तलाठी फेरफार अर्ज नमुना : Talathi Ferfar form

नमस्कार मित्रांनो आज मी तुम्हाला तलाठी फेरफार अर्ज नमुना बद्दल माहिती देत आहे. Talathi Ferfar form तरी आवडल्यास इतरांना हि शेअर करा.

तलाठी फेरफार अर्ज नमुना ( Talathi Ferfar form )
तलाठी फेरफार अर्ज नमुना ( Talathi Ferfar form )

फेरफार नोंदी अर्ज व आवश्यक लागणारे कागदपत्रे  ( Talathi Ferfar form )

फेरफार नोंदीसाठी  तलाठी कार्यालयात अर्ज कसा द्यावा ? फेरफार नोंदीसाठी  अर्जाचा नमुना कसा असावा? तसेच विनंती अर्जासोबत नोंदीसाठी कोणती कागदपत्रे आवश्यक आहेत असे अनेक ठिकाणी बरेच लोकं असा प्रश्न  विचारतात.

प्रति.

मा. सो तलाठी साहेब ( गावाचे नाव लिहा )

यांच्या सेवेशी (ता. …. जिल्हा. …. )

दिनांक :

  • अर्जदार : ( अर्जदाराचे नाव लिहिणे )
  • अर्जदाराचा पत्ता.( पूर्ण पत्ता लिहावा )
  • विषय : फेरफार नकल प्रत मिळणेबाबत.

महोदय .

मा. सो , साहेब मी मौजे ( गावाचे नाव लिहा ) गावाचा रहिवासी  सुशिक्षित तरुण असून मला आपणास विनंती पूर्वक लेखी अर्ज सादर करावयाचा आहे कि, मला माझा नावाचा फेरफार नोंद देण्यात यावा.

मा. महोदय, शासकीय कार्य प्रणालीत मला माझा कामासाठी वारंवार शासकीय कार्यालयात फेरफार नकल नसल्याने अडचण येत असते. तरी मला माझा नावाचा ( नवा लिहा ) फेरफार नकल प्रत मिळावे. माझे नकल प्रत मिळाल्यास मी आपला ऋणी राहील. हि नम्र विनंती.

आपला विनंती अर्ज धारक.

( आपले सही)

( आपले संपूर्ण नाव )

तलाठी फेरफार अर्ज नमुना शासन परिपत्रक

तलाठी फेरफार अर्ज नमुना : फेरफार नोंदीसाठी  तलाठी कार्यालयात अर्ज देताना अर्जाचा नमुना व आवश्यक कागदपत्रे याबाबत शासनाने १५ जुलै २०१० रोजी शासन परिपत्रक काढलेले आहे. हे शासन परिपत्रक खालील लिंक वर क्लिक करून प्राप्त करू शकता.

Talathi Ferfar form Link

तलाठी फेरफार नवीन अर्ज भरण्यापूर्वी अद्ययावत सातबारा तपासून पाहण्यासाठी या https://bhulekh.mahabhumi.gov.in/ लिंक वर क्लिक करा.

Talathi ferfar form pdf download

आम्ही दिलेली लिंक ला क्लिक करून download करू शकता. किंवा आपल्या जवळील csc अथवा सेतू केंद्र असेल त्या वरती देखील pdf download करून झेरॉक्स मंगू शकता.

Talathi ferfar form PDF

Important Links

Notification (जाहिरात) येथे क्लिक करा 
Official Website (अधिकृत वेबसाईट) येथे क्लिक करा 
Join Us On WhatsApp येथे क्लिक करा
Join Us On Telegram येथे क्लिक करा
Join Us On Facebook येथे क्लिक करा
तलाठी फेरफार अर्ज pdf येथे क्लिक करा 
Helpline Number 022-22025398

Related Informational Post :

By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: हे तुम्ही copy करू शकत नाही !