आदिवासींच्या गाय वाटपात कोट्यवधींचा घोटाळा : Crores of rupees scam in cow distribution to tribals
Crores of rupees scam in cow distribution to tribals आणखी एका प्रशिक्षणार्थीचा प्रताप, आयएएस शुभम गुप्तांकडून भ्रष्टाचाराचा ‘गोपाळकाला’ गडचिरोलीत आदिवासींच्या गाय वाटपात कोट्यवधींचा घोटाळा केल्याचा आदिवासी खात्याचा ठपका, कारवाईची शिफारस, सध्या सांगलीत कार्यरत. गडचिरोली : प्रशिक्षणार्थी आयएएस पूजा खेडकरने केलेले…