जनमाहिती अधिकारी तथा कक्ष अधिकारी अन्नपुरवठा विभाग जळगाव.
Rashan card RTI Application in Marathi | शिधापत्रिका साठी माहिती अधिकार 2005 अंतर्गत अर्ज कसा करावा?
माहिती चा विषय – 18/02/2022 च्या शासन निर्णयाने मंजूर झालेल्या अंत्योदय व प्रधान्य कार्ड साठी चा इष्टांक संबंधित माहिती मिळणेबाबत.
माहिती चा कालावधी -शासन निर्माण दि.18 फेब्रुवारी 2022 ते आजपावेतो.
माहितीचे वर्णन – अ) 18/02/2022 च्या शासन निर्णयाने जळगाव जिल्ह्यासाठी अंत्योदय शिधापत्रिका आणि प्राधान्य शिधापत्रिका साठी किती सुधारित इष्टांक मंजूर झाला याचा तपशील RTI लोगोसहीत माझ्या e-mail वर PDF file स्वरूपात द्यावा.
ब) जळगाव जिल्ह्यासाठी आज अखेर वापरण्यात आलेला अंत्योदय शिधापत्रिका व प्राधान्य शिधापत्रिका साठीचा इष्टांक चा तपशील RTI लोगोसहीत माझ्या e-mail वर PDF file स्वरूपात द्यावा.
क) जळगाव जिल्ह्यासाठी आज अखेर शिल्लक असलेला अंत्योदय शिधापत्रिका व प्राधान्य शिधापत्रिका साठीचा इष्टांक चा तपशील RTI लोगोसहीत माझ्या e-mail वर PDF file स्वरूपात देण्यात यावा.
RTI अर्जाचे उत्तर ,🔰🔰🔰 मागणी केलेल्या माहिती नुसार… माहिती अशा प्रकारे मांगू शकतो.
सदरील पोस्ट जनहितार्थ, जनजागृती साठी असून अशा पोस्ट जास्तीत जास्त शेअर केल्यास, आमच्या डॅशबोर्ड नुसार कोणता व्यक्ती अशा पोस्ट जास्त आणि किती शेअर करतो हे लक्षात येत असते. तरी अशा पोस्ट जास्तीत जास्त शेअर केल्यास आम्ही तुमचे आभारी आहोत.
Rti |
अंत्योदय अन्न योजना (AAY): राज्य सरकारांनी ओळखलेल्या गरीब कुटुंबांना या प्रकारचे रेशन कार्ड दिले जाते. ज्यांचे स्थिर उत्पन्न नाही त्यांना हे कार्ड दिले जाते. बेरोजगार लोक, महिला आणि वृद्ध या वर्गात मोडतात. हे कार्डधारक प्रत्येक कुटुंब दरमहा ३५ किलो अन्नधान्य घेण्यास पात्र आहेत. त्यांना तांदळासाठी प्रतिकिलो तीन रुपये, गव्हासाठी दोन रुपये अनुदानित दराने अन्नधान्य मिळते.
1 ) अंत्योदय अन्न योजना के ग्रामीण क्षेत्र के लाभार्थी
₹15000 तक की वार्षिक आय मिलने वाले परिवार
वृद्धावस्था पेंशन धारी
छोटे और सीमांत किसान
भूमिहीन खेतिहर मजदूर
शारीरिक रूप से विकलांग व्यक्ति
निरीक्षक विधवा
ग्रामीण कारीगर या शिल्पकार जैसे कुमार, बुनकर, लोहार, बढ़ाई और झुग्गीवासी।
2 ) अंत्योदय अन्न योजना के शहरी क्षेत्र के लाभार्थी
₹15000 तक की वार्षिक आय मिलने वाले परिवार
झुग्गियों में रहने वाले लोग
दैनिक वेतन भोगी जैसे की रिक्शा चालक
फुटपाथ ऊपर फल और फूल बेचने वाले
घरेलू नौकर
निर्माण श्रमिक
विधवा या विकलांग
स्नेक चार्मर
रैग पिकर
कॉबलर
रेशन विभागाला फोन करून तक्रार दाखल करा.फुकट फोन आहे,पैसे लागत नाही, हिंमत लागते.
हे होत नाही ते होत नाही बोलण्यापेक्षा एक तक्रार करा.
🔴 रेशन संबंधी कोणतीही तक्रार असल्यास ती खाली नमूद केलेल्या ठिकाणी करा.
१. वेबसाइट : http://mahafood.gov.in/pggrams
२. E-Mail :- helpline.mhpds@gov.in
३. हेल्पलाईनचा दूरध्वनी क्रमांक :
१८०० २२ ४९५०
४. रेशन कार्यालयात (तहसीलदार कार्यालय) उपलब्ध असलेल्या तक्रार पुस्तकात.
५. प्रत्येक रेशन दुकानात उपलब्ध असलेल्या तक्रार पुस्तकात. तक्रार करू शकता.
रेशन आमच्या हक्काचं।
#