नवा घोटाळा एकाच खोलीतुन चालवल्या 550 बनावट कंपन्या : New Scam 550 Fake Companies Run From One Room

New Scam 550 Fake Companies Run From One Room : नवा घोटाळा एकाच खोलीतुन चालवल्या 550 बनावट कंपन्या  800 कोटींचा जीएसटी गैरव्यवहारात गुजरातमधील सुरत येथून पाच अटकेत. या घोटाळ्यात आतापर्यंत पाच जणांना ताब्यात घेण्यात आले आहे. जीएसटी इनपुट एडिट आयटीसी घोटाळा केल्याचा धक्कादायक प्रकार अनेक ठिकाणी फसवणूक केल्याची शक्यता आहे.

नवा घोटाळा एकाच खोलीतुन चालवल्या 550 बनावट कंपन्या : New Scam 550 Fake Companies Run From One Room

इंदूर केवळ सहा लोक बसतील अशा लहान खोलीत तब्बल पाचशे पन्नास पेक्षा अधिक बनावट कंपन्या तयार करून त्यामार्फत कोट्यावधी रुपयांच्या जीएसटी इनपुट एडिट आयटीसी घोटाळा केल्याचा धक्कादायक प्रकार गुजरातमधील सुरत शहरात समोर आला आहे. 800 कोटींचा घोटाळा करण्यासाठी एका खोलीत केवळ चार टेबल आणि खुर्च्या ठेवण्यात आल्या होत्या. या घोटाळ्यात आतापर्यंत पाच जणांना ताब्यात घेण्यात आले आहे.

नवा घोटाळा एकाच खोलीतुन चालवल्या 550 बनावट कंपन्या : New Scam 550 Fake Companies Run From One Room

वस्तू आणि सेवा कर जीएसटी च्या कोट्यावधी रुपयांच्या इनपुट टॅक्स क्रेडिट आयटीसी घोटाळ्यातील हा देशातील सर्वात मोठा घोटाळा असल्याचे बोलत जात आहे. अधिकाऱ्यांनी सोमवारी ही माहिती दिली ते म्हणाले की इंदूरचा केंद्रीय वस्तू आणि सेवा कर आयुक्तालयाने मध्य प्रदेश पोलिसांच्या सायबर पथकाच्या मदतीने 5 मे रोजी सुरत येथून या टोळीच्या पाच जणांना अटक केली असून इतरांचा शोध सुरू आहे.

Related Searches : 

 चार टेबल खुर्च्या आणि फसवणुकीचा खेळ : New Scam 550 Fake Companies Run From One Room

या प्रकरणाच्या तब कशासी संबंधित एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की सुरत मधील एका खोलीतील सुमारे 550 डमी कंपन्या ही टोळी चालवीत होती. त्यांच्यामार्फत कोट्यावधी रुपयांच्या फसवणुकीचा व्यवसाय केला जात होता या खोलीत केवळ चार टेबल आणि खुर्च्या ठेवलेल्या आढळल्यास या खोलीत जास्तीत जास्त सहा लोक बसून काम करू शकतात.

 घोटाळ्याचे कनेक्शन येथे गुजरात महाराष्ट्र मध्य प्रदेश : New Scam 550 Fake Companies Run From One Room

माजलगाव ते थेट आयपीएस अधिकाऱ्यांची वापरली कागदपत्रे. गरीब घरातील रोजंदारीवर जाणाऱ्या मधुराम पासून ते मध्य प्रदेशच्या पोलीस महासंचालक पदावरून निवृत्त झालेल्या आयपीएस अधिकाऱ्यांपर्यंत चे नाव आणि घराचे कागदपत्र डमी कंपन्या उघडण्यासाठी बेकायदेशीरपणे वापरण्यात आलीय आपल्या कागदपत्रांच्या आधारे कोट्यावधी रुपयांच्या फसवणुकीच्या धंदा केला जात असल्याची माहिती या लोकांना नव्हती असे अधिकार्‍यांची माहिती देताना सांगितले.

 सात वर्षापूर्वी मृत्यू झालेल्या व्यक्तीच्या नावावर ही एक डमी कंपनी : New Scam 550 Fake Companies Run From One Room

जीएसटी चोरी करण्यासाठी अनेकांना मी करण्यात येत असून ठाणे शहरातही यापूर्वी असाच प्रकार समोर आला होता त्यानंतर संबंधितांनी पोलिसांनी अटक केली होती जीएसटी चोरी करण्यासाठी जीएसटी विभाग प्रयत्न करत आहेत.

Related Searches :

 घोटाळ्यांची संख्या वाढणार : New Scam 550 Fake Companies Run From One Room

या टोळीकडून डमी कंपन्यांच्या तपशिलांसह मोठ्या प्रमाणात दस्तऐवज मोबाईल फोन सिम कार्डची लेटर पॅड अध्याय साहित्य जप्त करण्यात आले आहे या प्रकरणाच्या सविस्तर तपास विविध सरकारी यंत्रणांकडून सुरू असून या टोळीने अनेक ठिकाणी फसवणूक केल्याची शक्यता आहे. त्यामुळे घोटाळ्यांची संख्या वाढू शकते असे अधिकाऱ्यांनी सांगितले.

 कमिशन घेत इतर कंपन्यांनाही करून दिला फायदा : New Scam 550 Fake Companies Run From One Room

या टोळीने सुमारे 550 डमी कंपन्यांच्या नावावर केलेल्या एकूण आठशे कोटी रुपयांच्या व्यवसायाची चौकशी सुरू असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. केवडा कागदावर दाखवलेल्या या व्यवसायातून शंभर कोटींहून अधिक च्या आयटीसी फसवणुकी मिळवून त्यात कमिशन घेतल्यानंतर इतर कंपन्यांना विकल्याचे पोलिसांनी सांगितले.

Important Links

Notification (जाहिरात) येथे क्लिक करा 
Official Website (अधिकृत वेबसाईट) येथे क्लिक करा 
Join Us On WhatsApp येथे क्लिक करा
Join Us On Telegram येथे क्लिक करा
Join Us On Facebook येथे क्लिक करा
 Pdf येथे क्लिक करा 
Download PDF येथे क्लिक करा 

Related Informational Post :

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *