Shevgav-Breking-News | “संडे स्पेशल दणका मोडला मणका” !

कोरोना काळात शेवगांव तालुक्यातील खासगी शाळा  यांच्याकडून कोरोना काळात शिक्षण घेत असलेल्या विदयार्थ्यांची 15% फीस परत करण्याचे शिक्षण विभागाचे आदेश.

Shevgav-Breking-News | "संडे स्पेशल दणका मोडला मणका" !
Shevgav-Breking-News | “संडे स्पेशल दणका मोडला मणका” !


आम आदमी पार्टी चे अहमदनगर जिल्हा संघटक  श्री शरद शिंदे आणि तालुका अध्यक्ष आम आदमी आणि  त्यांच्या सहकाऱ्यांच्या पाठपुराव्यामुळे पोटाला चिमटा  घेऊन आपल्या पाल्याना खासगी शिक्षण देत असलेल्या पालकांना दिलासा देणारी बातमी

आप पार्टीच्या सतत च्या  पाठपुराव्यामुळे खाजगी शाळेत शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना कोरोना काळात पंधरा टक्के फी मध्ये सवलत { सरसकट } देण्याबाबतचा आदेश गटशिक्षणाधिकारी श्री तृप्ती कोलते  शेवगाव यांनी शेवगांव तालुक्यातील सर्व स्वयं. अर्थ सहाय्यित बावीस इंग्रजी आणि मराठी माध्यमाच्या शाळांना दिला परंतु काही खासगी शाळांनी दाखवली  केराची टोपली? 

सर्व खाजगी शाळा यांना दिलेला आदेश आहे तरी शेवगाव तालुक्यातील सर्व पालकांनी आपल्या पाल्याच्या फी मध्ये दोन वर्षांमध्ये १५%  सवलत घेऊन फि भरावी जर जास्त फी भरली असेल तर शाळेतून तशी फी परत घ्यावी जर संबंधित शाळा फी मध्ये सवलत देण्यास टाळाटाळ करीत असल्यास त्यांना आम आदमी पार्टी पदाधिकाऱ्यांचे खालील पत्र दाखवा फी सवलतीची रक्कम प्रत्येक विद्यार्थ्याला 6 ते 7 हजार रुपयांच्या दरम्यान असेल* सर्व खासगी शाळांनी सही शिक्यानिशि शिक्षण विभागाला लेखी दिलेले आहे!

*ताजा कलम.

*वरील आदेशामुळे  काही खासगी शाळा ज्या पालकांची मनमानेल आर्थिक लुट करतात त्यांना चाप बसेल हजारो विद्यार्थ्यांना आणि पालकांना आम आदमी पार्टी मुळे फायदा होणार आहे फीस मध्ये सवलत देण्यास चखर मखर करणाऱ्या तथा कथित { शिक्षण इंडस्ट्री चालवणाऱ्या काही उद्योगपतींना ??? } आप मुळे चाप बसणार आहे तालुक्यातुन श्री शरद शिंदे आणि त्यांच्या सहकाऱ्यांचे अभिनंदन पलक करत आहे काही अडचण असल्यास आम आदमी पार्टी शेवगांव तालुका पदाधिकारी  यांच्याशी संपर्क करा पालकांनो.

*{क्रमशः}.

*पगार जिल्हापरिषदेच्या म्हणजेच सरकारचा आणि कामं घरगड्याची न्याय देणार कोण???*

Leave a Comment

error: हे तुम्ही copy करू शकत नाही !