शेवगांव पोलिसांची दबंग कारवाई ट्रॅक्टर ट्रॉलीं चोर जेरबंद साडे दहा लाखांचा मुद्देमाल जप्त.
Shevgaon Police Staion | शेवगांव पोलिसांची दबंग कारवाई |
शेवगाव.तालुका प्रतिनिधी.Shevgaon Police Staion | शेवगांव पोलिसांची दबंग कारवाई.
राज्याचे विशेष पोलीस महा निरीक्षक यांनी नुकतीच अहमदनगर येथे वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांची बैठक घेऊन गेल्या.
शेवगांव पोलीस स्टेशनचे पी आय.
काही महिन्यांपासून दाखल गुन्ह्याची उकल न झालेल्या गुण्याची दखल घेऊन नवनियुक्त पोलीस अधीक्षक मा. राकेश ओला अप्पर पोलीस अधीक्षक मा. स्वाती भोर आणि शेवगांवचे प्रभारी उप विभागीय पोलीस अधीक्षक संदीप मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली शेवगांव पोलीस स्टेशनचे पी आय विलास पुजारी ए पी आय रमेश बागुल आशिष शेळके विश्वास पावरा यांच्या मार्गदर्शनाखाली संशयित आरोपी गणेश काकासाहेब झिरपे हा आखेगांव रोड वरील क्रिकेट मैदानावर संशयास्पद रित्या फिरताना आढळून आला त्याची सखोल चौकशी केली असता त्याकडून चोरीचा ट्रॅक्टर ट्रॉलीं जप्त करण्यात आली.
*ताजा कलम*
*गेल्या काही महिन्यायनपासून शेवगावं शहरातुन अनेक चारचाकी आणि दुचाकी चोरीला गेल्या आहेत त्यात शेवगांवचे माजी सरपंच पत्रकार शिक्षक वायरमन एस त ती कार्मचारी यांच्या देखील वाहनांचा समावेश आहे पण त्यांचा तपास काही लागेना लवकरच यां वाहनांचा तपास देखील शेवगांवचे कर्तव्यदक्ष अधिकारी आणि कार्मचारी शोधुन काढतील अशी अपेक्षा शेवगांवकर करत आहेत.
*अविनाश देशमुख शेवगाव*
*सामाजिक कार्यकर्ता / पत्रकार*