Jago Grahak Jago Complaint | जागो ग्राहक जागो
भारत जागतिक बाजारपेठ होण्याचे कारण म्हणजे, भारतीय माणूस स्वतः पैसे देऊन कंपन्यांची जाहिरात करतो! कसे ते सोबतच्या फोटोत वाचा! Jago Grahak Jago Complaint आपण कोणत्याही दुकानात सामान खरेदी केल्यानंतर सोबत मोफत बॅग देण्याची जबाबदारी त्या दुकानदारांची असते, सामानाच्या खरेदीवर पैसे…