Criminal News : क्रिकेट खेळताना वाद, डोक्यात हाणली सळई
Criminal News : क्रिकेट खेळताना वाद होऊन वेदांत नरेश बागडे (१८, रा. सोनी नगर) या तरुणाच्या डोक्यात लोखंडी सळई मारून दुखापत केली. या वेळी या तरुणाच्या चुलत भावालादेखील मारहाण करण्यात आली. ही घटना २१ फेब्रुवारी रोजी सोनी नगरात घडली. या प्रकरणी मारहाण करणाऱ्या दोन जणांविरुद्ध रामानंद नगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. … Read more