Mr. Sanjay Phadke and Mr. Sachin Satpute |श्री संजय फडके आणि श्री सचिन सातपुते यांचा सन्मान.

Journalist shevgav – शेवगांवच्या मराठासेवा संघातर्फे श्री संजय फडके आणि श्री सचिन सातपुते यांचा निवडीबद्दल सन्मान.

संजय फडके अहमदनगर जिल्हा कबड्डी असोसिएशन च्या जिल्हा उपाध्यक्ष व सचिन सातपुते सकाळ पत्रकार यांची महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ शेवगाव तालुका अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल मराठा सेवासंघ शेवगाव तालुका तर्फे शाल श्रीफळ आणि बुके देऊन सत्कार करण्यात आला. 

यावेळी  मराठा सेवा संघाचे   पुडील मान्यवर उपस्थित होतें अरुणराव लांडे पाटील विजयराव देशमुख अजिंक्य लांडे कुलदीप फडके तात्या पाटील लांडे माऊली खबाले मुन्ना बोरुडे महेश शेटे शरद जोशी तुषार लांडे राजाभाऊ झरेकर तानवडे सर सुरेश लांडे डॉ. किरण वाघ सुभाष लांडे गोरख काळे यांच्यासह मराठा सेवा संघाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होतें.

अविनाश देशमुख शेवगाव

सामाजिक कार्यकर्ता पत्रकार.

श्री संजय फडके आणि श्री सचिन सातपुते यांचा निवडीबद्दल सन्मान.
Journalist Avinash Deshmukh.


Honored for the election of Mr. Sanjay Phadke and Mr. Sachin Satpute by the Marathaseva Sangh of Shevgaon.

Sanjay Phadke District Vice President of Ahmadnagar District Kabaddi Association and Sachin Satpute Sakal Journalist were felicitated by Maratha Seva Sangh Shevgaon Taluka with shawls and bouquets for being elected as the President of Maharashtra State Marathi Journalist Association Shevgaon Taluka.

Vijayrao Deshmukh Ajinkya Lande Kuldeep Phadke Tatya Patil Lande Mauli Khabale Munna Borude Mahesh Shete Sharad Joshi Tushar Lande Rajabhau Zarekar Tanwade Sir Suresh Lande Dr. A large number of workers of Maratha Seva Sangh were present along with Kiran Wagh Subhash Lande Gorakh kale.


Leave a Comment

error: हे तुम्ही copy करू शकत नाही !