PM Vishwakarma Free Silai Machine Yojana : सर्व महिलांना मोफत शिलाई मशीन मिळत आहेत, येथून अर्ज करा
PM Vishwakarma Free Silai Machine Yojana : भारत सरकार देशात महिलांना स्वयंरोजगार आणि स्वावलंबी बनवण्याच्या उद्देशाने विविध योजना राबवत आहे. भारत सरकारने महिलांसाठी मोफत शिलाई मशीन योजना सुरू केली होती. प्रशिक्षणासाठी 18 क्षेत्रांची निवड करण्यात आली आहे. महिलांची आर्थिक स्थिती सुधारणे…