Solar Rooftop Subsidy Yojana : भारत सरकार गावातील, शहरातील लोकांसाठी आर्थिक परिस्थितीची पाहता त्यांना घरपोच सोलर सिस्टीम बसवता येईल म्हणून योजना राबवत आहे. भारत सरकारने सौर रूफटॉप सबसिडी योजना सुरू केली आहे. सोलर पॅनल सिस्टीम बसवल्यानंतर तुम्हाला २५ वर्षांपर्यंत मोफत वीज मिळेल. महागड्या वीज बिलातून सुटका मिळेल आणि आर्थिक स्थिती सुधारणे हा या योजनांचा उद्देश आहे.
What is Solar Rooftop Subsidy Yojana? : सोलर रूफटॉप सबसिडी योजना म्हणजे काय?
योजनेसाठी प्रत्येक उपविभागात नोडल अभियंत्याचे नेमणूक. Solar Rooftop Subsidy Yojana विजेच्या बाबतीत स्वयंपूर्ण होण्यासाठी केंद्रशासनाने घराच्या छतावरील सौर वीज प्रकल्पाला 40 टक्क्यांपर्यंत अनुदान दिले आहे.
Who appoints Solar Rooftop Subsidy Scheme? सोलर रूफटॉप सबसिडी योजना ची नेमणूक कोण करितो ?
योजनेला चालना देण्यासाठी सर्व प्रक्रिया ऑनलाइन केली असेल कमीत कमी कालावधीत सौर यंत्रणा कार्यान्वित करण्यासाठी महावितरणने प्रत्येक मंडळ विभाग व उपविभाग पातळीवर एका नोडल अभियंता ची नेमणूक केली आहे.
सौर रूफटॉप अनुदान योजना यादी : Solar Rooftop Subsidy Yojana List
लवकरच याकरिता विभाग आणि हा ग्राहक मेळावे सुद्धा आयोजित केले जाणार आहेत. या एजन्सीत 52 नोंदणीकृत आहेत त्याची यादी ऑनलाईन उपलब्ध आहेत त्यातूनच एकाची निवड ग्राहकाला करावी लागते. Solar Rooftop Subsidy Yojana
Click here to fill Solar Rooftop Subsidy Yojana form
या सर्व एजन्सी प्रतिनिधींची बैठक मुख्य अभियंता सुनील तावडे यांनी बारामती येथे घेतली यावेळी सोलापूर सातारा व बारामती मंडळातील अधीक्षक अभियंता व कार्यकारी अभियंता उपस्थित होते केंद्र सरकारच्या नवीन व नवीकरणीय ऊर्जा मंत्रालयाद्वारे छतावरील सौर प्रकल्प योजनेच्या दुसरा टप्पा राज्यात सुरू आहे.
सोलर रूफटॉप सबसिडी योजना साठी किती टक्के अनुदान दिले जाणार? What percentage of subsidy will be given for Solar Rooftop Subsidy Yojana ?
योजनेअंतर्गत घरगुती ग्राहकांना एक ते तीन किलो क्षमतेसाठी 40 टक्के तर तीन किलो यापेक्षा जास्त क्षमतेच्या प्रकल्पाला 20 टक्के अनुदान दिले जाणार आहे. घरगुती मध्ये गृहनिर्माण संस्था अनिवासी कल्याणकारी संस्थांनाही समाविष्ट केले आहे.
या योजना आहेत चालू :
- मोफत सौर पॅनेल योजनेसाठी फॉर्म भरणे सुरू झाले:
- सर्व महिलांना मोफत शिलाई मशीन मिळत आहेत, येथून अर्ज करा.
- ग्रामीण भागातील मागासवर्गीय महिलांसाठी पिठाची गिरणी अनुदान योजना.
सोलर रूफटॉप सब्सिडी योजना साठी अंदाजित रक्कम किती? Estimated Amount for Solar Rooftop Subsidy Yojana?
अनुदानासाठी शासनाने अंदाजित रक्कम निश्चित केली असून प्रत्यक्षात यापेक्षा कमी किंवा जास्त करता येऊ शकते यामध्ये इमारतीची उंची बसवले जाणारी मीटर वारीक साठी लागणारी केबल इत्यादी खर्चामुळे बदल संभवत अर्ज करताना लघुदाब वीज ग्राहकांसाठी 500 उच्चदाब घरकुल ग्राहकांसाठी 5000 इतकी प्रक्रिया शुल्क भरावे लागणार आहे.
सोलर रूफटॉप सबसिडी योजनेसाठी कुठे अर्ज करावा? Where to apply for Solar Rooftop Subsidy Yojana?
छतावरील सौर प्रणाली करता अर्ज करण्यासाठी महावितरणच्या ग्राहकांनी कंपनीच्या संकेतस्थळाला भेट द्यावी. अर्ज करताना वीज ग्राहक क्रमांक ई-मेल आयडी व मोबाईल क्रमांक नमूद करून पुढील माहिती भरावी ज्या ग्राहकांना मंजूर वीजभार तीन किलो व्याप पेक्षा कमी आहे त्यांना बहार वाढवून घेण्याची शक्यता नाही.
What exactly is the cost of Solar Rooftop Subsidy Scheme? सोलर रूफटॉप सब्सिडी योजनेसाठी नेमका खर्च किती?
एक किलोवॅट करीता येणारा खर्च पाहता शासनाने निश्चित केलेल्या 46 हजार दोनशे वीस रुपये किमतीच्या 40 टक्के म्हणजेच 18,728 इतके अनुदान प्राप्त होईल अनुदान वगळता ग्राहकाला प्रक्रिया फुल काव्यातील कांदा जी 28 हजार 92 रुपये खर्च लागतो प्रकल्पाची क्षमता जेवढी अधिक तेवढा प्रति किलो वॅट मागिक येणारा खर्च कमी होतो.
उदाहरण : एखाद्या गृहनिर्माण संस्थेने त्यांच्या छतावर दार किलोमीटरपेक्षा जास्त क्षमतेची सौर प्रणाली बसवली तर त्यांच्या प्रती कडव्याच्या खर्च साधारणपणे 37 हजार वीस रुपये इतके येतो.
Important Links
Notification (जाहिरात) | येथे क्लिक करा |
Official Website (अधिकृत वेबसाईट) | येथे क्लिक करा |
Join Us On WhatsApp | येथे क्लिक करा |
Join Us On Telegram | येथे क्लिक करा |
Join Us On Facebook | येथे क्लिक करा |
येथे क्लिक करा | |
?Download PDF | येथे क्लिक करा |
Related Informational Post :
- 2024 PM Kisan Samman Nidhi Yojana
- Mahadbt Farmer Scheme Solar Pump Yojana
- Magel Tyala Vihir Shasan Nirnay Pdf
- Shabari Gharkul Yojana Apply
- Saur Kumpan Yojana 2024