What is Pollution Under Control Certificate – PUC Full form.
बऱ्याच जणांना हे माहीत नसेल की आता सरकारी नियमाप्रमाणे गाडीचे PUC certificate हे PUC सेंटर वर online काढून मिळते, नुकतेच माझ्या कार चे PUC संपल्यामुळे PUC काढण्याचा योग आला,मी अलिबाग पेण रस्त्यावरील पेण जवळ हाय वे ला जे PUC सेंटर…