (निवडा), उत्तीर्ण वर्ष (निवडा), परिक्षा मंडळ (निवडा), 10th टक्के, राज्य (निवडा), जिल्हा (निवडा), तालुका (निवडा), 10th शाळेचे नाव.

12th Calss :– सध्या 12th परिक्षा देत आहात का होय किंवा नाही (निवडा), परिक्षा मंडळ (निवडा), राज्य (निवडा), जिल्हा (निवडा), तालुका (निवडा), कॉलेजचे.

Step-4 MHT-CET Details :- 

विषय ग्रुप (निवडा), प्रश्नपत्रिकेची भाषा (निवडा), राज्य (निवडा), परिक्षा केंद्र 1 (निवडा), परिक्षा केंद्र 2 (निवडा), परिक्षा केंद्र 3 (निवडा), परिक्षा केंद्र 4 (निवडा). “How to apply online MHT-CET in Marathi”

Step-5 Upload Photo and Signature :- 

फोटो आणि सही स्वच्छ असावे आणि 50 kb साईज मध्ये उपलोड करा.

Step -6 Upload Document for Proof of Identity :- 

ड्रॉप डाऊन लिस्ट मधून आपल्याकडे उपलब्ध असलेले कागदपत्र अपलोड करायचे आहे. साईज 500 kb पर्यंत ठेवा.

Step-7 Preview and Velidate Information :- 

संपूर्ण माहिती आणि कागदपत्रे अपलोड झाल्यानंतर पुन्हा एकदा व्यवस्थित माहिती बघून घ्यावी. चूक झाली असेल तिथे एडिट ऑप्शनचा वापर करून दुरुस्ती करा.How to apply online MHT-CET in Marathi

Step-8 Pay Application Fee :- 

फॉर्म भरून झाल्यावर आता आपल्यासमोर ऑनलाईन पेमेंटचा ऑप्शन दिसेल. उपलब्ध असलेल्या ऑप्शनचा वापर करून पेमेंट करा.

Step-9 Print Application Form :- 

शेवटची स्टेप म्हणजे पूर्ण फॉर्म भरून झाल्यावर आता ऑनलाईन अर्जाची प्रिंट काढून जुपन ठेवा. How to apply online MHT-CET in Marathi पुढची प्रक्रिया पार पाडण्यासाठी याची गरज भासेल.

MHT-CET 2023 Fill Online Application in Mobile एमएचटी-सीईटी ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी येथे क्लिक करा…

शेतीविषयी शासकीय योजना च्या माहिती साठी आमच्या ग्रुपला खालील लिंक वरून जॉइन होऊ शकता. 

Facebook Link. Telegram Link

By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: हे तुम्ही copy करू शकत नाही !