Police FIR against Satpal Singh Oberai Of Bombay Finance

Police FIR against Satpal Singh Oberai :  बॉम्बे फायनान्स प्रायव्हेट लिमिटेडच्या सतपाल सिंग ओबेरॉय विरुद्ध सीबीडी बेलापूर पोलीस ठाण्यात फसवणूक केल्याप्रकरणी पोलीस एफआयआर नोंद झालेली आहे. परंतु आजपर्यंत आरोपी आणि तक्रारदार यांच्याकडून कोणतीही प्रतिक्रिया प्राप्त झालेली दिसून येत  नाही.


Police FIR against Satpal Singh Oberai Of Bombay Finance
POLICE FIR


बॉम्बे फायनान्स इंडिया प्रायव्हेट Satpal Singh Oberai


मुंबई: श्री सतपाल सिंग ओबेरॉय बॉम्बे फायनान्स इंडिया प्रायव्हेट लिमिटेडचे एमडी यांच्याविरुद्ध आयपीसी 406,420,464,465,467,468,471,502,507 अंतर्गत एफआयआर नोंदवण्यात आला आहे. तक्रारदार अनंत कुमार कोकाटे, ओम कन्स्ट्रक्शन डोंबिवली पूर्व, यांचा आरोप आहे. 

की एमडी सतपाल पाल सिंग ओबेरॉय यांनी 2017 मध्ये 250 कोटी रुपयांच्या वित्तपुरवठ्यासाठी सेवा शुल्क म्हणून 35 लाख रुपये (25 लाख रुपये खात्यात आणि 10 लाख रुपये रोख) घेतले. नंतर त्यांनी 2018 मध्ये मान्यता पत्र जारी केले. CBD बेलापूर या ठिकाणी हा व्यवहार झाला. वादानंतर  Satpal Singh Oberai यांनी २० लाख रुपये परत केले, मात्र १५ लाख रुपये त्यांच्याकडे थकीत आहेत. आर्थिक आमिष दाखवून फसवणूक केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. Police FIR मध्ये सर्व माहिती जोडलेली आहे. अजूनही तपास सुरू आहे.

केंद्र सरकार अधिनियम भारतीय दंड संहिता में धारा 420

420. फसवणूक आणि अप्रामाणिकपणे मालमत्तेचे वितरण – जो कोणी फसवणूक करतो आणि त्याद्वारे अप्रामाणिकपणे कोणत्याही फसवणूक करणार्‍या व्यक्तीला कोणतीही मालमत्ता, किंवा कोणत्याही मौल्यवान सुरक्षेचा कोणताही भाग बनवतो, बदलतो किंवा नष्ट करतो. , स्वाक्षरी केलेली कोणतीही गोष्ट बदलली किंवा नष्ट केली. सीलबंद, आणि जे मौल्यवान सिक्युरिटीमध्ये रूपांतरित होण्यास सक्षम आहे, त्याला सात वर्षांपर्यंत वाढू शकेल अशा मुदतीसाठी कोणत्याही वर्णनाच्या कारावासाची शिक्षा दिली जाईल आणि दंडासही पात्र असेल.

Police FIR against Satpal Singh Oberai Of Bombay Finance
Police FIR against Satpal Singh Oberai Of Bombay Finance
Police FIR against Satpal Singh Oberai Of Bombay Finance

First Information contents (प्रथम खबर लेखी मजकूर असा आहे.):

जबाब दिनांक:-15/03/2021 मी श्री अनंत श्रीराम कोकाटे वय 50वर्षे, धंदा. व्यवसाय रा. ओम कन्स्ट्रक्शन, ऑफिस नं.5, ओमकार हाईट्स, मानपाडा रोड, डोंबिवली (पुर्व), जि. ठाणे मो.नं. 9820855635समक्ष पोलीस ठाण्यात हजर राहून जबाब लिहुन देतो कि, मी वरील प्रमाणे असुन वरीले ठिकाणी माझे जन्मापासुन कटंबासह राहत असुन मी कन्स्ट्रक्शनचा व्यवसाय करत आहे. माझी ओम कन्स्ट्रक्शन या नावाची कंपनी आहे. 

सध्या डोंबिवली, शिळफाटा या भागात माझे कंपनिचे बांधकाम प्रकल्प चालु असुन मी यापुर्वी डोंबिवली व मंदुबई येथे बांधकाम प्रकल्प पूर्ण केलेले आहे. मला माझे बांधकाम प्रकल्पांचे उभारणीकरीता भांडवलाची गरज होती. श्री. राजकुमार रामेश धायवत मो.नं. 8424981111 यांना मी 5वर्षापासुन ओळखतो त्यांनी मला सांगितले कि, त्यांचे ओळखीचे श्री सतपालसिंग ओबेरय यांची बाम्बे फायनन्स प्रा. लि. चे असुन ते व्यवसायासाठी लोन देण्याचे काम करतात.
 
