Sai Baba Misal Center | साईबाबा मिसळ एकदा अवश्य भेट दया.

Sai Baba Misal Center | साईबाबा मिसळ एकदा अवश्य भेट दया. 

शेवगांव शहरातील आणि तालुक्यातील अस्सल खवय्यांच्या पसंतीस उतरलेली साईबाबा मिसळ एकदा अवश्य भेट दया संचालक श्री. नंदू मुंढे.

{ अविनाश देशमुख शेवगाव } *9960051755*

शेवगांव शहरातील नेवासरोड वरील इनामदार ईस्टेट मधील दसऱ्याच्या मुहुर्तावर सुरु झालेली साईबाबा मिसळ चांगलीच लोकप्रिय झाल्याचे दिसत आहे. 

शहरातील

Sai Baba Misal Center | साईबाबा मिसळ एकदा अवश्य भेट दया. 

आणि तालुक्यातील अस्सल खवय्यांच्या पसंतीस उतरलेली श्री. तागड यांच्यासारखा तगडा खानसामा वैशिष्ट्यपूर्ण चवदार मसाले स्वछता टापटीप पण अतिशय सुंदर आणि मनमोहक डेकोरेशन स्वछ पिण्याचे पाणी मिसळ पाव मिसळ पुरी सोबत स्वीट डेझर्ट चवदार स्वादिष्ट चहा कॉफी कलंदर तांबोळी सारखा हसतमुख वेटर एकदा चव चाखाल तर येतच रहाल

फ़्यामिली साठी प्रशस्त जागा शेवगांव तालुक्यातील सामाजिक आणि राजकीय कार्यकर्ते श्री. नंदूभाऊ मुंढे यांनी शेवगावकरांची आवड लक्षात घेऊन सुरु केलेल्या साईबाबा मिसळ चि होतेय तालुक्यात चर्चा.

*अविनाश देशमुख शेवगाव* 

*सामाजिक कार्यकर्ता पत्रकार*

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: हे तुम्ही copy करू शकत नाही !