केंद्र सरकारचा मोठा निर्णय..! रेशनचे धान्य आता घरपोच मिळणार, Ration grains will now be delivered at home
आता ग्रामीण क्षेत्रात असो वा इतर गोरगरीब जनतेला सरकार रेशनकार्डच्या माध्यमातून स्वस्त दरात धान्य उपलब्ध करुन देते.. नागरिकांना बऱ्याचदा रेशनचे धान्य घेण्यासाठी रांगेत ताटकळत उभे राहावे लागते..अशी ही बाब समोर आल्यानंतर मोदी सरकारने रेशन कार्डधारकांसाठी मोठा निर्णय घेतलाय.
त्यामुळे आता ration दुकानासमोर तास न् तास उभे राहण्याची कसरत ही नागरिकांना करावी लागणार नाही.. सध्या अमेझॉन, ‘स्वीगी’ फ्लिपकार्ट,झोमॅटो’,सारख्या कंपन्या नागरिकांना हवी ती वस्तू घरपोच करतात.. अशीच सेवा आता Ration चीही मिळणार आहे.
आता नागरिकांना घरपोच रेशनचे स्वस्त धान्य मिळणार आहे.. त्यामुळे ration दुकानांसमोर रांगा लावण्यातून नागरिकांची सुटका होणार आहे.. विशेष म्हणजे, मोदी सरकारने 22 राज्यांमध्ये हा उपक्रम सुरुही केला आहे.
Related Informational Post :
- Umang Singhar : आदिवासियों और दलितों के साथ मोहन यादव सरकार अपमान कर रही हें.
- Breaking News Shevgav | शेवगांव नगरपरिषद चा आरोग्य विभाग साखर झोपेत सभागृह नसल्याने जाब विचारणार कोण.
- Criminal News : क्रिकेट खेळताना वाद, डोक्यात हाणली सळई
जाणून घ्या. कशी मिळणार सेवा..? Ration grains will now be delivered at home
नागरिकांना घरपोच रेशन मिळवण्यासाठी आपल्या मोबाईलवर ‘उमंग’ (UMANG ) हे अॅप डाऊनलोड करावे लागेल.. या अॅपच्या साहाय्याने नागरिक हा एका क्लिकवर घरबसल्या आरामात दर महिन्याला रेशन मागवू शकतात.. रेशन हे नागरिकांच्या घरी पोच अगदी सरकारी दरांनुसार केले जाणार आहे..
‘उमंग’ (UMANG ) अॅपवरून घरपोच रेशन तर मिळेलच, आणि जवळचे दुकान कुठे आहे, तसेच रेशन च्या दुकानातील वस्तूंच्या किंमतीबाबतही जाणून घेता येणार आहे.. केंद्र सरकारने वाजवी दरात सामान्यांपर्यंत थेट वस्तू पोहोचवण्यासाठी ही खास सेवा सुरु केलीय. केंद्र सरकारने हा निर्णय ग्राहकांना त्यांच्या सोयीनुसार शासकीय दराने वस्तू खरेदी करता येणार आहेत.
तसेच, ( RATION CARD ) रेशनकार्ड धारकांना ‘उमंग’ अॅपद्वारे 6 महिन्यांच्या खरेदीची माहितीही मिळेल. आणि या अॅपमध्ये रेशन दुकानात कोणकोणत्या वस्तू उपलब्ध आहे ती माहिती देखील दिली जाणार आहे. मराठी, हिंदी-इंग्रजी, तेलुगू,उर्दू, गुजराती, तमिळ, पंजाबी, आसामी,कन्नड, मल्याळम, ओडिया, बंगाली, अशा 12 भाषांमध्ये ही माहिती उपलब्ध असेल..
उमंग (UMANG ) अॅपवर आतापर्यंत गॅस कनेक्शनपासून ते पेन्शनपर्यंत, ‘ईपीएफओ’सह 127 विभागांच्या 841 हून अधिक सेवा उपलब्ध होत्या.. त्यात आता घरपोच रेशनचीही सोय झाल्याने, रेशनकार्डधारकांना मोठा दिलासा मिळाला आहे.. हे नक्की..! Ration grains will now be delivered at home
Related Informational Post :
- Ration-card नवागांव (बुडकी) गावात 66 लोकांना रेशन कार्ड वाटप.
- Ration Card info : Ration Card Update रेशन योजनेतून नाव वगळल्यास तपासा ऑनलाइन.
- ग्राहक संरक्षण कायदा 2019 : THE CONSUMER PROTECTION ACT 2019
- Ration grains will now be delivered at home