मुंबई-आग्रा महामार्गावरील सांगवी शिवारातील लाल माती पॉईंट जवळ दुचाकीचा मागुन कारने दिलेल्या धडकेत दुचाकीस्वार जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली. Mumbai Agra Accident
हा अपघात शनिवारी सायंकाळी झाला होता ती जगली गाडी क्रमांक एमपीसी 46 एम एफ 7238 मे लालू इस्माईल उर्फ भिकू पावरा सिंगोरी या राहणार ललवाणी तालुका शेंदवा जिल्हा बडवानी. हा शिरपूर कडून गावाकडे जात असताना पाठीमागून भरधाव वेगाने जाणारी कार क्रमांक mh एकोणावीस au28 87 ते जोरदार धडक देऊन पसार झाला.
Related Informational Post :
Mumbai Agra Accident मुंबई आग्रा महामार्गावर अपघात दुचाकीस्वारचा जागीच मृत्यू
त्यात दुचाकीस्वार अशोक उर्फ आशू आत्माराम जागर लाल बर्डे 34 राहणार पालदा बुजुर्ग तालुका झिरन्या जिल्हा खरगोन व पाठीमागे बसलेला कालू इस्माल 34 हे दोघे रस्त्याच्या दुभाजकाला ठोकले गेलेत त्यात चालू इस्माल गंभीर दुखापत होऊन त्याचा जागीच मृत्यू झाला घटना घडतात कारचालक पसार झाला याबाबत अशोक बर्डे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून कार चालका विरोधात सांगली पोलिसात प्रणाकित अपघात नोंदवण्यात आला असून पुढील तपास पोहेको संजय धनगर हे करीत आहे.
Important Links
Notification (जाहिरात) | येथे क्लिक करा |
Official Website (अधिकृत वेबसाईट) | येथे क्लिक करा |
Join Us On WhatsApp | येथे क्लिक करा |
Join Us On Telegram | येथे क्लिक करा |
Join Us On Facebook | येथे क्लिक करा |
Mumbai Agra Accident Pdf | येथे क्लिक करा |
Mumbai Agra Accident ?Download PDF | येथे क्लिक करा |
Related Informational Post :
- 2024 PM Kisan Samman Nidhi Yojana
- Mahadbt Farmer Scheme Solar Pump Yojana
- Magel Tyala Vihir Shasan Nirnay Pdf
- Shabari Gharkul Yojana Apply
- Saur Kumpan Yojana
- महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्यसेवा योजना |
- Mahatma Jyotiba Phule Jan Arogya Yojana