जि.प. शाळांमध्ये शिक्षक नाही. सीईओंच्या दालनाला ठोकले कुलूप
शिंदखेडा तालुक्यातील शिक्षकांच्या अपूर्ण संख्येच्या मुद्दयावर सुनीता सोनवणे यांचे आंदोलन. जि.प. शाळांमध्ये शिक्षक नाही. सीईओंच्या दालनाला ठोकले कुलूप ! जि.प. शाळांमध्ये शिक्षक नाही. सीईओंच्या दालनाला ठोकले कुलूप धुळे : शिंदखेडा तालुक्यातील अनेक जि.प. शाळांमध्ये शिक्षक नाही. जुने कोड येथील शिक्षक वेळेपूर्वीच निघून जातात. कुरुकवाडे येथील शाळेत मुख्याध्यापक वर्गात दारू पितात तरी प्रशासन कारवाई करीत नाही, … Read more