श्री राजकुमार धायवत यांनी बम्बे फायनान्स प्रा. लि. थे एम.डी श्री. सतपालसिंग ओबेरय यांची ओळख मला त्यांचे ऑफिस हे सीबीडी येथील महेश कम्पलेक्स, प्लट नं. 37, शप नं. 601, से. 15 सीबीडी बेलापुर नवी मंधुबई येथे करून दिली. श्री सतपालसिंग ओबेरय यांनी माजे कंपनीचे व माझे सध्या चालु असलेल्या बांधकाम प्रकल्पाचे कागदपत्र पाहिल्यानंतर माझे कंपनिला 250 कोटी लोन होईल व मी ते करु देतो असे मला अश्वासन देवुन सांगितले. त्याचप्रामणे श्री सतपालसिंग ओबेरय यानी मला सदर कामाचे सव्हिस चार्ज म्हणुन 25लाख रुपये अकाउन्ट ट्रान्सफर व 10 लाख रुपये त्यांना रोख दयावे लागतील असे सांगितले. 

दिनांक 30/10/2017 रोजी मी पुन्हा श्री सतपालसिंग ओबरय यांचे वरील ऑफसमध्ये गेलो असता, त्यांनी माझे ओम कन्स्ट्रक्शन कंपनी व सतपालसिंग ओबेरय याचेमध्ये एमओबी तयार केला असुन तो नोटराईज करण्यात आलेला आहे. त्यादिवशी दिनांक 30/10/2017 रोजी माझ्या ओम कन्स्ट्रक्शन कंपनीचे आय डी. बी.आय. डोंबिवली शाखा पश्चिम खाते नंबर 0617102000004428 या बकेचे अकांउटमधुन चेक नं. 452163ने आर.टी.जी.एस करुन सतपालसिंग ओबेरय यांचे बम्बे फायनान्स इंडिया प्रा. लि. चे अक्सीस बक शाखा सीबीडी बेलापुर अकाउंट नं 917020055310801 या बँकेच्या खात्यावर 25,000,00/- जमा केली. 

त्यांनतर मी दि 16/01/2018 रोजी सतपालसिंग ओबेरय यांचे सीबीडी नवी मुबंई येथील ऑफीसमध्ये गेलो व त्याना सांगणेप्रमाणे 10,00,000/- रोख रक्कम दिली. त्यादिलशी सतपाल सिंग ओबेरय यांनी मला 250 करोड रुपयांचे लोन बाबत त्याचं बम्बे, फायनान्स प्रा. लि. कंपनीचे सक्शन लेटर दिले. त्यानंतर मी अनेकवेळी त्यांना त्याचे ऑफिसमध्ये प्रत्यक्ष भेटुन तसेच फोनद्वारे लोनचे रक्कमेची मागणी परंतु सतपालसिंग ओबेरय यांनी मला प्रत्येक वेळी वेगवेगळी कारणे देवुन टाळाटाळ केली, त्यानंतर सतपाल सिंग ओबेरय हे मी लोलची रक्कम मागणी केल्यावर मला टाळाटाळ करु लागले. 

मी अनेकवेळा पाठपुरावा केल्यानंतर सतपालसिंग ओबेरय यांनी माझे खात्यामध्ये 10,00,000/-रुपये भरणा केलेले आहेत. तसेच सतपालसिंग ओबेरय यांनी मी सदर केस मा. न्यायालयात दाखल केल्यानंतर केस बाबत माहित झाल्यांतर परस्पर दिनांक 16/12/2020 रोजी 10,00,000/-रुपये माझे खात्यावर जमा केलेले आहेत. परंतु सतपालसिंग ओबेरय यांनी माझेकडुन घेतलेल्या पैशापैकी राहिलेले 15,00,000/-रुपये अदयाप मला परत केलेले नाही. मी सतपालसिंग ओबेरय यांचे बाबत माहिती काढली असता, ते अशाच प्रकारे फसवणुक करत असल्याचे मला समजले.

त्यामुळे सतपालसिंग ओबेरय यांनी माझी देखील फसवणुक केलेबाबत माझी खात्री झाली. सतपालसिंग ओबेरय यांनी माझे कंपनीस त्यांचे बम्बे फायनान्स प्रा. लि. या फायनान्स कंपनीकडुन 250 कोटी रुपये लोन करुन देतो असा बहाणा करुन व त्याबाबत एम.ओ.यु करुन तसेच मला लोन सक्शन लेटर देऊन माझेकडुन सर्व्हिस चार्ज एकुण 35,00,000/-रुपये घेवुन त्यापैंकी 20,00,000/- रुपये मला परत करून मला लोन न देता माझी 15,00,000/-रुपयाची फसवणुक केली माझी सतपालसिंग ओबेरय यांचे विरोधात कायदेशिर तक्रार आहे. माझा वरील जबाब संगणकावर, मराठी भाषेत टंकलिखीत केला असुन तो मी वाचुन पाहिला असता, तो माझे सांगणेप्रमाणे बरोबर व खरा आहे. समक्ष लिहीन दिले.

Police FIR  Maharashtra :

Related Download PDF

Link 

Facebook

Link 

Telegram

Link 

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *