Gramin Batmya

weather today Live

Shirpur Adivasi Doctor Association : शिरपूर येथे महाराष्ट्र आदिवासी डॉक्टर्स असोसिएशन (MADA) कार्यकारणीची बैठक संपन्न.! 
News

शिरपूर येथे महाराष्ट्र आदिवासी डॉक्टर्स असोसिएशन (MADA) कार्यकारणीची बैठक संपन्न.! Shirpur Adivasi Doctor Association

Shirpur Adivasi Doctor Association : शिरपूर येथे महाराष्ट्र आदिवासी डॉक्टर्स असोसिएशन (MADA) कार्यकारणीची बैठक संपन्न.! 

शिरपूर तालुक्यातील महाराष्ट्र आदिवासी डॉक्टर्स असोसिएशन (MADA), संघटना शिरपूर तालुका कार्यकारणीसाठी बैठक व चर्चासत्र शासकीय विश्रामगृह शिरपूर येथे आयोजित करण्यात आली.

Shirpur Adivasi Doctor Association : शिरपूर येथे महाराष्ट्र आदिवासी डॉक्टर्स असोसिएशन (MADA) कार्यकारणीची बैठक संपन्न.!

कार्यकारणीत शिरपूर तालुकाध्यक्ष पदी डॉ.हिरा पावरा, उपाध्यक्ष पदी डॉ.संदीप पावरा व डॉ.सुक्राम पावरा, सचिव पदी डॉ.रणजीत पावरा व खजिनदार पदी डॉ.रोकसिंग पावरा ह्यांची सर्वानुमती नियुक्ती करण्यात आलेल्या कार्यकारणीचा व सर्व सदस्यांचा माडा चे अध्यक्ष डॉ.राजेश वळवी सर व माडा कार्यकारणी टीम ह्यांच्या हस्ते नवीन कार्यकारणीतील सदस्यांचा सत्कार करण्यात आला.

सदर बैठकीत आदिवासी समाजातील अनेक ज्वलंत विषयांवर चर्चा करण्यात आली. माडा संघटना मजबुतीसाठी, जास्तीत जास्त डॉक्टर्स व सामाजिक जाण असलेले वैद्यकीय क्षेत्रातील अनेकांनी एकत्र येण्याचे आवाहन करण्यात आले.

कोणत्याही सामाजिक अडचणीत सक्षम असलेली माडा आहेच त्यासाठी सर्वांनी एकत्र यावे त्यामुळे सामाजिक अडचणीत व आपल्या आयुष्यातील प्रत्येक अडचणींना मात करण्यासाठी एकत्र येण्याचे आवाहन डॉ.राजेश वळवी सरांनी ह्यावेळी केले.

ह्यावेळी माडा चे अध्यक्ष डॉ.राजेश वळवी सर, माडा चे पदाधिकारी डॉ.योगेश वळवी, डॉ.रणजीत पावरा, डॉ.सुनील वळवी, डॉ.धृवराज वाघ, डॉ.हिरेन पवार, डॉ.जितेंद्र भंडारी, डॉ.हिरा पावरा, डॉ.सूनील पावरा, डॉ.विनोद पावरा, डॉ.रणजीत पावरा, डॉ.जगदीश पावरा, डॉ.विनेश पावरा, डॉ.हेमंत पावरा,

डॉ.सुक्राम पावरा, डॉ. संदीप पावरा, डॉ.सुनील पावरा, डॉ.बंसी पावरा, डॉ.दिलबर पावरा, डॉ.रवींद्र पावरा, डॉ.प्रकाश पाडवी, डॉ.शेरसिंग कनोजे, डॉ.तुळशीराम पावरा आदि उपस्थित होते. आदि उपस्थित होते. ह्यावेळी डॉ.हिरा पावरा ह्यांनी सर्वांचे आभार मानले.

हेही वाचा :

Shirpur Taluka Dr. Vaishali Pawara MBBS पदवी संपादन.! |

Dr. Aakash Padavi | डॉ. आकाश पाडवी यांचा गावकर्यांमार्फत सत्कार.

मानव विकास मिशन कार्यक्रम’ अंतर्गत गरोदर महिला, बालकांची तपासणी शिबिर संपन्न.!

LEAVE A RESPONSE

Your email address will not be published. Required fields are marked *

error: हे तुम्ही copy करू शकत नाही !